[ Iravati Karve ] युगांत मराठी कादंबरी PDF Download | Yugant Book PDF Download

[ Iravati Karve ] युगांत मराठी कादंबरी PDF Download | Yugant Book PDF Download, Yugant Kadambari PDF, इरावती कर्वे pdf, Yugant Kadambari Marathi Book..

युगांत मराठी कादंबरी PDF Download, Yugant Book PDF Download, Yugant Kadambari Marathi Book
युगांत मराठी कादंबरी PDF Download

युगांत मराठी कादंबरी PDF Download | Yugant Kadambari PDF Download

Language मराठी
Author इरावती कर्वे
Category माहितीपर
Publication देशमुख अ‍ॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.
Pages 244
Weight 300 Gm

Buy On Original Copy Of Yugant Kadambari

जीवनाचा संपूर्ण अनुभव देणाऱ्या, समग्र मानव उलगडून दाखविणाऱ्या महाभारतातील कंगोरे उलगडून दाखविणारे हे पुस्तक मैलाचा दगड ठरले आहे. इरावती कर्वे यांनी मानवी स्वभाव आणि अनेकविध विचार-विकार, भावभावना, जय-पराजय, उच्च-निच्चता, समुहाची मानसिकता, सामाजिक उतरंड अशा अनेकानेक छटांची गुंतागुंत असलेल्या महाभारतातील प्रसंगांना एक वेगळे परिमाण दिले आहे. त्या म्हणतात. महाभारत ही एक मोठी खान आहे, तीतून काही बाहेर काढायचे, एकाने जे लिहिले, त्यात सर्व काही आले-यावे, असे म्हणताच येणे शक्य नाही. जो-तो आपल्या कुवतीप्रमाणे ह्या संस्कृती – भंडारातील द्रव्य वापरीत असतो.

Tags: युगांत मराठी कादंबरी PDF Download, Yugant Book PDF Download

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *