What is SEO in Marathi – SEO म्हणजे काय? SEO कसा करावा? संपूर्ण माहिती

What is SEO in Marathi, SEO म्हणजे काय? SEO कसा करावा? संपूर्ण माहिती: जर तुम्ही SEO मध्ये नवीन आहात किंवा तुम्ही नवीन वेबसाइट बनवली आहे तर तुमच्या मनात हा प्रश्न येत च असेल की SEO म्हणजे काय? आणि SEO कसा करतात? आपल्या वेबसाइटला ऑप्टिमाइज करून सर्च Engine Friendly बनवून सर्च रिजल्ट मध्ये टॉप मध्ये आनण्याच्या प्रक्रियेला SEO म्हणतात.

SEO म्हणजे काय ? आणि कसा करावा? संपूर्ण माहिती मराठीत! What is SEO in Marathi

अनुक्रमणिका

SEO म्हणजे काय ? – What is SEO in Marathi

SEO म्हणजे Search Engine Optimization एक अशी प्रोसेस आहे जिचा उपयोग करून आपन आपल्या वेबसाइटला सर्च इंजिन मध्ये रँक करतो. SEO मध्ये भरपूर क्रिया येतात ज्यांचा वापर करून आपन आपल्या वेबसाइटला Google मध्ये रँक करतो, जिच्याने वेबसाइट चे ट्राफिक वाढते. SEO चा फुल फॉर्म Search Engine Optimization. वेबसाइट ला high ranking वर आनण्याच्या पद्धतिला SEO म्हणले जाते.

SEO आपल्या वेबसाइट ला Google मध्ये rank करण्याची आणि ट्राफिक वाढवण्याची एक प्रोसेस आहे. SEO मध्ये Content ऑप्टिमाइज करने, Backlinks बनवने, वेबसाइट चे स्ट्रक्चर ऑप्टिमाइज करने हे सर्व SEO चे भाग आहे आणि यालाच आपन संपूर्ण details मध्ये जाणून घेणार आहोत.

SEO ची गरज का असते ? 

आजच्या जगात ऑनलाईन बिझनेस चा खूप मोठा स्कोप आहे. सर्व वस्तू इंटरनेट वर उपलब्ध आहे. तुम्हाला जर तुमचा ऑनलाइन बिझनेस चालवायचा असेल तर तुमच्या कडे वेबसाइट असणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त नुसती वेबसाइट असणे गरजेचे नाही तर जो पर्यंत तुमची वेबसाइट Google मध्ये rank होणार नाही तोपर्यंत तुमच्या वेबसाइट वर लोक येणार नाही आणि तुम्ही चांगला बिझनेस करू शकणार नाही म्हणून गूगल मध्ये आपल्या वेबसाइटला चांगल्या क्रमांकावर आनण्यासाठी आपल्याला SEO ची गरज असते.

सर्च Engine काय आहे Search इंजिन कसे काम करते? How to Works Search Engine in Marathi

सर्च इंजिन म्हणजे काय आणि ते कसे काम करतात. आता इंटरनेट चा काळ आहे. आपल्या मनात कोणताही प्रश्न आला की आपन त्याला इंटरनेटवर सर्च करतो. इंटरनेट ने कोणतीही माहिती घेण्यासाठी सर्च इंजिन चा उपयोग केला जातो. तुम्ही याचा वापर नक्की केला असेल. 

आपल्या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपन Search Engine जसे की Google Search Engine, Bing, Yahoo, Ask, DuckDuckGo इत्यादि चा वापर सर्च करण्यासाठी करतो. हे सर्व इंटरनेट ने माहीती घेण्यासाठी मदत करतात. इंटरनेटवर भरपूर माहीती उपलब्ध आहे. पन आपन जे सर्च करतो तीच माहीती आपल्याला दिली जाते. हे सगळे कसे होते. चला तर मग जाणून घेऊया “सर्च इंजिन काय असते”. मराठीत मध्ये.

सर्च इंजिन म्हणजे एक प्रोग्राम आहे ज्याला Spider, Bots, Crawlers म्हणतात. हे जेवढे पन ऑनलाइन वेबपेजेस उपलब्ध असेल त्यांची माहीती गोळा करून आपल्याला देतात.

सर्व सर्च इंजिन पुढील 3 स्टेप प्रमाणे काम करतात.

1.Crawling – सगळ्यात आधी सर्च इंजिन crawling करतात. ते एका वेबपेज वर जातात आणि त्यावर दिलेल्या लिंकला follow करून दुसऱ्या मग तिसऱ्या इत्यादि वर जातात. या प्रकारे ऑनलाइन सर्व वेबपेजेस ची माहिती गोळा करून घेतात. 

2.Indexing – माहिती गोळा केल्यानंतर या माहितीला आपल्या डेटाबेस मध्ये सेव करतात.

3.Ranking – सगळ्या गोळा झालेल्या माहितीचे एनालिसिस केले जाते आणि मग रँकिंग दिली जाते. म्हणजे वेबपेजेस मधून कोणाला कितव्या क्रमांकावर दाखवायचे आहे. SERP (Search Engine Result Page) मध्ये.

SEO चे प्रकार – Types Of SEO in Marathi

SEO चे तिन महत्वपूर्ण प्रकार आहेत.

  1. ON-Page SEO 
  2. OF-Page SEO
  3. Technical-SEO

आता आपन या तिघेही प्रकारा बद्दल माहिती घेणार आहोत.

ON Page SEO म्हणजे काय? What is On Page SEO in Marathi

ON Page SEO म्हणजे काय? What is On Page SEO in Marathi

On Page हा एक अगदी मोठा विषय आहे. On Page चा अर्थ आहे आपल्या वेबसाइट ला गूगल च्या नियमानुसार बनवने. On Page SEO मध्ये आपन आपल्या वेबसाइटला एडिट करून असे बनवतो की गूगल तिला सोप्या पद्धतिने वाचू शकेल आणि लोकांना पन वेबसाइट आकर्षक वाटेल. आता On Page SEO मध्ये काय-काय करतात ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1.Keyword Research in Marathi – किवर्ड रिसर्च

Keyword Research म्हणजे हे माहीत करने की लोक Google, Bing, Yahoo सारख्या सर्च इंजिन मध्ये काय सर्च करतात. आणि महिन्या मध्ये किती वेळा सर्च करतात. आणि त्यावर ट्राफिक, कॉम्पिटिशन किती आहे.

ही सगळी माहिती कीवर्ड रीसर्च साठी अत्यंत गरजेची आहे. तुमचा ज्या पण विषयावर ब्लॉग वेबसाइट आहे त्या वेबसाइटवर आर्टिकल लिहिन्याच्या अगोदर तुम्हाला कीवर्ड रीसर्च करने गरजेचे आहे. 

जर तुम्ही बिना कीवर्ड रीसर्च कोणत्याही विषयावर लिहिता आणि गूगल वर त्याला कोणी सर्चही करत नसेल तर SEO चे काहीच महत्व राहत नाही. म्हणून कोणत्याही विषयावर लिहिन्या आधी कीवर्ड रीसर्च जरूर करा. आणि प्रयत्न करा तुमच्या कीवर्ड नेच पोस्ट लिहण्याची. कॉन्टेंट च्या स्टार्टिंग कीवर्ड नेच पोस्ट ची रँकिंग वाढते. या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे कीवर्ड हेडिंगस् मध्ये पन वापरा. 

10 Best Keyword Research tools for SEO

Keyword Research करण्यासाठी तुम्ही हे टूल्स वापरु शकता.

2.Post Length 

तुमच्या वेबसाइट चे आर्टिकलच तुमच्या यशस्वी होण्याचे कारण आहे. जर तुम्ही चांगले कॉन्टेंट लिहित नसाल तर तुम्हाला Blogging खूप अडचन येणार आहे. कारण कॉन्टेंटच राजा आहे.

जेवढी जास्त तुम्ही माहीती दयाल तेवढी तुमची रँकिंग लवकर येईल. तुमच्या पोस्ट ची लेंथ वाढवायची म्हणजे हे नाही की काहीही लिहीत रहाल. पोस्ट मध्ये इंफोर्मेटिव कॉटेन्ट असणे गरजेचे आहे. प्रयत्न करा की तुमच्या पोस्ट मध्ये कमीत कमी 1000 वर्डस असेल.

3.Heading Sequence

Html मध्ये काही heading tags असतात – H1, H2, H3, H4, H5, H6. आपन त्यांना वापरतांना लक्ष दिले पाहिजे. 

सर्वात आधी H1, मग H2, आणि H3 असे वापरले पाहिजे. काही लोक H1, मग H2, आणि परत H1 असे पन वापर करतात हे चुकीचे आहे आणि SEO साठी हार्मफुल आहे.

4.Bold & Color Important Keywords

तुम्ही ज्या कीवर्ड ने तूमच्या वेबसाइट च्या पोस्ट रँक करवनार आहात ते कीवर्ड तुम्ही बोल्ड आणि कलर करू शकता कारण बोल्ड आणि कलर केल्याने गूगल समजून जातो की पोस्ट चा फोकस कोणत्या कीवर्ड वर आहे.

5.Keyword Density 

Keyword Density म्हणजे तुमचा keyword किती वेळा आर्टिकल मध्ये रिपीट झाला आहे. पोस्ट मध्ये keyword चा उपयोग योग्य संखेत करने अत्यंत गरजेचे आहे. कीवर्ड ला घडी घडी फिरवून गरजेचे पेक्षा जास्त वापरले ते keywords stuffing मानले जाते. 

असे केल्याने गूगल रँकिंग देत नाही अजुन रँकिंग खाली आनतो. यामुळे कमीत कमी कीवर्ड वापरण्याचा प्रयोग करा. कीवर्ड चा उपयोग पहिल्या पेरेग्राफ आणि शेवटच्या पेरेग्राफ मध्ये नक्की करा.

या व्यतिरिक्त हेडिंग मध्ये पन कीवर्ड चा उपयोग करा. आणि आर्टिकल मध्ये कीवर्ड चा गरजे नुसारच वापर करा. Keyword Density केवळ 5% असली पाहिजे.

6.Title tag

कोणत्याही वेबसाइट ला रँक करण्यासाठी title tag महत्वपूर्ण आहे, तुमचा टायटल टॅग जेवढा ऑप्टिमाइज असेल तेवढा तुम्हाला फायदा होईल.

कसा बनवाल एक चांगला टायटल –

Meta title ची length 70 कॅरेक्टर्स पेक्षा जास्त असायला नको. प्रयत्न करा की टायटल मध्ये तुमचा main keyword एकदा यावा. सगळ्यात लक्ष देणारी गोष्ट म्हणजे तुमच्या टायटल मध्ये जास्त वेळा तुमचा main keyword वापरु नये कारण Google याला Spam मानतो.

7.Meta Description

तुम्हाला माहीत आहे का Meta Description काय आहे ते (What is Meta Description in Marathi) प्रत्येक ब्लॉगर ला हे समजने गरजेचे आहे की मेटा डिस्क्रिप्शन चा उपयोग कसा करायचा. मेटा टॅग सर्च इंजिन ऑप्टिमाइजेशन साठी खूप महत्वपूर्ण असतात. मेटा डिस्क्रिप्शन याच्या विना गूगल सर्प च्या पहिल्या पेज वर जागा मिळवने खूप कठिन आहे. 

Meta Description म्हणजे एक टेक्स्ट असते जे आपल्या वेबसाइट आणि आर्टिकल चे वर्णन करते. मेटा डिस्क्रिप्शन चा वापर करून आपन Google ला सांगू शकतो की आपली पोस्ट कोणत्या विषयावर आहे.

जेव्हा तुम्ही Google मध्ये कोणताही कीवर्ड सर्च करता आणि तुम्ही सर्च केलेला कीवर्ड सर्च इंजिन Description मधून highligh होवून येतो म्हणजे गूगल हे पन दाखवतो. म्हणून जो तुमचा कीवर्ड आहे तो Meta Description मध्ये असला पाहिजे.

