MPSC GK Questions & Answers in Marathi PDF Download
Mpsc General Knowledge Questions And Answers in Marathi PDF Download, Maharashtra General Knowledge Questions And Answers in Marathi PDF, General Knowledge Book in Marathi PDF.
Mpsc GK Questions And Answers in Marathi PDF Download
1.सयाम हे कोणत्या देशाचे जुने नाव आहे?
- भारत
- नेपाळ
- थायलंड
- व्हिएतनाम
2.पांढरे लिलीचे फुल हे कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे?
- रशिया
- जपान
- पाकिस्तान
- इटली
3.जपान या देशाचे जुने नाव काय होते?
- सयाम
- सिलोन
- निप्पॉन
- कांपुचिया
4.यूरोपचे क्रीडांगन कोणत्या देशाला म्हणतात?
- जर्मनी
- इंग्लंड
- बेल्जियम
- स्वीत्झर्लंड
5.जगातील सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारा देश कोणता?
- अमेरिका
- भारत
- रशिया
- ऑस्ट्रेलिया
6.खालीलपैकी कोणत्या देशात फक्त एकच भाषा बोलली जाते?
- चीन
- पाकिस्तान
- भारत
- जपान
7.एस्किमो ही जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते?
- श्रीलंका
- दक्षिण अफ्रीका
- न्यूझीलँड
- ग्रीनलँड
8.ट्रान्स सेबेरियन लोहमार्ग कोणत्या देशात आहे?
- अमेरिका
- चीन
- कझांकिस्तान
- रशिया
9.कोणत्या कालव्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात?
- सुएझ कालवा
- इंदिरा गांधी कालवा
- पनामा कालवा
- यापैकी नाही
10.भूमध्यसागर आणि तांबडा समुद्र यांना जोडनारा कालवा कोणता?
- पनामा कालवा
- सुएझ कालवा
- वरील दोन्ही
- वरीलपैकी एकही नाही
11.रोड ट्रेन हा अनोखा वाहतुकीचा प्रकार कोणत्या देशात आढळून येतो?
- इजिप्त
- ऑस्ट्रेलिया
- रशिया
- कॅनडा
12.महामार्गांना जर्मनीत काय म्हणतात?
- मोटारवेझ
- ऑटोरूटस
- ऑटोबन्स
- यापैकी नाही
13.नैसर्गिक वायुचे उत्पादन करणारा सर्वात मोठा देश कोणता?
- रशिया
- जपान
- अमेरिका
- चीन
14.पेट्रोलियमच्या उत्पादनामध्ये कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो?
- जपान
- रशिया
- सौदि अरेबिया
- अमेरिका
15.थोरियमचे जगातील सर्वात जास्त साठे कोठे आहेत?
- रशिया
- चीन
- जर्मनी
- भारत
16.कोळश्याचे सर्वाधिक साठे कोठे आहेत?
- भारत
- चीन
- रशिया
- अमेरिका
17.यूरेनियमचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता?
- रशिया
- चीन
- कझाकिस्तान
- यापैकी नाही
18.जगातील सर्वात मोठे महासागर कोणते?
- अटलांटिक
- पॅसिफिक
- हिंदी
- दक्षिण
19.जगातील सर्वात साक्षरयुक्त जलाशय कोणता?
- तांबडा समुद्र
- लाल समुद्र
- मृत समुद्र
- अरबी समुद्र
20.जगातील सर्वात खोल असलेली मरीयाना ही गर्ता कोणत्या महासागरात आहे?
- पसिफिक महासागर
- हिंदी महासागर
- अटलांटिक महासागर
21.जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे?
- बैकल
- कॅस्पियन
- लोणार
- लेक सुपीरियर
22.जगातील सर्वात खोल सरोवर कोणते आहे?
- कॅस्पियन
- बैकल
- लोणार
- लेक सुपीरियर
23.ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
- वाघ
- किवी
- कांगारु
- हत्ती
24.जगातील सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या खंडात आहे?
- ऑस्ट्रेलिया
- आशिया
- यूरोप
- दक्षिण अफ्रीका
25.जगातील प्रथम क्रमांकाचा रबर उत्पादक देश कोणता?
- इंडोनेशिया
- व्हिएतनाम
- मलेशिया
- थायलंड
MPSC GK Questions & Answers Marathi PDF Download
Tags: Mpsc General Knowledge Questions And Answers in Marathi PDF Download, Maharashtra General Knowledge Questions And Answers in Marathi PDF.