[ Suhas Shirvalkar ] समांतर कादंबरी PDF Download | Samantar Book PDF Download
[ Suhas Shirvalkar ] समांतर कादंबरी PDF Download | Samantar Book PDF Download, Samantar Kadambari PDF, सुहास शिरवळकर pdf, Samantar Kadambari Marathi Book……..

समांतर कादंबरी PDF Download | Samantar Kadambari PDF Download
Language | मराठी |
Author | सुहास शिरवळकर [ Suhas Shirvalkar ] |
Category | कादंबरी |
Publication | दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. |
Pages | 196 |
Weight | 163 Gm |
Buy On Original Copy Of Samantar Kadambari
मुळात खरं तर माझी इथ येण्याची इच्छाच नव्हती. इथंच काय, या क्षणापर्यंत मी अशा कोणत्याच ठिकाणी कधी गेलो नव्हतो. वाफगावकरनं इतकी मनधरणी केली केली… त्याचं मन मोडायचं नाही, म्हणून केवळ मी आलो होतो’ या वाक्यानं कादंबरीची सुरुवात होते आणि उत्सुकता चालवण्याचीही! सुहास शिरवळकर यांची ही आणखी एक कादंबरी एका वेगळ्या जगात नेऊन सोडते.
पुढे काय होणार, उद्या काय होणार, परवा काय होणार, शेवटी काय होणार अशी उत्कंठा लागते; पण शेवट मात्र अधांतरीच असतो. कारण या कादंबरीतील पात्रे समांतर आयुष्य जगत असतात. समांतर आयुष्य नशिबात आलेला कोणीतरी भेटल्याशिवाय अधिच्याला मुक्ती मिळत नाही.
समांतर कादंबरी Book Review:
1.Sachin Dafle
Suhas Shirvalkar yanchya sarvottam pustakan paiki, he pustak vachlyavar सु शि yancha fan hoil koni hi, jabardast. Dont miss it
2.AJAY
मस्त पुस्तक…. एकाच बैठकीत संपवावं अस पुस्तक
3.vijayson
very good story, good narration , and the suspense which holds you till the last line of the book
4.rohan babar
Very nice story written by author that keep you reading till last page
- अमृतवेल कादंबरी PDF Download
- बनगरवाडी कादंबरी PDF Download
- बलुतं कादंबरी PDF Download
- मृत्युंजय कादंबरी PDF Download
- युगांत कादंबरी PDF Download
- बाजींद कादंबरी PDF Download
Tags: समांतर कादंबरी PDF Download, Samantar Kadambari PDF Download.