कशी बनवाल चांगली Description – 

Meta Description ची length 160 कॅरेक्टर्स पेक्षा जास्त असायला नको. कारण याच्या पेक्षा जास्त गूगल read करत नाही. आणि तुमचा main keyword एक वेळा यावा.

8.Image Alt tag

भरपूर लोकांना हे माहीत नसेल की Google इमेजेस ला वाचू शकत नाही.  Google इमेजेस मध्ये वापरलेल्या Alt tag ने माहीत करतो की इमेज कशाची आहे.

उदाहरणार्थ : तुम्ही सलमान खान चा फोटो तुमच्या वेबसाइटवर लावला आणि Alt tag दिला नाही तर गूगल ला कळणार नाही की हा फोटो कोणाचा आहे पन तुम्ही जर Alt tag मध्ये सलमान खान लिहीले तर गूगल समजून जाईल की हा फोटो सलमान खान चा आहे.

9.Optimize tags

वेबपेजेस ची माहिती सर्च इंजिन ला देण्यासाठी आपन प्रत्येक वेबपेज मध्ये टॅग चा उपयोग करू शकतो. जे सर्च इंजिन मध्ये दिसतात आणि तुमच्या वेबपेजला रँक करण्यासाठी मदत करतात. 

एक वेबपेज मध्ये कमीत कमी 5 tags चा उपयोग करा. वेबपेज मधील टॉपिक सम्बंधित टॅग चे उपयोग करा. कोणत्याही topic साठी टॅग निवडन्यासाठी तुम्ही Google Search Related चा उपयोग करू शकता.

10.Grammar & Spelling 

जर तुम्ही तुमच्या आर्टिकल मध्ये ग्रामर आणि स्पेलिंग वर लक्ष दिले तर ते तुमच्या कॉन्टेंट च्या क्वालिटी ला वाढवेल.

11.Url Structure

तुमच्या पोस्ट चा यूआरएल तुमची राँकिंग चांगली करण्यासाठी मदत करतो.

पोस्ट चा यूआरएल असा असला पाहिजे की ज्याला वाचून गूगल ला लगेच माहीत पडेल की पोस्ट कोणत्या विषयावर आहे आणि कोणत्या टॉपिक शी रिलेटेड आहे.

12.Internal links

Internal links म्हणजे काय ? – तुम्ही भरपूर ब्लॉग वर पोस्ट वाचतांना बघितले असेल की पोस्ट मध्ये दुसऱ्या पोस्ट चे पन लिंक्स एड असतात. सोप्या भाषेत बोलले तर त्याच ब्लॉग च्या कोणत्याही पोस्ट मध्ये त्या ब्लॉग च्या दुसऱ्या पोस्ट ला एड करने म्हणजे इंटर्नल लिंकिंग होय.

आपल्या पोस्ट मध्ये काही मिळणाऱ्या पोस्ट च्या लिंक्स पन लावा. Internal links ने तुमच्या आर्टिकल ची रँकिंग वाढण्यासाठी भरपूर मदत होते. आणि आपल्या जुन्या पोस्ट वर सुद्धा ट्राफिक येते. ज्याने तुमचा बाउंस रेट कमी होईल कारण जास्त वेळ लोक तुमच्या दुसऱ्या कॉन्टेंट वर पन विजिट करतील आणि तुमच्या वेबसाइटवर जास्त टाइम थांबतिल.

पन लक्षात ठेवा की कोणत्या पोस्ट मध्ये 5 पेक्षा जास्त इंटरनल लिंक्स नको कारण वाचक कन्फ्यूज होतात.

13.External Linking

External Link म्हणजे काय ? – तुमच्या वेबसाइट च्या पोस्ट वरुन दुसऱ्या साइट वर घेऊन जाते त्याला एक्सटर्नल लिंक म्हणतात. एक्सटर्नल लिंक ने सर्च इंजिन ला तुमच्या ब्लॉग पोस्ट विषयी माहिती मिळते. 

यामुळे कमीत कमी एक External लिंक नक्की Add करा जी की त्या टॉपिक ला Represent करत असेल. आणि Reference साठी तिथुन माहिती मिळेल.

16.Attaching a related video

पोस्ट वरती एक चांगल्या प्रकारची वीडियो बनवा कारण लोकांना वाचन्यापेक्षा वीडियो बघायला आवडते. याने तुम्ही लोकांना त्याच टॉपिक च्या वीडियो ने समजवू शकता ज्यांना जास्त वाचायला आवडत नाही.

17.Infographic Marketing म्हणजे काय?

Infographic मार्केटिंग चा अर्थ होतो माहितीला ग्राफ द्वारे लोकांसमोर प्रस्तुत करने ज्याने लोकांना सोप्या पद्धतिने माहिती समजू शकते. 

यामुळे लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी माहितीला सोप्या पद्धतित समजवण्यासाठी सगळ्या पोस्ट मध्ये चांगल्या Infographic चा उपयोग करा. 

तुम्ही इन्फोग्राफिक बनवण्यासाठी फ्री टूल्स चा वापर करू शकता. आणि इन्फोग्राफिक तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा बनवू शकता त्यासाठी तुम्ही Canva Mobile App चा उपयोग करू शकतात.

Of Page SEO म्हणजे काय? What is Of Page SEO in Marathi

Of Page SEO म्हणजे काय? What is Of Page SEO in Marathi

जेव्हा Of Page SEO ची गोष्ट येते तेव्हा सगळा main फोकस येतो Backlinks वर.

Backlinks वेबसाइटला एक सपोर्ट देतात. जितके जास्त Quality Backlinks असेल तितकि जास्त गूगल च्या नजरेत तुमच्या वेबसाइटची reputation वाढेल. चला मग समजुया Of Page SEO मध्ये काय काय करावे लागते.

1.Guest Post

Serps मध्ये आपल्या वेबसाइटची रँकिंग ला अजुन जास्त फास्ट करण्यासाठी Guest Posting ला सर्वात चांगली पद्धत मानली जाते. यासाठी तुम्हाला एक अशी वेबसाइट निवडायची आहे, जिचा DA, PA आणि PR तुमच्या ब्लॉग पेक्षा जास्त असेल आणि त्या ब्लॉग चा niche तुमच्या ब्लॉगशी सम्बंधित असेल. 

जर तुम्ही अश्या वेबसाइटवर Guest Posting करता आणि पोस्ट मध्ये कुठेही तुमच्या वेबसाइटची लिंक देता तर तुम्हाला एक Dofollow Backlink मिळेल ज्याने सर्च इंजिन मध्ये तुमची रँकिंग वाढेल आणि दूसरे तुमच्या ब्लॉग वर रेफरल ट्राफिक पन वाढेल. या मुळे वेबसाइटच्या रँकिंग साठी गेस्ट पोस्टिंग गरजेची आहे.

2.Bookmarking Sites

Bookmarking Sites वेबसाइट ची caching frequency other वेबसाइट पेक्षा जास्त असते.

तुम्ही तुमच्या वेबसाइटला digg.com, reddit.com, newsvine.com, Tumblr, Pinterest, Diggo, Linkedin या सारख्या चांगल्या वेबसाइट वर सबमिट करा.

इंटरनेट वरती लागेल तेवढ्या वेबसाइटची लिस्ट आहे, पन एक गोष्ट लक्षात ठेवा एका दिवसात 20 पेक्षा जास्त bookmarking नका करू. जास्त साइट्स वर बूकमार्किंग हार्मफुल पन ठरु शकते.

3.Directory Submission

Viasearch, DMoz सारख्या चांगल्या डायरेक्टरी वेबसाइटवर आपल्या वेबसाइटचा लिंक सबमिट करा. ह्या वेबसाइटस stong backlink उपलब्ध करतात.

4.Search Engine Submission

सर्वात अगोदर आपल्या वेबसाइटला Google, Yahoo, MSN, Altavista, Lycos, Alexa, Alltheweb, Exsite, इत्यादि सारख्या फ्री वेबसाइट वर submit करा.

