Influencer Meaning in Marathi इंफ्लुएंसर म्हणजे काय?

Influencer Meaning in Marathi इंफ्लुएंसर म्हणजे काय? नमस्कार, आज आपन जानून घेणार आहोत की इंफ्लुएंसर म्हणजे काय? इंफ्लुएंसर चे प्रकार आणि इंफ्लुएंसर बनून पैसे कसे कमवायचे.

Influencer Meaning in Marathi इंफ्लुएंसर म्हणजे काय?

Influencer Meaning in Marathi इंफ्लुएंसर म्हणजे काय?

आताच्या काळात जवळ जवळ संपूर्ण जग सोशल मीडिया वर आले आहे. आणि त्यातील काही लोक आहे जे Social Media influencer बनले आहे. आणि ते influence करून चांगले पैसे कमवत आहे.

इंफ्लुएंस म्हणजे प्रभाव आणि इंफ्लुएंसर म्हणजे लोकांना प्रभावित करणारा व्यक्ति मित्रांनो तुम्ही जेव्हा Facebook, Instagram इतर कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ओपन करतात तेव्हा तुम्ही लक्ष दिले असेल तर भरपूर अशे मोठे स्टार्स चे फोटो दिसत असतात, तुम्हाला माहीत आहे का ते लोक आपले फोटो क्लीक करन्यासाठी किती पैसे खर्च करतात.

आपल्याला वाटते की ते लोक त्यांच्या आवडी ने फोटो घेत असतील, पन मित्रांनो असे नाहीये हे लोक याने पैसे कमवतात. याच लोकांना influencer म्हणतात.

इंफ्लुएंसर चे प्रकार

influencer चे पन प्रकार असतात. आणि ते प्रकार बघूनच मोठ मोठ्या ब्रांड्स आपल्या प्रोडक्ट ची एडवरटाइ करायला सांगतात. 

ज्या इंफ्लुएंसर कडे जेवढे कमी फॉलोवर्स असतील तेवढे छोटे ब्रांड त्यांना आपले प्रोडक्ट प्रमोट करायला सांगतात.

एखाद्याकडे जर जास्त मोठी ऑडिएंस असली तितक्या मोठ्या ब्रांड्स त्याला त्यांच्या प्रोडक्टची एडवरटाइज करायला ऑफर देतात.

1.ज्यांच्याकडे जास्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की facebook, instagram, linkedin इत्यादी वर त्यांना फोलो करणारे लोक असतात. जर कोणता सेलिब्रिटी, संगीतकार हे सगळे मोठ्या इंफ्लुएंसर मध्ये येतात. आणि त्यांच्याकडे मोठ मोठ्या ब्रांड्स आपल्या प्रोडक्ट चा प्रचार करायला सांगतात.

कारण त्यांच्याकडे करोडोने फॉलोवर्स असतात. आणि मग ते प्रोडक्ट चा प्रचार करता तेव्हा भरपूर लोक बघतात आणि प्रचार केलेल्या प्रोडक्ट ला खरेदी करतात.

2.यानंतर येतात छोटे इंफ्लुएंसर यांचे फॉलोवर्स हजार ते लाखो पर्यंत असतात. यात जास्ततर लोक कोणत्याही एका टॉपिक मध्ये एक्सपर्ट असतात. जसे की डिजिटल मार्केटिंग, ब्लॉगर, यूट्यूबर, लेखक हे पन ब्रांड्स च्या प्रोडक्ट चा प्रचार करून चांगले पैसे कमवतात.

इंफ्लुएंसर बनून पैसे कसे कमवावेत?

इंफ्लुएंसर बनण्यासाठी तुम्ही काही स्टेप्स फॉलो करू शकता आणि इंफ्लुएंसर बनून पैसे कमवू शकता.

सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचा टॉपिक निवडायचा आहे.

आताच्या काळात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपला टॉपिक निवडने खुप गरजेचे आहे. आपल्याला कोणत्याही एका क्षेत्राला निवडायचे असते आणि त्याच क्षेत्रात कॉन्टेंट बनवायचे असतात. 

तुम्ही ज्यात एक्सपर्ट असाल ते तुम्ही निवडा. जसे की तुम्ही टेक्नोलॉजी, चित्रकला, कॉमेडी कोणतेही असे क्षेत्र ज्याच्यात तुम्हाला ज्ञान असेल जे तुम्हाला दुसऱ्यांसोबत शेयर करायला आवडते.

इंफ्लुएंसर बनण्यासाठी प्लॅटफॉर्म निवडा

influencer बनण्यासाठी तुम्हाला इंटरनेट वर उपस्थित राहणे गरजेचे आहे. म्हणजे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्यावर तुमचे एकाउंट असने गरजेचे आहे.

तुमचा कंटेन्ट ज्या प्रकारचा आहे त्याच्याशी निगडित तुम्ही आपले प्लॅटफॉर्म निवडा.

जर तुम्ही चांगले लिहीत असाल तर तुम्ही स्वताचा ब्लॉग सुरु करू शकता. Reddit, Tumblr, Medium सारख्या वेबसाइट वर तुम्ही चांगले लेख लिहून आपली ऑडियंस बेस बनवू शकता.

तुमची कम्युनिकेशन स्कील, प्रेजेंटेशन स्कील चांगली आहे तर तुम्ही स्वताचे एक यूट्यूब चॅनल बनवू शकता.

तुम्ही twitter, facebook, instagram इत्यादी प्लॅटफॉर्म चा वापर करू शकता तुमच्या कंटेन्ट ला मार्केट करण्यासाठी.

Quality Content टाका आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर

कंटेन्ट टाकने सगळ्यात महत्वपूर्ण आहे इंफ्लुएंसर बनण्यासाठी. लोक तुम्हाला तेव्हाच ओळखतिल जेव्हा तुम्ही त्यांना चांगला कंटेन्ट उपलब्ध करून द्याल.

लोक तुमच्या कंटेन्ट ला बघूनच तुम्हाला फॉलो करतील. आणि जितके तुम्ही चांगले चांगले कंटेन्ट टाकत रहाला तितके लोक तुम्हाला फॉलो करत राहतील.

एक इंफ्लुएंसर ला ऑडिएंस सोबत व्यस्त राहणे खुप गरजेचे आहे. तुम्ही महिन्यामध्ये एकदा लाइव येऊ शकता.

तुमच्या कंटेन्ट वर जे पन कॉमेंट्स येतात तुम्ही त्यांचे उत्तर त्याचवेळी देऊ शकता.

हे देखील वाचा : एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? | ब्लॉगिंग म्हणजे काय? | SEO म्हणजे काय ? SEO कसा करावा? संपूर्ण माहिती मराठीत | 50 Small Business ideas in Marathi |

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *