Vitamin “D” Foods in Marathi – विटामिन डी 3 खाद्य पदार्थ.!
Vitamin “D” Foods in Marathi विटामिन डी 3 खाद्य पदार्थ.!, आपल्या शरीरासाठी विटामिन चे स्त्रोत भरपूर गरजेचे आहे. नमस्कार मित्रांनो आजच्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला विटामीन डी असलेले पदार्थ कोणते आहेत? ते सांगणार आहे.

Vitamin D Foods in Marathi
1.दूध (Milk)
दूध हे विटामिन डी चे एक उत्तम स्त्रोत आहे. दूध हे आपल्याला दिवसभरात आवश्यक असलेल्या 20% विटामिन डी ची गरज पूर्ण करते.
2.मासे (Fish)
विवध प्रकारचे मासे जसे सालमोन ट्यूना इत्यादी प्रकारच्या मास्यांमध्ये विटामिन डी जास्त प्रमाणात असते हे विटामिन डी चे उच्च स्त्रोत आहे.
3.संत्र्याचा जूस (Orange Juice)
दूधाप्रमानेच संत्र्याच्या रसातही विटामिन डी चे प्रमाण भरपूर असते. बऱ्याच आरोग्य तज्ञांचे असे मानने आहे की विटामिन डी मुळे तब्यत लवकर नीट होऊ शकते म्हणून यासाठी तुम्ही रोज संत्र्याचा जूस पिला पाहिजे.
4.कडधान्ये
कडधान्य देखील विटामिन डी चे उत्तम स्त्रोत आहे. विटामिन डी ची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या नाष्टयामध्ये कडधाण्यांचा समावेश करू शकता.
5.मशरूम(Mushroom)
मशरूम मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात विटामिन डी असते. परंतु ते मशरूमच्या प्रकारावर देखील अवलंबून असते पांढऱ्या मशरूम पेक्षा शिटेक मशरूम मध्ये जास्त प्रमाणात विटामिन डी असते.
6.सोयाबीन (Soyabean)
सोयाबीन खाल्ल्याने च्यांगल्या प्रमाणात विटामिन आणि प्रोटीन मिळते. सोयाबीन मेंदू साठी उत्तम आहार मानला जातो.
Vitamin D Benefits in Marathi
- हाडे आणि दातांना मजबूत ठेवणे.
- मेंदू आणि मज्जासंस्था निरोगी ठेवणे.
- इंन्सुलिन आणि साखरेचे संतुलन ठेवणे.
- फुफुसांचे आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवणे.
विटामिन डी च्या कमीमुळे होणाऱ्या समस्या
- थकल्या सारखे वाटने.
- हाडे आणि पाठ दुखने.
- केस गळने.
- जखम लवकर न भरने.
- स्नायू दुखने.
also read:
Tags: Vitamin D Foods in Marathi, विटामिन डी 3 खाद्य पदार्थ, Vit D Sources in Marathi, Vitamin D3 in Marathi, Vitamin D foods in Marathi information.