MSCIT Exam Questions and Answers In Marathi | Mscit Objective Questions

MSCIT Exam Questions and Answers In Marathi 2021 | Mscit Objective Questions 2021, Mscit Final Exam Objective Question In Marathi, Mscit Exam Practice Questions In Marathi, Mscit Practical Question Online Test In Marathi, Mscit Question Paper Marathi.

MSCIT Exam Questions Answers In Marathi Mscit Objective Questions

MSCIT Exam Questions and Answers In Marathi | Mscit Objective Questions

1.कंप्यूटर सुरु किंवा पुन:सुरु करण्याला सिस्टीमचे मल्टिटास्किंग करणे म्हणतात.

उत्तरचूक


2.सीपीयु साठी सोपी गणिते करण्याचे काम करते.

उत्तरALU (Airthmetic and Logic Unit)


3.CPU म्हणजे काय?

उत्तरCPU म्हणजे प्रोसेसर होय.


4.फाइल्स जतन करण्यासाठी आणि सुसंघटित ठेवण्यासाठी हार्ड डिस्क, ट्रॅक सेक्टर्स आणि सिलेंडर यांचा उपयोग करतात.

उत्तरबरोबर


5.लेझर प्रिंटर चे दोन प्रकार इंकजेट आणि हाय डेफिनेशन हे आहेत.


6.ASCIT, EBCDIC आणि यूनिकोड ह्या बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहेत.

उत्तरबरोबर


7.सी डी आर डब्ल्यू डिस्क पुसून टाकता येते आणि परत लिहिता येते.


8.सिस्टीम बोर्डला मेन बोर्ड किंवा मदर बोर्ड असेही म्हणले जाते.

उत्तर: बरोबर


9.डोमेन नेमच्या शेवटी नंतर येणाऱ्या भागाला टॉप लेवल डोमेन असे म्हणतात.


10.विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ग्राफिकल यूजर इंटरफेस नाही.

उत्तर: चूक


11.पर्सनल डिजिटल असिस्टंट (पीडीए) हे सर्वात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे हॅंडहेल कंप्यूटर आहेत.

उत्तर: बरोबर


12.धुराचा कण, बोटांचे ठसे, धूळ किंवा मानवी केस हे हार्ड डिस्कचा वरील भाग तुटन्यास कारणीभूत होऊ शकतात.

उत्तर: बरोबर


13.विशेष करून कॉन्फिगर केलेल्या एफटीपी सर्वर वरुन माहीती तुमच्या कंप्यूटरवर कॉपी करून घेण्याच्या प्रक्रियेला डाउनलोडिंग असे म्हणतात.


14.GUI म्हणजे काय?

उत्तर: ग्राफिकल यूजर इंटरफेस


15.म्यूझिकल इंस्ट्रूमेंट डिजिटल इंटरफेस पोर्ट्स म्हणजे म्युझिकल किबोर्ड सारखी संगीत वाद्य एखदया संगीत कार्डला जोडण्यासाठी असलेले विशेष प्रकारचे सीरियल पोर्ट्स आहे.


16.ईमेल मध्ये मेसेज, सिग्नेचर, हेडर या मूलभूत घटकांचा समावेश असतो.


17.युनिक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम वेब वरील सर्वरस मेनफ्रेम कॉम्प्यूटर्स आणि अतिशय सामर्थ्यवान कॉम्प्यूटर यांद्वारे अधिक प्रमाणात वापरला जातो.


18.अनेक एप्लिकेशन प्रोग्राम्स मध्ये डायलॉग बॉक्सेस हे वैशिष्ट्य माहिती उपलब्ध करून देण्यासाठी किंवा कॉम्प्यूटरला पुरवलेल्या माहितीच्या विनंतीसाठी रिक्वेस्ट इनपुट देण्याचे काम करतात.


19.संस्थांतर्गत नेटवर्कद्वारे डेटाचा कुशल आणि सुरक्षित वापर होने याला प्रोत्साहन देण्यासाठी बहुतांश मोठ्या संस्था एंटरप्राइज स्टोरेज सिस्टीम पद्धत वापरून डेटा संग्रहीत करतात.


20.तुमच्या ब्राऊजरचा एक भाग म्हणून जे प्रोग्राम्स आपोआप सुरु होवून कार्यान्वयित होतात त्यांना प्लग इन्स असे म्हणतात.


21.वेबकॅम हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आहेत जे प्रतिमांना ग्रहण करतो.


22.दररोज तुम्हाला माहीत नसलेल्यांकडून ईमेल संदेश येतात त्यांना Spam म्हणतात.


23.तुम्हाला तुमचा कंप्यूटर दुसऱ्या कंप्यूटर ला जोडायचा आहे हा प्रसंग लक्षात घेता तुम्हाला कोणत्या कार्डची गरज पडेल?

उत्तर: नेटवर्क इंटरफेस कार्ड


24.माहीती तयार करण्यासाठी डेटाच नियंत्रण आणि वापर करणाऱ्या सिस्टीमच्या कॉम्पोनंटला माइक्रोप्रोसेसर म्हणतात.


25.सिस्टीम यूनिट ला सिस्टीम कॅबिनेट किंवा चॅसी असेही नाव आहे.


26.माइक्रोप्रोसेसरचे दोन पायाभूत कॉम्पोनंट्स असतात (1)कंट्रोल युनिट (2)एरेथमॅटीक लॉजिक युनिट


27.कम्प्यूटर वर गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला साउंड कार्ड तुमच्या कम्प्यूटरवर इंस्टॉल करावे लागेल.


28.माहीती साठविण्यासाठी तसेच आकडेमोड करण्यासाठी कंप्यूटर्स बाइनरी अंकप्रणालीचा वापर करतात.


29.ही एक प्रकारची कम्युनिकेशन सिस्टीम आहे जी इंटरनेट चा उपयोग करून दोन किंवा जास्त लोकांसाठी टेलीफोनने कनेक्ट होते.

उत्तर: इंटरनेट टेलीफोनी


30.कम्प्यूटर सिस्टीम तयार करण्यासाठी लागणारे बहुतेक इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स ज्यात असतात त्या कंटेनरला सिस्टीम युनिट असे म्हणतात.


31.तुम्हाला मार्केटिंग प्रेजेंटेशनसाठी तुमचा आवाज रेकॉर्ड करायचा आहे. हा प्रसंग लक्षात घेता तुम्ही कोणत्या डीव्हाइसचा उपयोग कराल ते सांगा.

उत्तर: माइक्रोफोन


32.सेकेंडरी स्टोरेज हे नॉन व्होलाटाइल असते.

उत्तर: बरोबर


33.जेव्हा तुम्ही HTTP://WWW.MKCL.ORG असा एड्रेस टाइप करता तेव्हा त्यामधील .ORG निर्देशीत करते कि ती एक ऑर्गनायझेशनल वेबसाइट आहे.

उत्तर: बरोबर


34.यूटिलिटी सूट हा अनेक निरनिराळ्या ट्रबलशूटिंग यूटिलिटीजचा संग्रह आहे.


35.इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये असलेल्या रिफ्रेश बटनचा उद्देश काय आहे?

उत्तर: करंट पेज रिलोड करण्यासाठी


36.सीआरटी व फलॅटपॅनल हे प्रिंटरचे प्रकार आहे.

उत्तर: चूक


37.कम्प्यूटर मधील सर्वसामान्य कीबोर्ड मुलभुत कार्य म्हणजे पियानोसारखे संगीत वाजवीने.

उत्तर: चूक


38.ड्राइव्हर्स सोडून सोडून इतर सर्व उच्च क्षमतेच्या डिस्क आहे.


39.यूटिलिटी ही हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाइल्स ओळखते व यूजरने पुसण्यासाठी परवानगी दिल्यास त्या पुसून टाकते.

उत्तर: डिस्क क्लीनअप


40.एएलयु हे कोणत्या दोन प्रकारची ऑपरेशन्स करते.

उत्तर: एरिथमेटिकक व लॉजिक


41.सीआरटी प्लेटपॅनल हे मॉनिटर्सचे प्रकार आहेत.

उत्तर: बरोबर


42.प्रिंटरचे रिझोल्यूशन ठरवण्यासाठी डीपीआय मेजरमेंटचा उपयोग केला जातो.


43.डेटा नीडसचा पूर्व अंदाज घेऊन हार्ड डिस्कचा परफॉर्मेंस सुधारतात.

उत्तर: डिस्क कॅशिंग


44.हार्ड डिस्क चे तीन प्रकार म्हणजे इंटनेल हार्ड डिस्क, डिस्क कार्टिजेस आणि हार्ड डिस्क पॅक्स.

उत्तर: बरोबर


45.डिस्क वरील ट्रक म्हणजे, जिथे डाटा चुम्बकीय पद्धतिने लिहिला जातो त्या वर्तुळाकार वरल्यापैकी एक.

उत्तर: बरोबर


46.स्टोरेज माध्यमात ज्या वर्तुळात डेटा लिहिला जातो त्याच्या एका भागाला काय म्हणतात?

उत्तर: सेक्टर


47.डिस्क कॅशिंग डाटा नोड्स चा पूर्व अंदाज परफॉर्मेंस सुधारतात.


48.विंडोज एनटी सव्हर, विंडोज एक्सपी, विंडोज विस्टा ही सर्व ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणे आहेत.


49.लॅंग्वेज ट्रांसलेट्स हे प्रोग्रामसने लिहिलेली प्रोग्रामिंग इंस्ट्रशनचे कॉम्प्यूटर समजून व प्रक्रिया करू शकतील अश्या भाषेमध्ये रूपांतरीत करतात.

उत्तर: भाषा ट्रांसलेट्स


50.वार्म बूट ही पॉवर ऑफ न करताही एखादा कॉम्प्यूटर रीस्टार्ट करण्याची प्रक्रिया आहे.


51.वार्म बूटचा उपयोग हॅंडहेल्स कॉम्प्यूटर्स आणि पीडीए सारख्या छोट्या डिव्हाइसेससाठी केला जातो.


52.पॉइंटर हा एका माउसद्वारे नियंत्रित केला जातो व करंट फंक्सनच्या संदर्भात त्याचा आकार बदलतो.


53.नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम चा उपयोग नेटवर्क केलेल्या किंवा एकमेकांशी जोडलेल्या कॉम्प्यूटर्सचा समन्वय साधन्यासाठी केला जातो.


54.नोटपॅड आणि पेंट हे एप्लिकेशन एकाच वेळी चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टीमची जी क्षमता आहे त्याला मल्टीटास्किंग असे म्हणतात.


55.ब्रावझर्स प्रोग्राम्स हे वेब रिसोर्सेसना एक्सेस उपलब्ध करून देतात.

उत्तर: बरोबर


56.B2C, C2C, व B2B हे ई कॉमर्सचे प्रकार आहेत.

उत्तर: बरोबर


57.ऑपरेटिंग सिस्टीम, यूटिलिटीज, डीव्हाइस ड्रायव्हर आणि ट्रांसलेटर्स हे इनपुट डिव्हाइसेसचे प्रकार आहेत.

उत्तर: बरोबर


58.रॅम (RAM) म्हणजे रँडम एक्सेस मेमरी.

उत्तर: बरोबर


59.उपकरण जर प्रामुख्याने डेस्कटॉपवर रोल करता येते आणि स्क्रीन वर दिसणाऱ्या कर्सर चे मार्गदर्शन करते त्याला स्कॅनिंग डीव्हाइस असे म्हणतात.


60.कम्प्यूटर मध्ये वपरला जाणारा कोणताही डेटा किंवा सूचना जो एक विशिष्ट कृति सादर करतो त्याला इनपुट असे म्हणतात.


61.कॉम्प्यूटरची इंटरनल मेमरी हि चिप्सच्या स्वरूपात मदरबोर्ड असते.

उत्तर: बरोबर


62.इंटरनल हार्ड डिस्क मध्ये मॅग्नेटिक मिडियाचा ठार दिलेली एक मायलारची डिस्क असते आणि ती कडक किंवा नरम प्लास्टिकच्या कव्हरमध्ये बंदिस्त केलेली असते.

उत्तर: बरोबर


63.एम एस एक्सेल 2010 मध्ये जर सर्व नाव कॅपीटल अक्षरा मध्ये हवी असल्यास तुम्ही काय सिलेक्ट कराल?

उत्तर: फोर्मेट


64.चिप्सची क्षमता हि बऱ्याचदा मिलीग्राम मध्ये व्यक्त केली जाते.

उत्तर: चूक


65.आठ बिट्स मिळून एक बाइट बनतो.

उत्तर: बरोबर


66.डीव्हिडीचे संपूर्ण रूप म्हणजे डिजिटल व्हर्सटाईल डिस्क.

उत्तर: बरोबर


67.माइक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर हा सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउझर आहे.

उत्तर: बरोबर


68.इंटरनेट टेलीफोन्स डीव्हाइसेस ह्या इनपुटआउटपुट डीव्हाइसेसचा संयोग आहेत.


69.CD-RW हे CD- REGIONAL चे संक्षिप्त रूप आहे.

उत्तर: चूक


70.यूआरएल म्हणजे काय?

उत्तर: एखाद्या वर्ल्ड वाइड वेबवरील अॅड्रेस


71.वेब विश्वात एका साइट वरुन दुसऱ्या साइट वर जाने याला नॅव्हीगेशन म्हणतात.


72.Google Chrome हा ब्रावझर आहे.


73.आपल्या एक्सेल शिटमध्ये एक नवीन कॉलम समाविष्ट करण्यासाठी आपन कोणत्या पर्यायावर क्लिक कराल?

उत्तर: इन्सर्ट शीट कॉलम


74.एक्सेल वर्कशीट मध्ये ग्रीडलाइन काढण्याचा पर्याय कोणत्या टॅबमध्ये आहे.

उत्तर: व्यू टॅब


75.संगणककारील कोणतीही वर्ड किंवा एक्सेल फाइल प्रिंट केल्यास त्या प्रिंटआउटला हार्ड कॉपी असे म्हणतात.


76.आपणास एक्सेल मध्ये मर्ज एंड सेंटर पर्याय कोठे मिळेल.

उत्तर: होम टॅब च्या एलाइनमेंट ग्रुपमध्ये


77.नवीन वर्कबुक तयार करण्याऐवजी आपन त्याच वर्कबुकमध्ये अनेक वर्कशीट तयार करू शकता.


78.MS_Outlook मध्ये अटॅचमेंट्स या अशा फाइल्स असतात ज्या आपल्या ईमेल संदेशांसह पाठविल्या जातात.


79.MS_Outlook मध्ये यापैकी कोणते वैशिष्ट्य उपलब्ध नाही.

उत्तर: फूटर


80.नवीन ईमेल कॉम्पोज करत असताना आपल्याला टू(to) या फिल्डमध्ये ईमेल आयडी टाकावा लागेल.


81.इन्सर्ट पिक्चर पर्याय वापरल्याने आपन आपल्या प्रेझेंटेशनमध्ये एकाच वेळी अनेक पिक्चर्स इन्सर्ट करू शकतो.

उत्तर: बरोबर


82.यूजर त्याची आवड आणि गरज यांच्यानुसार बुलेट्स कस्टमाइज करू शकतो बुलेट्स कस्टमाइज करताना यूजर काय एनहान्स करू शकतो.

उत्तर: कलर


83.आपल्या प्रेजेंटेशनमध्ये एक नवीन स्लाइड इन्सर्ट करू देणारी कमांड आपल्याला कोणत्या टॅबमध्ये सापडेल?

उत्तर: होम टॅब


84.विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममधील स्क्रीनच्या कोणत्याही भागावर जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे माउस.


85.तुम्हाला तुमच्या संगणकाचा डेट आणि टाइम म्हणजे तारीख आणि वेळेबाबतचा फॉरमेट बदलायचा आहे विंडोजमध्ये तुम्ही कंट्रोल पॅनल या पर्यायाचा वापर करून सिस्टीम डेट आणि टाइम फॉरमेट बदलू शकता.


86.माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये तुम्ही टेक्स्ट बॉक्समध्ये असलेल्या मजकुराला बुलेट्स अप्लाय करू शकत नाही.

उत्तर: चूक


87.वर्ड डॉक्यूमेंटमधील फॉन्ट साइज पॉइंट्स मध्ये मोजतात.


88.Shape Style हे आपल्याला पूर्व परीभाषित रंग आणि प्रभाव लागू करण्यास अनुमति देते जेणेकरून आपल्या वर्ड फाइलमध्ये आकाराचे स्वरूप पटकन बदलू शकेल.

उत्तर: बरोबर


89.स्टार्ट बटनावर क्लिक केल्यावर माइक्रोसॉफ्ट ऑफिस फोल्डर तुम्हाला कोठे आढळेल?

उत्तर: ऑल प्रोग्राम्स


90.प्रत्येक पेजच्या वरील आणि खालील बाजूस लोगो इन्सर्ट करण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय वापराल?

उत्तर: हेडर एंड फूटर


91.इन्सर्ट केलेल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये टेक्स्ट एंटर करण्यासाठी तुम्हाला टेक्स्ट बॉक्सला क्लिक करने आवश्यक आहे.


92.वेबसाइटवरील मजकूराचे मूल्यमापन करत असताना दिलेली माहीती अद्यावत आहे किंवा नाही हे एक्यूरेसी घटकाचा भाग आहे असे मानले जाते.


93.शाब्दीक संवाद मिळविण्यासाठी आणि पाठविण्यासाठी अॅनॉलॉग टेलीफोन्स हे वैशिष्ट्यपूर्ण इनपुट आणि आउटपुट डीव्हाइसेस आहेत.


94.ग्राफिक आर्ट्स या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या ग्राफिक्स प्रोग्राम्समध्ये डेक्सटॉप पब्लिशिंग प्रोग्राम्स, इमेज एडिटर्स आणि इलस्ट्रेशन प्रोग्राम्स यांचा समावेश असतो.


95.कोरल ड्रॉ ग्राफिक्स सूट मध्ये पाच निरनिराळे ग्राफिक्स प्रोग्राम्स, क्लिप्स आर्टचे एक मोठे संकलन मीडिया क्लिप्स आणि फॉन्ट्स यांचा समावेश असतो.


पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा!

Also Read:

Tags: MSCIT Exam Questions Answers In Marathi 2021, Mscit Objective Questions 2021, Mscit Exam Practice Questions In Marathi.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *