IPC 323 In Marathi, IPC 324 In Marathi | नमस्कार मित्रांनो, कलम 323 व कलम 324 म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

IPC 323 In Marathi, IPC 324 In Marathi
(IPC 323 In Marathi, IPC 324 In Marathi)

IPC 323 In Marathi कलम 323 म्हणजे काय? माहिती.!

३२३. इच्छापूर्वक दुखापत पोचवण्याबद्दल शिक्षा.

कलम 323: कलम ३३४ मध्ये उपबंधित केलेली बाब खेरीज करून एरवी, जो कोणी इच्छापूर्वक दुखापत पोचवील त्याला, एक वर्षापर्यत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा एक हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

टीप १ : साध्या दुखापतीकरता शिक्षा सांगणारे हे कलम आहे. हीच साधी दुखापत जर आरोपीने गंभीर आणि आकस्मिक रागामुळे केली असेल तर स्वतंत्र शिक्षा.

टीप २: सर्वसाधारण शिक्षेकरता कलम ३२३ सांगितले आहे. पण हीच साधी दुखापत जर विशिष्ट परिस्थितीत- उद्देशाकरता आणि विशिष्ट साधने, हत्याे, औषधे. विष अगर बेदरकारपणे वगैरे केली तर पुढ्दील कलमें शिक्षेकरता दिलेली अआहेत. झालेली दुखापत साधी असली तरी ते अपराध दखलपात्र होतात.

टीप ३: कार्यपद्धती : अपराध N.C, अदखलपात्र- जामीनपात्र- न्यायाधीशाप्ढे चालणारा असून- क्रि.ओ्रो. कोड कलम ३२० (१) नुसार खुद्द पक्षकारांना केस आपसात मिटवता येते. कलम पुढ़े ३३४ दिले आहे. ती परिस्थिती वगळता इतर वेळी या कलमाप्रमाणे शिक्षा होते. इच्छापूर्वक दुखापत करण्याब्ल शिक्षा’ (क. ३२३) याबाबत सर्वॉच्च न्यायालयाचा निवाडा : भिमा वि महाराष्ट्र राज्य २००२CrL.J. ४२९३(SC) या केसमध्ये २२ आरोपी असलेल्या बिकायदेशीर जमावाने विट्टल नावाच्या इसमावर त्याला ठार मारण्याच्या आण त्यांच्या भावाला जखमी करण्ययाच्या इराद्याने हल्ला केला. आरोपपींजवळ लाठ्या होत्या आणि त्यांनी जखमींना दगडही मारले होते असे निश्चितपणे म्हणता येऊ शकत नव्हते की, कोणी विट्ठलला मारले आणि कोणी त्याच्या भावाला मारले. आरोपींनी दोघांचाही त्यांच्या घरापर्यंत पाठलाग केला कारण त्यांना ‘हसकावणे व धड़ा शिकविणें’ एवढाच आरोपींचा हेतु होता. सर्वॉच्च न्यायालयाने अभिनिर्धारीत केले (held) आहे की, आरोपींचा हेतू इजा करणे / गंभीर इजा करणे, हा होता, त्या दोघांना ठार मारणे हा नव्हता, म्हणून त्यांना क, ३०२ (खून) आणि क. १४९ (संगनमत) याखाली दिलेली शिक्षा बाजूस सारून क. ३२३ व क. ३ २५ खाली दोषी ठरवून शिक्षा देण्यात आली.


IPC 324 In Marathi कलम 324 म्हणजे काय? माहिती.!

३२४. घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे.

कलम 324: कलम ३३४ मध्ये उपबंधित केलेली बाब खेरीजकरून एरवी, गोळी घालण्याच, भोसकण्याचे किवा कापण्याचे कोणतेही साधन किंवा हल्ल्याचे हत्यार म्हणून वापरल असता जे मृत्यूस कारण होण्याचा संभव आहे तसे कोणतेही साधन याच्या साहाय्याने अथवा आग किवा कोणताही तप्त पदार्थ याच्या साहाय्याने अथवा कोणतेही विश् किवा कोणताही दाहक CORROSIVE] पदार्थ याच्या साहाय्याने अथवा कोणत्याहा स्फोटक पदार्थाच्या साहाय्याने अथवा जो पदार्थ श्वासाबरोबर आत जाणे, गिळला जाणे किवा रक्तात पोचणे हे मानवी शरीराला अपायकारक आहे अशा काणत्याही पदार्थाच्या साहाय्याने अथवा कोणत्याही प्राण्याच्या साहाय्याने जो कोणी इच्छापूर्वक दुखापत पोचवील त्याला, तीन वर्षपर्यन्त असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

टीप १: या कलमाप्रमाणे साधीच दुखापत (कलम ३१९) किली जाते. पण ती दुखापत करण्याकरता विविध प्रकारची अकरा साधने वापरली जातात, त्यांची यादी या कलमात दिली आहे. हीच साधने वापरून जर मोठी गंभीर दुखापत झाली तर स्वतंत्र शिक्षा कलम ३२६ आह. त्यात कडक शिक्षा आजन्म कारावास अगर दहा वर्ष आहे. तर या कलमात ३२४ मध्ये करमी शिक्षा तीन वर्षे अगर दंड सांगितला आहे.

टीप २ : जी अकरा प्रकारची साधने अगर हत्यारे वापरली जातात ती पुढीलप्रमाण आहेत. १. गोळी घालणे, २. भोसकणे, ३. कापणे, ४. मृत्यूचा संभव असे कोणतेहीं हत्यार, ५. आग, ६. तप्त पदार्थ, ७. विष, ८. दाहक पदार्थ, ९. स्फोटक पदार्थ, १०. अपायकारक पदा्थ (पोटात घेणे), ११. प्राणी.

टीप ३ : काही न्याय निर्णय : या कलमाचा अर्थ समजण्याकरता पुढील निर्णय मार्गदर्शक आहेत. १. फरशाने जखम केली : एका आरोपीने फिय्यादीचे डोक्यात डावे बाजूस फरशाने मारले. त्यामुळे कातडीत जखम झाली. पण पात्याने खोलवर मारले नाही. म्हणून कलम ३०७ ऐवजी या कलम ३२४ प्रमाणे शिक्षा देण्यात आली. पाहा – “Gg ARITU 219R Cr. L.J. XĘR S.C. २. घातक शस्त्राने डोक्यावर जखम : या घटनेत आरोपीने फि्यांदीस डोक्यात घातक शस्रने मारले. प्रथम १५ दिवसांनेतर फिर्यादीस हॉस्पिटलमधून मुक्त केले. पण त्यानंतर पुन्हा हॉस्पिटलमध्ये ६ महिन्यांनंतर प्रवेश दिला गेला. ऑपरेशन होऊन पुढ़े मृत्यू झाला. प्रत्यक्षात प्रथम कलम ३०४ ची केस होती. पण ती शिक्षा रद्द होऊन कलम ३२ ४ प्रमाणे शिक्षा झाली. पाहा – ओरिसा राज्य वि. राबू नाईक १९९० Cr. L.J, २७७७. तसेच “गुजरात राज्य वि. भरवाड जसीभाई १९९० Cr L… ३. तलवारीने साध्या दुखापती केल्या : या घटनेत केलेल्या दुखापती मरणासुरशा नव्हत्या. त्यामुळे कलम ३०७ ऐवजी सुप्रीम कोटोने कलम ३२४ खाली शिक्षा कला, नेतर फिर्यादीस नुकसान भरपाई तीन हजार रुपये दिल्यावर आपसात मिटविण्याची परवानगी दिली, पाहा – ‘नरेंद्रकमार वि. राजस्थान सरकार १९८८ SCC, ८८४,

टॉप ४ : कार्यपद्धती ; अपराध दखलपात्र- जामीनपात्र- प्रथम वर्ग न्यायाधीशापुढ़े पालणारा- क्रि. प्रो. कोड कलम ३२० (२) प्रमाणे कोटोचे परवानगी घेऊन आपसात मिटविता येणारा अपराध आहे.

#tags: ipc 324 in marathi, ipc 323 in marathi, ipc section 324 in marathi, ipc kalam 324 in marathi, ipc sec 324 in marathi, ipc 324 punishment marathi, ipc 324 in hindi punishment, कलम 324 माहिती मराठी, कलम 324 म्हणजे काय, कलम 324..