Janral Nolej Question in Marathi

Janral Nolej Question in Marathiजनरल नॉलेज क्वेश्चन Marathi : आजच्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला ५० सामान्य ज्ञान प्रश्न व त्यांची उत्तरे खाली दिलेली आहेत. म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

Janral Nolej Question in Marathi, जनरल नॉलेज क्वेश्चन Marathi, जनरल नॉलेज क्वेश्चन मराठी
janral nolej question in marathi

Janral Nolej Question in Marathi जनरल नॉलेज क्वेश्चन मराठी

१. महाराष्ट्र शासनाने कोणता जिल्हा उद्योगविरहित जिल्हा म्हणून घोषित केला आहे?

अ ) गडचिरोली

ब ) चंद्रपूर

क ) नंदुरबार

ड ) धुळे

२. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

अ ) चंद्रपूर

ब ) गोंदिया

क ) भंडारा

ड ) गडचिरोली

३. गोंडवाना विद्यापीठ कोठे स्थापन झाले?

अ ) गोंदिया

ब ) भंडारा

क ) चंद्रपूर

ड ) गडचिरोली

४. लोक बिरादरी हा बाबा आमटेप्रणित आदिवासी विकास प्रकल्प कोठे आहे?

अ ) सिरोंचा

ब ) भामरागढ

क ) गडचिरोली

ड ) हेमलकसा

५. पृथ्वीचे प्रावरण आणि गाभा यांना विलग करणारा पातळ थर कोणता?

अ ) जॉर्ज विलगता

ब ) मोहो विलगता

क ) गुटेनबर्ग विलगता

ड ) निकेल विलगत

६. खालीलपैकी कोणता ग्रह प्रजापती किंवा वासव या नावेदेखील ओळखला जातो?

अ ) प्लुटो

ब ) पॉसिडॉन

क ) नेपच्युन

ड ) युरेनस

७. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?

अ ) शुक्र

ब ) शनि

क ) गुरु

ड ) बुद्ध

८. उल्कापातामुळे भारतात कोणते सरोवर निर्माण झाले आहे?

अ ) वुलर

ब ) लोणार

क ) वेंबनाड

ड ) पुलिकत

९. सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत?

अ ) चार

ब ) सहा

क ) आठ

ड ) दहा

१०. अवकाशीय अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात?

अ ) कि.मी

ब ) प्रकाशयुग

क ) प्रकाशकाल

ड ) प्रकाशवर्ष

११. हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो?

अ ) १००

ब ) ९६

क ) ८३

ड ) ७६

१२. जगातील सर्वात मोठे नेटवर्क कोणते?

अ ) फेसबुक

ब ) सुपर कॉम्पुटर

क ) इंटरनेट

ड ) वेब

१३. वर्ड प्रोसेसरद्वारे तयार केलेल्या फाईलला काय म्हणतात?

अ ) डेटाबेस

ब ) प्रेसेंटेशन

क ) वर्कशीट

ड ) डॉक्युमेंट

१४. रॅम कशाचा प्रकार आहे?

अ ) कॉम्पुटर

ब ) नेटवर्क

क ) मेमरी

ड ) सेकंडरी स्टोरेज

१५. Apple चे घड्याळ कोणत्या प्रकारचे संगणक असते?

अ ) लॅपटॉप

ब ) टेबल

क ) वियरेबल

ड ) स्मार्टफोन

१६. कोबोर्ड, माउस, डिस्प्ले आणि सिस्टीम युनिट हे कशाचे प्रकार आहेत?

अ ) हार्डवेअर

ब ) स्टोरेज डिव्हाईस

क ) आउटपुट डिव्हाईस

ड ) सॉफ्टवेअर

१७. संगणकामध्ये डेटा आदान प्रदान करण्याचे नियम म्हणजे?

अ ) DSL

ब ) वेब

क ) WWW

ड ) प्रोटोकॉल

१८. समान रुची असणाऱ्या लोकांचा समुदाय सामान्यतः फेसबुकवर काय बनवतो?

अ ) ग्राहक

ब ) पेजेस

क ) प्रोफाइल

ड ) ग्रुप

१९. डॉक्युमेंट, प्रोग्रॅम किंवा मेसेज असू शकणारे आयताकृती क्षेत्र म्हणजे?

अ ) डायलॉग बॉक्स

ब ) फ्रेम

क ) विंडो

ड ) फॉर्म

२०. खालीलपैकी कोणती ऑनलाईन डायरी किंवा कम्युनिटी आहे?

अ ) बिटमॅप

ब ) एचटीएमएल

क ) व्हेकटर

ड ) ब्लॉग

२१. यालाच ऑनलाईन सूट असेही म्हणतात?

अ ) क्लाउड सूट

ब ) इंटिग्रेटेड सूट

क ) युटीलिटी सूट

ड ) ऑफिस सूट

२२. आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

अ ) शंकरराव खरात

ब ) केशव मेश्राम

क ) नामदेव ढसाळ

ड ) नरेंद्र जाधव

२३. माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

अ ) लोकमान्य टिळक

ब ) वि.स.खांडेकर

क ) वि.वा.शिरवाडकर

ड ) वि.दा.सावरकर

२४. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते?

अ ) केशवसुत

ब ) अनिल

क ) केशवकुमार

ड )कुसुमाग्रज

२५. भारताच्या राष्ट्रगीताची रचना कोणी केली आहे?

अ ) रवींद्रनाथ टांगोर

ब ) व्योमेशचंद्र बॅनर्जी

क ) महंमद इकबाल

ड ) महात्मा गांधी

२६. तेलगू हि कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे?

अ ) कर्नाटक

ब ) केरळ

क ) तामिळनाडू

ड ) आंध्रप्रदेश

२७. भारतातील सर्वात लांब धरन कोणते?

अ ) भाक्रा

ब ) जायकवाडी

क ) हिराकूड

ड ) पेरियार

२८. दुध उत्पादनाच्या वाढीला कोणती क्रांती म्हणतात?

अ ) श्वेतक्रांती

ब ) लालक्रांती

क ) नीलक्रांती

ड ) धवलक्रांती

२९. मुस्लिम समाजाच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात?

अ ) मंदिर

ब ) गुरुद्वारा

क ) चर्च

ड ) मस्जिद

३०. दिलवाडा जैन मंदिरे कोठे स्थित आहेत?

अ ) अजिंठा

ब ) श्रवणबेळगोळ

क ) फतेहपुरसीक्री

ड ) माऊंट आबू

३१. स्वातंत्रवीर वि.दा सावरकर विमानतळ कोठे आहे?

अ ) रत्नागिरी

ब ) कवर्ती

क ) नाशिक

ड ) पोर्ट ब्लेअर

३२. भारतीय राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे?

अ ) हिंदू धर्माचे

ब ) शांततेचे

क ) मराठा समाजाचे

ड ) शौर्याचे

३३. भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते?

अ ) तामिळनाडू

ब ) महाराष्ट्र

क ) आंध्रप्रदेश

ड ) केरळ

३४. मीनाक्षी मंदिर कोठे आहे?

अ ) कोइंबतूर

ब ) चेन्नई

क ) कन्याकुमारी

ड ) मदुराई

३५. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?

अ ) चेन्नई

ब ) कोलकाता

क ) मुंबई

ड ) दिल्ली

३६. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे?

अ ) विजयघाट

ब ) किसानघाट

क ) राजघाट

ड ) शांतीवन

३७. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?

अ ) वल्लभभाई पटेल

ब ) पंडित नेहरू

क ) डॉ. राजेंद्रप्रसाद

ड ) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

३८. मॅकमोहन हो सीमारेषा कोणत्या दोन देशांदरम्यान आहे?

अ ) भारत- पाकिस्तान

ब ) भारत-बांगलादेश

क ) भारत-चीन

ड ) भारत-अफगाणिस्तान

३९. भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे?

अ ) गोदावरी नदी

ब ) सिंधू नदी

क ) गंगा नदी

ड ) ब्रह्मपुत्रा नदी

४०. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते?

अ ) सरदार वल्लभभाई पटेल

ब ) विठ्ठल भाई पटेल

क ) जॉन मथाई

ड ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर

४१. अरबी समुद्राची राणी कोणत्या शहरास म्हणतात?

अ ) कांडला

ब ) पणजी

क ) कन्याकुमारी

ड ) कोचीन

४२. स्वामी विवेकानंद शिलास्मारक कोठे आहे ?

अ ) अनंतनाग

ब ) माउंट आबू

क ) कन्याकुमारी

ड ) थिरुवनंतपूरम

४३. भारताचा पहिला अणुस्फोट कोठे केला गेला?

अ ) उन्नाव

ब ) श्रीहरीकोटा

क ) पोखरण

ड ) कवरती

४४. खालीलपैकी कोणत्या राज्यास देवभूमी म्हणजेच देवांचा प्रदेश असे म्हटले जाते?

अ ) छत्तीसगढ

ब ) पंजाब

क ) तेलंगणा

ड ) उत्तराखंड

४५. स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण होते?

अ ) माणेकशा

ब ) एस मुखर्जी

क ) जनरल राजेंद्रसिंग

ड ) जनरल करिअप्पा

४६. भारताच्या अनु कार्यक्रमाचे जनक कोण आहेत?

अ ) विक्रम साराभाई

ब ) सी.व्ही.रमण

क ) डॉ.होमी भाभा

ड ) यापैकी नाही

४७. केंद्रीय सागरी संशोधन संथा कोठे स्थित आहे?

अ ) बेंगळुरू

ब ) कोचीन

क ) तुतिकोरिन

ड ) पणजी

४८. कोणत्या नदीला बंगालचे अश्रू असे म्हणतात?

अ ) कोसी नदी

ब ) गंगा नदी

क ) गोदावरी नदी

ड ) दामोदर नदी

४९. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?

अ ) जॉन मथाई

ब ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर

क ) डॉ. राजेंद्रप्रसाद

ड ) सरदार वल्लभभाई पटेल

५०. तोम्बासींग हे नाव कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे?

अ ) हॉकी

ब ) फुटबॉल

क ) जलतरण

ड ) स्नूकर

५१. बर्डी हि संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

अ ) बास्केटबॉल

ब ) गोल्फ

क ) यटिंग

ड ) बुद्धिबळ

५२. व्हॉलीबॉल च्या खेळात दोन्ही बाजूंकडे प्रत्येकी किती खेळाडू असतात?

अ ) सहा

ब ) दहा

क ) आठ

ड ) बारा

५३. खालीलपैकी कोणास स्नो लिओपार्ड म्हणून ओळखले जाते?

अ ) फू दोरजी

ब ) तेनसिंग नॉरके

क ) नावांग गोम्बू

ड ) शेर्पा अंगरीटा

५४. भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिला खेळाडू कोण?

अ ) सी.एन.आर.राव

ब ) भीमसेन जोशी

क ) गोपीनाथ बोर्डोलोई

ड ) सचिन तेंडुलकर

५५. भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?

अ ) दादाभाई नौरोजी

ब ) महादेव गोविंद रानडे

क ) फिरोजशहा मेहता

ड ) गोपाळ कृष्ण गोखले

५६. खालीलपैकी कोण इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्स चे सभासद बनले होते?

अ ) गोपाळ कृष्ण गोखले

ब ) महादेव गोविंद रानडे

क ) फिरोजशहा मेहता

ड ) दादाभाई नौरोजी

५७. महात्मा गांधी खालीलपैकी कोणास राजकीय गुरु मानत?

अ ) न्दयानंद सरस्वती

ब ) दादाभाई नौरोजी

क ) फिरोजशहा मेहता

ड ) गोपाळ कृष्ण गोखले

५८. हिंदी अर्थशास्त्राचा पाया कोणी घातला?

अ ) न्या.म.गो.रानडे

ब ) दादाभाई नौरोजी

क ) फिरोजशहा मेहता

ड ) गोपाळ कृष्ण गोखले

५९. रास्त गोफ्तार हे साप्ताहिक कोणी सुरु केले?

अ ) फिरोजशहा मेहता

ब ) गोपाळ कृष्ण गोखले

क ) न्या.म.गो.रानडे

ड ) दादाभाई नौरोजी

६०. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे प्रस्तावित होते?

अ ) मुंबई

ब ) नागपूर

क ) कोलकाता

ड ) पुणे

६१. अलहिलाल हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरु केले?

अ ) महंमद अली जीना

ब ) अरुणा असफअली

क ) युसूफ मेहेअली

ड ) मौलाना आझाद

६२. भारताचे पितामह अशा शब्दांत कोणाचा गौरव केला जातो?

अ ) महात्मा गांधी

ब ) लोकमान्य टिळक

क ) फिरोजशहा मेहता

ड ) दादाभाई नौरोजी

६३. A Nation in the making या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

अ ) व्योमेशचंद्र बॅनर्जी

ब ) अरविन्द घोष

क ) सुभाषचंद्र बोस

ड ) सुरेंद्रनाथ बॅनर्जी

६५. मराठी सत्तेचा उदय हा ग्रन्थ कोणी लिहिला?

अ ) महादेव रानडे

ब ) लोकमान्य तिलक

क ) गोपाल कृष्ण गोखले

ड ) नाना शंकरसेठ

६६. राष्ट्रिय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण बनले?

अ ) मौलाना आज़ाद

ब ) दिनशा वाच्छा

क ) दादाभाई नौरोजी

ड ) बद्रुदीन तय्यबजी

६७. दादाभाई नौरोजी यांनी मुंबईत स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे चिटनीस कोण होते?

अ ) नाना शंकरसेठ

ब ) गोपाल कृष्ण गोखले

क ) लोकमान्य टिळक

ड ) फ़िरोजशहा मेहता

६८. सन १८८७ मध्ये भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली?

अ ) गोपाल कृष्ण गोखले

ब ) फ़िरोजशहा मेहता

क ) लोकमान्य टिळक

ड ) महादेव गोविन्द रानडे

६९. लुटीचा सिद्धांत कोणी मांडला?

अ ) फ़िरोजशहा मेहता

ब ) सुरेन्द्रनाथ बॅनर्जी

क ) गोपाल कृष्ण गोखले

ड ) दादाभाई नौरोजी

७०. सन १९०५ मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

अ ) सुरेन्द्रनाथ बॅनर्जी

ब ) फ़िरोजशहा मेहता

क ) दादाभाई नौरोजी

ड ) गोपाल कृष्ण गोखले

७१. ब्रिटिश पार्लमेंटवार निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण?

अ ) गोपाळ कृष्ण गोखले

ब ) फ़िरोजशहा मेहता

क ) सुरेन्द्रनाथ बॅनर्जी

ड ) दादाभाई नौरोजी

७२. राष्ट्रिय सभेचा खालीलपैकी कोणता कालखंड मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो?

अ ) १८९० ते १९००

ब ) १९०५ ते १९२०

क ) १९२० ते १९४७

ड ) १८८५ ते १९०५

७३. राष्ट्रिय सभेची स्थापना कधी झाली?

अ ) २८ डिसेम्बर १८८५

ब ) १० डिसेम्बर

क ) १७ डिसेम्बर

ड ) ३१ डिसेम्बर

७४. खालीलपैकी कोणी बॉम्बे क्रॉनिकल हे साप्ताहिक सुरु केले?

अ ) महात्मा फुले

ब ) लोकमान्य टिळक

क ) गोपाल कृष्ण गोखले

ड ) फ़िरोजशहा मेहता

७५. राष्ट्रिय सभेच्या स्थापनेत कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने पुढाकार घेतला होता?

अ ) लार्ड एल्गिन

ब ) ए.ओ ह्युम

क ) लार्ड लिटन

ड ) लार्ड कैनिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *