Website Mhanje Kay? वेबसाइट म्हणजे काय? संपुर्ण माहीती!

Website Mhanje Kay वेबसाइट म्हणजे काय? नमस्कार मित्रांनो आजच्या पोस्ट मध्ये मि तुम्हाला वेबसाइट म्हणजे काय? आहे आणि वेबसाइटचे किती प्रकार असतात याची संपुर्ण माहीती सांगणार आहे.

Website Mhanje Kay वेबसाइट म्हणजे काय?

Website Mhanje Kay वेबसाइट म्हणजे काय?

वेबसाइट ला आपन सोप्या भाषेत बोललो तर वेब पेजेस च्या कलेक्शनलाच वेबसाइट म्हणले जाते. म्हणजे वेबसाइट अनेक वेब पेजेस ला एकत्र करण्याचे माध्यम आहे. प्रत्येक वेबसाइट चे भरपूर वेग वेगळे पेजेस असतात आणि या वेब पेजेस मध्ये वेगवेगळी माहीती साठवली जाते.

जेव्हा आपल्याला कोणतीही माहीती मिळवायची असते तेव्हा आपन इंटरनेट वर सर्च करतो जसे चित्रपट शोधने, कोणती फाइल डाऊनलोड करणे किंवा आपल्याला कोणत्याही प्रकार ची माहीती मिळवायची असेल तेव्हा आपन कोणत्याही ब्राउजर (क्रोम, ओपेरा, फायर फॉक्स) च्या माध्यमातून शोधतो.

त्यानंतर आपल्या समोर अनेक वेबसाइट उघडतात आपन वेगवेगळ्या वेबसाइटवर जातो आणि आपल्याला जी माहीती हवी आहे ती माहीती शोधण्याचा प्रयत्न करतो.

वेबसाइट चे प्रकार?

वेबसाइट ही कोणत्याही विषयाबद्दल माहीती देण्यासाठी असू शकते किंवा आपल्या मनोरंजनासाठी सुद्धा असू शकते. म्हणजे एका वेबसाइटचे काम माहीती देने असते. मुख्यत वेबसाइटचे दोन प्रकार असतात 1.स्टाटीक वेबसाइट 2.डायनामिक वेबसाइट.

तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही तो कमेंट मध्ये टाकू शकता मि निश्चितच त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद..

हे देखील वाचा :

Rate this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *