How to Start a Blog in Marathi – ब्लॉग कसा सुरु करावा

How to Start a Blog in Marathi लाखो लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की “Blogging म्हणजे काय” Blog काय असतो आणि ब्लॉगिंग ने पैसे कसे कमवले जातात Blogging बिसनेस  काय आहे. आज मि तुम्हाला संपुर्ण डिटेल मध्ये सांगणार आहे ब्लॉगिंग काय आहे. (What is Blogging) आणि ब्लॉगिंग ने पैसे कसे कमवतात? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही ब्लॉगिंग चांगल्या पद्धतीने करत असाल तर तुम्ही ब्लॉगिंग ने चांगले नाव आणि पैसे दोघेही कमवू शकता. तर मग चला सुरु करूया “ब्लॉगिंग म्हणजे काय” ब्लॉगिंग करण्याची बरोबर पद्धत काय आहे? आणि ब्लॉगिंग ने पैसे कसे कमवतात. 

How to Start a Blog in Marathi – ब्लॉग कसा सुरु करावा

ब्लॉगिंग म्हणजे काय? ब्लॉगिंग ने पैसे कसे कमवतात शिका - How to Start a Blog in Marathi

ब्लॉग म्हणजे काय? What is Blog

सोप्या भाषेत ब्लॉग ला समजण्यासाठी तुम्ही हे जानून घ्या की ब्लॉग एक अशी जागा आहे जिथे लोक आपले विचार लोकांसमोर मांडतात ज्याच सोप उदाहरण तुम्ही पन कोणत्या वस्तू ला जाणून घेण्यासाठी Google वर सर्च करतात आणि तुम्हाला सर्च नुसार वेबसाइट किंवा सर्च रिजल्ट दिसून येतात त्यांनाच ब्लॉग म्हणतात.

ब्लॉगर कोन असतो?

आता हे पण जाणून घ्या की ब्लॉगर कोन असतो ज्याच सोपे उदाहरण आहे ब्लॉगर तो व्यक्ति असतो जो ब्लॉग, आर्टिकल आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉग वर लिहीतो. याचे पन सोपे उदाहरण तुम्ही मला बघा मि इथे रोज माझ्या पोस्ट (आर्टिकल) लिहीतो. लोकांपर्ययंत पोहोचवतो तुम्ही मला एक ब्लॉगर पन म्हणू शकता. एक ब्लॉगर होण्यासाठी तुम्हाला कोडिंग चे ज्ञान असने गरजेचे नसते. फक्त तुम्ही कोणत्या टॉपिक वर ब्लॉगिंग करनार आहात हे महत्वाचे आहे. 

ब्लॉगिंग म्हणजे काय? What is blogging

मला वाटत की अत्तापर्यंत वरती जे तुम्ही वाचले आहे त्यातून तुम्हाला हे तर समजल असेल ब्लॉग काय असतो (What is blog) आणि राहिले ब्लॉगिंग चे तर सोप्या भाषेत ब्लॉगिंग चा अर्थ एक अस काम जे तुम्ही आपल्या ब्लॉग वर लगातार पोस्ट करता ते ब्लॉगिंग म्हटले जाते. जसे की या वेबसाइटवर तुम्ही आता हा आर्टिकल वाचत आहात तो ब्लॉग आणि मि लगातार पोस्ट आर्टिकल टाकतोय म्हणजे मि ब्लॉगिंग करत आहे. 

ब्लॉगिंग किती प्रकाराची असते? Types of Blogging in marathi

तर तुम्हाला आता माहित करून घ्यायला हव ब्लॉगिंग किती प्रकारची असते तर उत्तर आहे ब्लॉगिंग दोन प्रकारची असते.

  1. Event Blogging 
  • अश्या प्रकारची ब्लॉगिंग थोड्या दिवसासाठी केली जाते 
  • ह्या मध्ये पोस्ट (आर्टिकल) कमी लिहावे लागतात आणि लोकांपर्यंत पसरवण्याचे काम जास्त करावे लागते
  • याच्यात खूप पैसे कमवले जातात कमी वेळेत
  • जर चालला नाही तर लावलेले पैसे बूडून जातात
  • याला बनवण्यासाठी अनुभव अत्यंत गरज असते
  • तुमच्याकडे तुम्हाला फॉलो करणाऱ्या लोकांचा समुदाय असला पाहिजे 
  • कारण जसे तुम्ही शेयर कराल ते रातोरात वायरल झाले पाहिजे

2. Permanent Blogging

  • याच्यात मेहनत खूप लागते.
  • पोस्ट (आर्टिकल) भरपूर टाकावे लागतात.
  • याच्यात खूप वाट बघावी लागते.
  • पण एकदा असा ब्लॉग तयार झाला की कोणत्या ही प्रकारची अडचन राहत नाही.
  • अश्या प्रकारची वेबसाइट जिवन भर कमाई करून देते।
  • लोक अश्याच प्रकारची ब्लॉगिंग चा जास्त उपयोग करतात पैसे कमवण्यासाठी.

Event blogging म्हणजे काय

दिवाळीसाठी बनवलेली wishing website जिला उघडल्या नंतर लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा मिळेल आणि सोबत Ads पन दिसेल ह्याच ads ने ब्लॉग बनवणाऱ्या व्यक्ति ची कमाई होते.

Permanent blogging म्हणजे काय.

आमचा ब्लॉग बघून घ्या जिथे तुम्ही हा आर्टिकल वाचत आहात.

ब्लॉगिंग सुरु कशी करावी? How to start blogging in marathi

ब्लॉगिंग सुरु कशी करावी ? Blogging kashi karavi ? तर मग आता मि तुम्हाला याच्या बद्दलही माहिती देणार आहे ब्लॉगिंग चालू करण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नसते ब्लॉगिंग साठी फक्त तुम्हाला थोडे से ज्ञान असले पाहिजे ज्याच्याने तुम्ही तुमच्या ब्लॉग ला, लोकांच्या समोर चांगल्या पद्धतिने प्रदर्शित करू शकाल यासाठी आम्ही तुम्हाला सांगणार सुद्धा आहोत की तुम्ही तुमच्या ब्लॉग ला Google मध्ये सगळ्यात वर कसे रैंक करू शकाल ज्याने तुम्ही तुमचे पोस्ट आर्टिकल लोकांन पर्यंत पोहचवू शकाल.

ब्लॉग सुरु करण्यासाठी आवश्यक वस्तु?

ब्लॉग चालू करण्यासाठी तुम्हाला दोन वस्तुंची गरज पडेल पहिली आहे डोमेन आणि दूसरी होस्टिंग. आता आपन चर्चा करूया डोमेन आणि होस्टिंग दोघी वस्तुंवर

डोमेन म्हणजे काय? What is domain in Marathi

सोप्या भाषेत डोमेन म्हणजे तुमच्या ब्लॉग च नाव सोपे उदहारण vinaymarathi.in तर याच्यात जे Vinay Marathi आहे हेच डोमेन नेम असत आता तुम्हाला सांगू इच्छीतो की डोमेन फ्री मध्ये पन मिळू शकते आणि पेड मध्ये पन हे तुमच्यावर आहे की तुम्हाला कसे डोमेन पाहिजे. मि काही कंपनीचे नाव सांगणार आहे तिथुन तुम्ही अगदी कमी किमतीत चांगले Domain घेऊ शकता.

होस्टिंग म्हणजे काय? What is hosting in Marathi

आता आपन बोलूया होस्टिंग बद्दल होस्टिंग ती जागा असते जिथे तुम्ही तुमच्या ब्लॉग वेबसाइट चा डाटा स्टोर करता, सोपे उदाहरण जेव्हा तुम्ही काही काम ब्लॉग वर करत असता जसे ब्लॉग पोस्ट लिहिने वेबसाइट ची डिझाइन ब्लॉग वर अपलोड इमेजेस हे सगळ होस्टिंग मध्ये स्टोर होत असत. तुम्हाला हे पन माहीत असल पाहिजे की होस्टिंग फ्री मध्ये मिळते आणि पेड मध्ये पन फ्री वाल्या होस्टिंग मध्ये तुम्हाला लिमिटेशन असते आणि पेड होस्टिंग मध्ये तुम्ही जे पाहिजे ते करू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या मर्जी चे मालक आहत.

हे पन तुम्ही माहीत केले पाहिजे की ब्लॉगिंग तुम्ही फ्री मध्ये पन चालू करू शकता डोमेन आणि होस्टिंग दोघे फ्री मध्ये शिकण्यासाठी जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा तुम्ही पैसे देवून डोमेन आणि होस्टिंग घेऊ शकता. मि खाली काही best hosting कंपनीचे नाव सांगणार आहे तिथुन तुम्ही अगदी कमी किमतीत चांगली Hosting घेऊ शकता.

Free मध्ये ब्लॉगिंग कशी सुरु करावी?

तर चला आता तुम्हाला सांगतो की फ्री मध्ये ब्लॉग कसा सुरु करू शकतो मार्ग तर भरपूर आहे पन तुम्हाला काही चांगले मार्ग सांगतो.

Free मध्ये ब्लॉगिंग कशी सुरु करावी? Free madhye blogging kashi karavi

  1. Blogger.com ब्लॉगरडॉटकॉम हा Google चाच प्लेटफॉर्म आहे, ब्लॉगरडॉटकॉम वर अगदी सोप्या पद्धतिने काहीच मिनिटात ब्लॉग बनवला जाऊ शकतो आणि तुम्ही येथूनही पैसे कमवू शकता जेव्हा लोक तुमच्या ब्लॉग वर पोस्ट, आर्टिकल वाचण्यासाठी यायला लागले तेव्हा तुम्ही पैसे कमवण्यासाठी Google Adsense च्या एड लावून पैसे कमवू शकता.

ब्लॉगिंग म्हणजे काय? ब्लॉगिंग ने पैसे कसे कमवतात शिका - How to Start a Blog in Marathi

    2.WordPress.com वर्डप्रेस अगदी फेमस ब्लॉगिंग प्लेटफार्म आहे जो कि पूर्ण जगात प्रसिद्ध आहे वर्डप्रेस मध्ये सर्व वस्तू ब्लॉगर सारख्याच आहे इथे पन तुम्ही डॉट कॉम सोबत सोप्या पद्धतित ब्लॉग बनवू शकता पैसे कमवू शकता आणि प्रसिद्ध होवू शकता आणि वर्डप्रेस मध्ये खास आहे ते थीम्स इथे तुम्हाला चांगले चांगले themes मिळता जे कुठेच मिळत नाही. 

ब्लॉगिंग ने पैसे कसे कमवतात ? Blogging ne paise kase kamavatat ?

ब्लॉगिंग करून पैसे कमवण्याचे भरपूर प्रकार आहे जे तुम्हाला पुढे आर्टिकल मध्ये सांगणार आहे जे तुम्ही ब्लॉगिंग मध्ये वापरून दर महिन्याला चांगली रक्कम कमवू शकतात त्याच्यात पहिल्या नंबरवर आहे Google Adsense जर तुम्ही ब्लॉगिंग सुरु करुन देता तर तुम्ही Google Adsense सोबत मिळून चांगली कमाई करू शकता Google Adsense एक Ad Network आहे याची Ad आपल्याला आपल्याला वेबसाइट वर लावावी लागते त्यानंतर जेवढे जास्त लोक आपल्या वेबसाइट अथवा ब्लॉग वर येवून पोस्ट आर्टिकल वाचतील google adsense ची ad बघतील तितकि जास्त आपली कमाई होत राहील.

आता बोलूया दुसऱ्या ऑप्शन एफिलिएट मार्केटिंग बद्दल Affiliate Marketing चा वापर करून पैसे कमवा एफिलिएट मार्केटिंग वापर करून ब्लॉगर लाखो रुपये कमवत आहे एफिलिएट मार्केटिंग करून पैसे कमवण्यासाठी तुम्ही तुमच्या ब्लॉग वर कोणत्याही product चा review देता आणि लोक तुमच्या वेबसाइटवर दिलेली एफिलिएट लिंक ने वस्तू खरेदी करतो त्याच्या ने तुमची कमाई होईल त्यासाठी फक्त एवढे करावे लागेल की Amazon, Snapdeal अश्या वेबसाइट वर तुमचे एफिलिएट एकाउंट बनवून त्याची लिंक तुम्हाला तुमच्या ब्लॉग वर टाकवी लागेल. त्या लिंक द्वारे लोक product खरेदी करता तर तुम्हाला त्याचे commission मिळेल.

तर आता तिसरा ऑप्शन आहे आपले स्वताचे डिजीटल प्रोडक्ट विकने, तुम्ही तुमचे डिजिटल प्रोडक्ट आपल्या ब्लॉग वेबसाइट ने विकू शकता जस की E-Books बनवून विकने जे अधिक सोपी आणि चांगली पद्धत आहे. चौथा ऑप्शन Sponsored Post ने तुम्ही Extra पैसे कमवू शकतात, हे तुमच्या ब्लॉग वेबसाइट वर अवलंबून आहे की ती किती मोठी आणि किती Popular आहे. पाचवा ऑप्शन आहे Online Courses विकून, आत्ता च्या काळात ऑनलाइन कोर्सेस ची मागणी सर्वात जास्त आहे.

ब्लॉगिंग ने किती पैसे कमविले जाऊ शकतात ? 

हा प्रश्न अनेक लोकांच्या मनात असतो की ब्लॉगिंग ने किती पैसे कमविले जाऊ शकतात याच सरळ उत्तर आहे “हे तुमच्या ब्लॉग वेबसाइट वर येणारे ट्राफिक (किती लोक तुमच्या वेबसाइट वर येवून पोस्ट आर्टिकल वाचतात) यांच्यावर अवलंबून असते तरी सुद्धा तुम्हाला एक छोटा आकडा सांगतो तुमच्या वेबसाइट वर 1000 visitor पन तुमच्या वेबसाइट यायला लागले की तर तुम्ही आरामात महिन्याचे 1 लाख रूपयांच्या वरती कमवू शकतात.

तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही तो कमेंट मध्ये टाकू शकता मि निश्चितच त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद..

हे देखील वाचा : SEO म्हणजे काय? | एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? | 50 Small Business ideas in Marathi | Google Input Tools Marathi

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *