स्पॅम म्हणजे काय संपूर्ण माहीती | Spam Meaning in Marathi | Spamming Meaning In Marathi

नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्ट मध्ये आपन Spam Meaning In Marathi, Spamming Meaning In Marathi बद्दल संपूर्ण माहीती जाणून घेणार आहोत जसे की स्पॅम म्हणजे काय, स्पॅम ईमेल कसे ओळखावेत, सोशल नेटवर्किंग साइटवरील स्पॅम, Spam पासून कसे वाचावे.

Spam Meaning In Marathi, Spam Information In Marathi, स्पॅम म्हणजे काय संपूर्ण माहीती.

Spam Meaning In Marathi | Spamming Meaning In Marathi स्पॅम म्हणजे काय?

इंटरनेटवर प्रत्येक काम करण्यासाठी वेग वेगळे नियम बनवलेले असतात परंतु या नियमांचे उलंघन करून केलेल्या कामाला Spam म्हणतात.!

हे स्पॅम प्रत्येक ठिकाणी होत असतात जसे ईमेल आणि सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबूक, व्हाट्सप इत्यादी. तसे बोलायचे झाले तर इंटरनेटवर प्रत्येक ठिकाणी स्पॅम होतो पन या दोन प्लॅटफॉर्म मध्ये Spam भरपूर मोठ्या प्रमाणात होतो. एका अध्ययनात असे दिसून आले की दररोज किमान 100 अब्ज स्पॅम मेल पाठवले जातात.

आता तुम्हाला स्पॅमचा मराठीतील अर्थ समजला असेल. आता हे स्पॅम मेल काय आहे याबद्दल बोलूया. जेव्हा कोणतिही मेल पाठवनारी व्यक्ति एखाद्याला मोठ्या प्रमाणात जाहिरातीचे मेल पाठवते त्याला स्पॅम मेल म्हणले जाते.

सोशल नेटवर्किंग साइटवरील स्पॅम –

व्हाट्सप्प मध्ये सुद्धा स्पॅम होतो तुम्ही अनेक वेळा काही विचित्र मेसेज बघितले असेल जसे की या लिंक ला तुमच्या मित्रांसोबत शेयर करा आणि मग तुम्ही आयफोन जिंकू शकता. याशिवाय असे काही मेसेज देखील येतात की जर तुम्ही ही लिंक तुमच्या दहा मित्रांसोबत शेयर केली तर तुम्हाला 100 GB डेटा मिळेल जे पूर्णपणे खोटे आहे. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हालाही असे मेसेज आले तर त्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका आणि तो मेसेज सुद्धा शेयर करू नका. जर कोणी तुम्हाला असे मेसेज पाठवले तर तुम्ही त्याला सांगा की हा स्पॅम आहे आणि असे मेसेज करून तू आयफोन किंवा काहीही जिंकू शकणार नाही त्यामुळे येथून पुढे असे करू नका शेयर करून तुम्ही त्या स्पॅमरला मदत करत आहात.

फेसबुकवर देखील स्पॅम होतो, जसे फेसबुकवर एकजन तिच लिंक पुन्हा पुन्हा शेयर किंवा कॉपी करून पेस्ट करतो तर तो फेसबुकच्या पॉलिसी नुसार स्पॅम करत आहे. आणि मग फेसबुक त्याला काही दिवसात ब्लॉक करेल.

इतर स्पॅम –

जसेकी मी तुम्हाला आधीच सांगितले होते की स्पॅम फक्त ईमेल आणि सोशल नेटवर्किंग साइट्सवर होत नाही तर प्रत्येक ठिकाणी होतो फरक फक्त एवढाच आहे की स्पॅम ईमेल मध्ये जास्त प्रमाणात होतो. यूट्यूब आणि वेबसाइट्स वर सुद्धा स्पॅम होतो. वेबसाइट आणि यूट्यूबवर कमेंट्स द्वारे स्पॅम केला जातो.

स्पॅम ईमेल कसे ओळखावे –

बऱ्याचदा येणारे स्पॅम मेल कंपनीच्या नावावरून येतात कारण स्पॅमर्सना माहीत असते की प्राप्तकरता मोठ्या नावाच्या कंपनीचे नाव पाहिल्यानंतर नक्कीच क्लिक करेल. जसे की BSNL, Reliance Jio हे स्पॅम मेल असू शकतात आणि तुम्हाला वाटेल की हा मेल कंपनिनेच केला आहे, तर तसे नाही. असे मेल 90% स्पॅम मेल असतात. त्यामुळे अशा मेलवर कधीही क्लिक करू नका.

Spam पासून कसे वाचावे?

1.जर तुम्हाला शंका असेल की हा एक स्पॅम मेल आहे तर त्यावर दिलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका.

2.जर तुमच्याकडे कोणत्याही बँकेचा मेल आल्यावर आणि त्या मेल मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास ती लिंक तुम्हाला कोणत्याही बँकेच्या लॉगइन पेजवर घेऊन जात असेल तर त्या लॉगइन पेजवर तुम्ही तुमच्या बँकेची डीटेल्स कधीच टाकू नका.

3.जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मेल आला ज्यात तो तुम्हाला तुमची वैयक्तिक माहीती विचारत असेल तर अश्या परिस्थितीत तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती त्याच्याशी कधीही शेयर करू नका.

4.स्पॅम मेलद्वारे ऑनलाइन काहीही खरेदी करू नका. जरी ते तुम्हाला योग्य वेबसाइट वर घेऊन गेले असेल परंतु तरीही तुम्ही त्या लिंकद्वारे काहीही खरेदी करू नये कारण उसे केल्याणे हॅकर्स तुमची बँकेची डिटेल्स चोरु शकतात.

also read:

FAQ

[sc_fs_multi_faq headline-0=”h2″ question-0=”Spam Meaning In Marathi स्पॅम म्हणजे काय?” answer-0=”इंटरनेटवर प्रत्येक काम करण्यासाठी वेग वेगळे नियम बनवलेले असतात परंतु या नियमांचे उलंघन करून केलेल्या कामाला Spam म्हणतात.!” image-0=”” headline-1=”h2″ question-1=”Spam पासून कसे वाचावे?” answer-1=”जर तुम्हाला शंका असेल की हा एक स्पॅम मेल आहे तर त्यावर दिलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका. ” image-1=”” count=”2″ html=”true” css_class=””]

[sc_fs_faq html=”true” headline=”h2″ img=”” question=”Spam Report Meaning in Marathi?” img_alt=”” css_class=””] Spam Report चा अर्थ स्पॅम अहवाल असा होतो. [/sc_fs_faq]

[sc_fs_faq html=”true” headline=”h2″ img=”” question=”Suspected Spam Meaning in Marathi?” img_alt=”” css_class=””] Suspected Spam चा अर्थ संशयित स्पॅम असा होतो. [/sc_fs_faq]

[sc_fs_faq html=”true” headline=”h2″ img=”” question=”Spam Message Meaning in Marathi?” img_alt=”” css_class=””] Spam Message चा अर्थ स्पॅम संदेश असा होतो. [/sc_fs_faq]

[sc_fs_faq html=”true” headline=”h2″ img=”” question=”Spam Account Meaning in Marathi?” img_alt=”” css_class=””] Spam Account चा अर्थ स्पॅम खाते असा होतो. [/sc_fs_faq]

[sc_fs_faq html=”true” headline=”h2″ img=”” question=”Spam Words Meaning in Marathi?” img_alt=”” css_class=””] Spam Words चा अर्थ स्पॅम शब्द असा होतो. [/sc_fs_faq]

[sc_fs_faq html=”true” headline=”h2″ img=”” question=”Spam Out Meaning in Marathi?” img_alt=”” css_class=””] Spam Out चा अर्थ स्पॅम बाहेर असा होतो. [/sc_fs_faq]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *