माझी शाळा कविता मराठी My School Poem In Marathi
माझी शाळा कविता मराठी My School Poem In Marathi : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझी शाळा या विषयावर मराठी कविता लिहून दिलेली आहे. म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

माझी शाळा कविता मराठी My School Poem In Marathi
प्रिय अशी हि माझी शाळा तिच्यावर मी काय लिहावे महती जिचा गाता गाता शब्दांनीही कमी पडावे.
इथेच शिकलो, इथेच वाढलो इथे खेळलो आणि बागडलो इथेच हरुनी पुन्हा जिंकलो सर्वार्थाने इथेच घडलो.
लहान मोठे कुणीही नव्हते भासत घराप्रेमाने भवनडे जणू आम्ही सगळी शिक्षक माता पिता प्रमाणे.
सर्वांसाठी खुल्या होत्या विविध स्पर्धा अनेक खेळ शिक्षण क्रीडा साहित्य कला या सगळ्यांचा होता मेळ.
असो साऱ्या गुरुवर्या छत्राखाली तुमचा आले अन परिस्पर्शी या शाळेच्या आयुष्य माझे सोने झाले..