5.Sitemap

Sitemap हा एक अश्या प्रकारचा मॅप असतो ज्याला वाचून गूगल ला तुमच्या वेबसाइटच्या सर्व पोस्ट चे structure माहीत होते.

जेव्हा गूगल कोणाला read करतो तेव्हा सर्वात आधी गूगल चे crawler sitemap.xml नावाची फाइल ला सर्च करतात. जर ही फाइल crawler ला मिळाली तर ते easily ते पूर्ण वेबसाइटला crawl करून घेता otherwise crawler ला तुमच्या सर्व pages पर्यंत पोहचण्यासाठी प्रॉब्लम होते आणि या साठी तुम्ही आपल्या वेबसाइटवर sitemap नक्कीच लावा.

6.Robots.txt File

ही फाइल तुमच्या वेबसाइटसाठी खूप महत्वाची आहे. Robots.txt फाइल च्या मदतीने तुम्ही सर्च इंजिन ला हे सांगू शकता की तुमच्या कोणत्या पेज ला index करायचे आहे आणि कोणत्या पेज ला नाही.

7.Classified Submission

quikr ही चांगली Classified वेबसाइट आहे. Classified वेबसाइट मध्ये तुम्ही फ्री मध्ये advertise करू शकता. तुम्ही या वेबसाइट वर जावून आपल्या वेबसाइटला प्रमोट करा.

8.Blog Commenting

काही चांगले ट्राफिक असलेले ब्लॉग वर कमेंट करा. कमेंट मध्ये तुमच्या वेबसाइटचा url दया. येथून तुम्हाला रेफरल ट्राफिक अगदी चांगले मिळेल. मजबूत Backlink तयार होईल.

9.Participate in Question & Answer

Yahoo, Quora answer सारख्या वेबसाइटवर वर पन तुम्ही पार्टिसिपेट करा. लोकांना प्रश्न विचारा, काही लोकांच्या प्रश्नांचे उत्तर ही दया आणि उत्तर देताना तुम्ही तुमच्या वेबसाइटची लिंक पन लावू शकता.

10.Pinterest Image Sharing

Pinterest  चे आता भरपूर ट्रेन्ड चालू आहे. चांगल्या इमेजेस बनवा आणि Pinterest वर सबमिट करा. Pinterest मध्ये इमेजेस वर तुम्ही तुमच्या वेबसाइटची लिंक लावू शकता. जेव्हा यूजर तुमच्या इमेज वर क्लिक करेल तर तो तुमच्या वेबसाइटवर जाईल. या पद्धतिने Pinterest ट्राफिक जेनरेट करण्याचे चांगले प्लाटफॉर्म आहे.

11.FacebOok Page

जिथे करोडो लोक फेसबुक वरती एक मेकांशी जुळले आहे. तुमच्या वेबसाइटच प्रमोशन करण्यासाठी फेसबुक पेज सगळ्यात चांगला मार्ग आहे.

आपला एक फेसबुक पेज बनवा त्यात इमेजेस बनवा आणि लोकांना एंटरटेन करा चांगले लाइक्स घेण्याचा प्रयत्न करा. गरजेचे नाही की तुम्ही एक पेजवर फक्त एका साइट विषयी पोष्ट टाकाव्यात. काही वेळा तुम्ही चांगले कोउट्स आणि जोक्स पन टाकू शकता ज्याने तुमचे पेज एक्टिव राहील.

12.Use Twitter Hashtag

twitter पन लोकांचा आवडता प्लाटफॉर्म आहे. ट्विटर वर तुमचे फॉलोवर्स वाढवा आणि रोज ट्वीट करा. हॅशटॅग चा उपयोग करा. हॅशटॅग ने गूगल च्या रँकिंग मध्ये काहीहि फायदा होत नाही पन हे ट्राफिक वाढवण्यासाठी चांगली पद्धत आहे.

13.Advertising Promotion

या द्वारे तुम्ही आपल्या वेबसाइटसाठी Ad बनवून प्रमोट करू शकतात. यासाठी इंटरनेट वर अनेक साइट उपलब्ध आहेत. तुम्ही गूगल ची सर्विस Google Adword चा उपयोग पन करू शकता. ह्या Ad गूगल एडसेंस द्वारे कोणत्याही ब्लॉग वर दिसू शकता.

एसईओ आणि एसइएम मधील फरक SEO & SEM Difference

SEO आणि SEM मध्ये जो मुख्य फरक तो म्हणजे SEO एक महत्वपूर्ण पार्ट आहे SEM चा. चला जाणून घेऊया या SEO आणि SEM ला.

SEO (search engine optimization) एक क्रिया आहे जिच्या द्वारे एक ब्लॉगर आपल्या ब्लॉग वेबसाइटला काही अश्या प्रकारे ऑप्टिमाइज करतो की त्याने जे पोस्ट आर्टीकल लिहिले आहे ते गूगल मध्ये रँक झाल्यानंतर त्याच्या वेबसाइटवर सर्च इंजिन ने फ्री ट्राफिक आणता येईल. 

SEM (search engine marketing) एक अशी प्रोसेस आहे जिच्या द्वारे तुम्ही तुमच्या वेबसाइटला जास्त विजीबल करू शकतात. ज्याने तुम्हाला ट्राफिक येईल मग ते ट्राफिक Free असो किंवा Paid.

Technical SEO म्हणजे काय? What is Technical SEO in Marathi

Technical SEO म्हणजे काय? What is Technical SEO in Marathi

Technical SEO म्हणजे आपल्या वेबसाइटचे जे Technical Points असतील त्या कडे लक्ष देने. ते टेकनिकल पॉइंट्स कोणते आहे ते खाली पोस्ट मध्ये दिलेले आहेत.

1.HTTPS (SSL Certificate) 

हा एक प्रकार चा सिक्योर प्रोटोकॉल आहे. जो तुमच्या वेबसाइटला सिक्योर ठेवतो. या मुळे आपल्या वेबसाइटवर HTTPS चा उपयोग करा.

2.Website Speed

जर तुमची वेबसाइट 1 ते 5 सेकंदात ओपन होते तर तुमच्या वेबसाइट ची स्पीड फास्ट आहे.

जर तुमची वेबसाइट 5 ते 10 सेकंदात ओपन होते तर तुमच्या वेबसाइट ची स्पीड average आहे तिला चांगली करण्याची गरज आहे.

जर तुमची वेबसाइट 10 सेकंदात ओपन होते तर तुमच्या वेबसाइट ची स्पीड Poor आहे तुम्हाला लगेच नीट करण्याची गरज आहे.

वेबसाइटची स्पीड का स्लो होते – जेव्हा आपन जास्त heavy images आणि जावा स्क्रिप्ट कोड ने भरून टाकतो म्हणूनच वेबसाइटची स्पीड स्लो होते कारण की जावा स्क्रिप्ट कोड ला लोड होण्यासाठी भरपूर वेळ लागतो. तर प्रयत्न करा की तुम्ही ज्या इमेजेस उपलोड करणार आहे त्याची साइज कमी असेल आणि जावा स्क्रिप्ट चा कमीत कमी वापर करा.

आणि चांगली Web Hosting निवडा कारण वेबसाइट ची स्पीड वाढवण्यासाठी होस्टिंग ची महत्वपूर्ण भूमिका आहे. काही होस्टिंग कंपन्या तुम्हाला सांगतात की आमची होस्टिंग खूप फास्ट आहे आणि नंतर तुम्हाला कळते की तुमची वेबसाइट जास्त लोडिंग घेतेय ओपन होण्यासाठी अश्या कंपन्या तुमची फसवणूक करतात.

त्यामुळे तुम्ही Bluehost, Siteground, ResellerClub अश्या फेमस कंपनी कडूनच होस्टिंग खरेदी करा. नंतर तुम्ही Google Page Speed Insight, GTMetrix, Pingdom सारख्या वेबसाइटवर जावून तुमच्या ब्लॉग वेबसाइट ची स्पीड चेक करू शकता.

3.Website Structure

तुमच्या वेबसाइट च्या लुक ला user friendly बनवा.

भरपूर लोक आपल्या वेबसाइट मध्ये फॉन्ट साइज स्मॉल वापरतात.

आताच्या काळात सर्वांकडे मोबाईल आहे आणि लोकांना फोन ने च वेबसाइट ओपन करायला सर्वात जास्त आवडते तर तुमच्या फॉन्ट चा साइज अटलेस्ट 15px तरी असला पाहिजे. या व्यतिरिक्त हेडिंग टॅग प्रॉपरली विजिबल असले पाहिजे. तुमची वेबसाइट अट्रॅक्टिव दिसली पाहिजे कारण वाचकांना आंनद आला पाहिजे.

4.Enable Gzip Compression

Enable Gzip Compression वापरून तुमची वेबसाइट थोडी लाइट वेट होते.

Gzip मध्ये तुमच्या वेबसाइट चे html, css, java script code ला कम्प्रेस केले जाते ज्याच्याने तुमच्या वेबसाइटचा loading टाइम कमी होतो.

5.Fix Broken Links

कोणत्याही वेबसाइटवर ब्रोकन लिंक तेव्हा तयार होते जेव्हा त्या लिंकचे कोणतेही पेज उपलब्ध नसते. तुम्हाला फक्त लिंक शोधून फिक्स करायचे आहे. यासाठी तुम्ही ब्रोकन लिंक चेकर साइट ची मदत घेऊ शकता. आणि जर तुमची वेबसाइट वर्डप्रेस वर आहे तर तुम्ही ब्रोकन लिंक चेकर plugin चा वापर करू शकता.

ऑर्गेनिक ट्राफिक म्हणजे काय ? What is Organic Traffic in Marathi

Organic Traffic म्हणजे जेव्हा कोणीही कोणत्याही सर्च इंजिन जसे Google, Bing, Yahoo, Yandex इत्यादि मध्ये कोणताही कीवर्ड सर्च करून SERPS (search engine result pages) च्या माध्यमातून तुमच्या वेबसाइट पर्यंत पोहोचतो. तेव्हा अश्या प्रकारे आलेल्या ट्राफिक ला Organic Traffic म्हणतात.

बाउंस रेट म्हणजे काय? What is Bounce Rate

तुमच्या वेबसाइटच्या रँकिंगसाठी Bounce Rate ची महत्वाची भूमिका आहे. जसे की नवानेच समजत आहे की जसे कोणी तुमची वेबसाइट ओपन करतो आणि त्याला तुम्ही लिहिलेली पोस्ट (आर्टिकल) आवडत नाही तर तो वेबसाइट च्या बाहेर येतो त्याला बाउंस रेट म्हणतात.

Bounce Rate वाढल्याने सर्च इंजिन ला हे वाटत की लोकांना तुमचा कंटेन्ट आवडत नाहीये. आणि जी रँक गूगल ने तुम्हाला दिलेली आहे ती चूकीची आहे असे गूगल ला वाटते. लगेच तुमच्या वेबसाइटची रँकिंग खाली येत चालते. म्हणून अशी पोस्ट टाका जी लोकांना आवडेल आणि तुमच्या वेबसाइटचा बाउंस रेट कमी होईल.

तुम्हाला पोस्ट आवडली असेल तर शेयर करा आणि तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही तो कमेंट मध्ये टाकू शकता मि निश्चितच त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद..

हे देखील वाचा : How to Start a Blog in Marathi  Affiliate Marketing Meaning in Marathi 50 Small Business ideas in Marathi Influencer Mhanje Kay

6 Comments

  1. खूप छान माहीती दिलीत.
    अजून नवनवीन seo टिप्स साठी आम्हाला जाणून घेण्यासाठी नक्कीच आवडेल.

  2. Thank u so much khup chan mahiti milali.
    mala marathi madhe lihayche ahe. technical madad hawi asel tar tumhi service provide kartat ka?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *