RTO Learning Licence Test Questions in Marathi
RTO Learning Licence Test Questions in Marathi, Learning Licence Test Questions in Marathi, Learning Licence Test Questions in Maharashtra, RTO Online Exam Questions in Marathi.
RTO Learning Licence Test Questions in Marathi
1.पादचारी सडकपारच्या ठिकाणी जेव्हा रस्ता ओलांडण्याच्या प्रतिक्षेत लोक उभे असतील तेव्हा – वाहन थांबवून पादचारी ओलांडेपर्यंत प्रतीक्षा करावी त्यानंतरच पुढे जावे
2.एका अरुंद पुलाजवळ, विरुद्ध बाजूने येणारे वाहन त्या पुलावर प्रवेश करण्याच्या बेतात असेल तेव्हा – समोरील वाहन पूल ओलांडेपर्यंत प्रतीक्षा करावी व त्यानंतर पुढे जावे
3.वाहनास अपघात होवून व्यक्तिस दुखापत झाली असल्यास – दुखापतग्रस्तांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावा
4.समोरील वाहन ओलांडण्यासाठी /ओव्हरटेकसाठी – त्या वाहनाच्या उजव्या बाजूकडून जावे
5.मनुष्यविरीहित रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्यापूर्वी वाहनचालकाने – रस्त्याच्या डाव्या बाजूस वाहन थांबवून रेल्वे येत नसल्याची खात्री करावी
6.तुम्ही परिवहन वाहन कसे ओळखाल? – वाहनाची नंबर प्लेट पाहून
7.शिकाऊ लायसन्सची विधिग्राहयता – 6 महीने
8.फुटपाथ विरहित रस्त्यावर पादच्याऱ्यांनी – रस्त्याच्या उजव्या बाजू कडून चालावे
9.रुग्णवाहिका आणि अग्निशमन – प्रकारच्या वाहणांसाठी मार्ग मोकळा करून द्यावा
10.विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना कोणत्या बाजूने जाऊ द्यावे – तुमच्या उजव्या बाजूने
11.वाहन चालक ओव्हरटेक करून जाऊ शकतो – जेव्हा समोरील वाहनाचा चालक ओव्हरटेक करण्याकरीता इशारा करीत असल्यास
12.वाहन चालकाने आपले वाहन – रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे
13.रात्रीच्या वेळी जेव्हा वाहन रस्त्याच्या कडेला पार्क केले असेल तेव्हा – पार्किंग दिवे चालू करावेत
14.यावेळी फॉग लाइट वापरले जातात – धुक्याच्या वेळी
15.झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ – पादचारी सडक पार
16.मागील रुग्णवाहिकेस – वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन मार्ग मोकळा करून द्यावा
18.लाल वाहतूक दिवा काय दर्शवितो? – वाहन थाम्बवा
19.हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारा समोर वाहन थांबविने – अयोग्य आहे
20.निसरडा रस्ता हे चिन्ह रस्त्यावर दिसल्यास वाहन चालकाने – गियर बदलून वाहनाचा वेग कमी करावा
21.कोणत्या परस्थितित ओव्हरटेक करण्यास मनाई आहे? – अन्य वाहतुकीस अडथळा अथवा धोका उत्पन्न होत असल्यास
22.वळण रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास/वाहन ओलांडून जाण्यास – परवानगी नाही
23.वाहन चालकाने मध्यपान करून वाहन चालविन्यास – सर्व वहनांस मनाई आहे
24.येथे हॉर्न वाजवन्यास मनाई आहे – हॉस्पिटल न्यायालयांचे जवळ
25.वाहनाचा आरसा – पाठीमागील वाहतूक पाहण्यासाठी वापरावा
26.चालत्या गाडीतून उतरने अथवा चढन्यास – सर्व वाहनांनमध्ये मनाई आहे
27.वाहने कोणत्या ठिकाणी अभी करावित – जिथे वाहन उभा करण्यास मनाई नाही
28.वाहनात इंधन भरतांना – धूम्रपान करू नये
29.भ्रमनध्वनि/मोबाईल फोनचा वापर करू नये – वाहन चालवीताना
30.खाजगी वाहनांमध्ये ठेवावयाची कागदपत्रे – नोंदणी प्रमाण पत्र, विमा प्रमाण पत्र, कर प्रमाण पत्र, वाहन चालविण्याचा परवाना
31.वाहन डाविकडे वळण्यापूर्वी – डाव्या बाजूस वळण्याचा सिगनल दाखवा
32.प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधीग्राह्यता – 6 महीने
33.गियर नसलेली मोटार सायकल चालविण्याचे लायसन्स प्राप्त करण्याचे किमान वय काय आहे? – 16 वर्ष
34.जेव्हा तुम्ही शाळा हे वाहतूक चिन्ह पहाल तेव्हा तुम्ही – वेग कमी कराल आणि सावधानतेने पुढे जाल
35.मोटार सायकल चालक डावीकडे वळतांना – उजव्या हाताने डाव्या बाजूस वळण्याची खून करेल
36.यू टर्न घेत असतांना करावयाचा इशारा – उजवीकडे वळण्याचा इशारा
37.आपल्या वाहनास दूसरे वाहन ओव्हरटेक करीत असल्यास – ओव्हरटेकिंग करणाऱ्या वाहनास अडथळा करू नये
38.वाहने उभे करण्यास मनाई असणारी जागा – पदपथावर
39.हँड ब्रेकचा उपयोग कशासाठी करतात – वाहन पार्क करण्यासाठी
40.दुचाकी वाहनावर दोनपेक्षा अधिक व्यक्ति स्वार असल्यास – कायद्याचे उल्लंघन आहे
41.हॉस्पिटल जवळ तुम्हाला अन्य वाहनास ओव्हरटेक करावयचे असल्यास तुम्ही – हॉर्न वाजवनार नाही
42.सार्वजनिक ठिकाणी नोंदणी न केलेले वाहन वापरने – बेकायदेशीर
43.परिवहन संवर्गातील वाहन चालवण्यासाठी लायसन्सप्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा – 20 वर्ष
44.कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेक करण्यास मनाई आहे? – अरुंद पुल
45.अति वेगाने वाहन चालविने – हा गुन्हा असून त्यासाठी वाहन चालकाचे लायसन्स निलंबित अथवा रद्द होऊ शकते
46.सफेद काठी घेऊन एखादी अंध व्यक्ति रस्ता ओलांडत असेल तेव्हा – सफेद काठी हीच वाहन थांबविण्याचे चिन्ह आहे
47.वाहनाचा अपघात झाल्यास – 24 तासांच्या आत नजीकच्या पोलिस ठाण्यात कळविने आवश्यक आहे
48.मालवाहतुक करणाऱ्या वाहनातुन भारक्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणे – वाहन चालकाचे लायसन्स निलंबित अथवा रद्द होऊ शकते
49.ज्या ठिकाणी रस्त्यावर सलग अश्या पिवळ्या रंगांच्या रेशा आखलेल्या असतील अश्या ठिकाणी तुम्ही – पिवळ्या रंगांच्या रेशा स्पर्श किंवा पार करणार नाही
50.चढणीवर वाहन चालवित असतांना तुम्ही काय कराल – चढणाऱ्या वाहनांना आग्रक्रमद्याल
Tags: RTO Learning Licence Test Questions in Marathi, Learning Licence Test Questions in Maharashtra.