केस गळतीवर घरगुती उपाय व कारणे | Hair Fall Home Remedies In Marathi

केस गळतीवर घरगुती उपाय व कारणे, (केसांची माहिती) | Hair Fall Home Remedies In Marathi, नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला Kes Galti Var Upay व कारणे सांगणार आहे. पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा धन्यवाद..

केस गळतीवर घरगुती उपाय व कारणे, केसांची माहिती, केस गळतीवर उपाय सांगा, केस गळण्याची कारणे, Hair Fall Home Remedies In Marathi, kes galti var upay
केस गळणे थांबवण्यासाठी उपाय

केस गळणे ही जगभरातील सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहे. दररोज आपले कितीतरी केस गळत असतात. केसांचे गळने ही एक अशी प्रक्रिया आहे जी प्रत्येक व्यक्तिसाठी वेगवेगळी असू शकते. काही लोकांसाठी ही हळू हळू होऊ शकते तर काहींच्या डोक्यावर अचानक केस गळने आणि टक्कल पडने असे अनुभव असू शकतात.

केस गळण्याची कारणे Reasons Of Hair Fall In Marathi

अभ्यासांमध्ये केस गळने आणि तणावाचा संबंध असल्याचे पुरावे आढळले आहेत म्हणून स्वत ला तनाव मुक्त करा ते करण्यासाठी तुम्ही ध्यानाचा सराव करू शकता. 

जर तुम्हाला केस गळती होत असेल तर मद्यपानचे सेवन कमी करा कारण मद्यपान केल्याने केसांची वाढ कमी होते. म्हणून मद्यपान करने टाळा.

सिगरेट ओढल्याने टाळूला जाणाऱ्या रक्ताचे प्रमाण कमी होते म्हणून केसांची वाढ कमी होते. म्हणून सिगरेट ओढू नका.

तेलकट केस असलेल्या पुरुषांना उन्हाळ्यात घामामुळे कोंडा होतो आणि केस गळण्याची शक्यता वाढते त्यामुळे कोरफड किंवा कडूलिंब असलेले शाम्पू वापरल्याने डोके शांत राहते आणि कोंडा होत नाही.

तसेच हेलमेट घलनाऱ्या पुरुषांचे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात केस गळतात घाम छिद्रांमध्ये साचतो आणि केसांचीमुळे कमकुवत झाल्याने केस गळतात.

काही ओषधांचे साइड इफेक्ट्स असू शकतात त्यापैकी एक केस गळने असू शकते म्हणून तुम्ही तुमच्या तब्यती बद्दल डॉक्टररांचा सल्लाघ्या जर औषधामुळे केस गळत असतील तर औषध बदलण्यास सांगा.

अश्या अनेक आरोग्य परिस्थिति आहेत विशेषत त्वचेशी संबंधित परिस्थिति ज्यामुळे हार्मोनल संतुलनात बदल होतो ज्यामुळे केस गळतात. तुमच्या अंतर्निहित आजार आणि परिस्थितींसाठी तुम्ही नियमितपणे डॉक्टरांना भेटता याची खात्री करा.

केस गळतीवर घरगुती उपाय | केस गळतीवर उपाय सांगा | Kes Galti Var Upay In Marathi

रोज नियमितपणे केस धुने हे केस गळती थांबवण्यासाठी चांगला उपाय आहे कारण तुमच्या डोक्यात कोंडा होनार नाही. ज्यामुळे केस तुटने आणि गळने बंद होऊ शकते.

जीवनसत्व केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर ते केसांसाठी सुद्धा महत्वाचे असतात. व्हिटामिन इ टाळूमध्ये रक्त संचारण चांगले करते ज्यामुळे केसांना उगण्यासाठी मदत होते. विटामिन बी केसांचा रंग निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.

मासे, सोया, किंवा इतर प्रोटीन खाल्ल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते आणि केस गळती कमी होण्यासाठी मदत होते.

ज्यांना बऱ्याच काळापासून केस गळतीची समस्या आहे त्यांनी रोज आवश्यक असलेल्या तेलाने टाळूची मालिश केली पाहिजे.

जेव्हा केस ओले असतात तेव्हा ते सर्वात नाजूक अवस्थेत असतात त्यामुळे टॉवेलने ओले केस घासने टाळा कारण याने केस गळण्याची शक्यता वाढते. पन जर तुम्हाला ओले केस विचरायचे असतील तर तुम्ही रुंद दात असलेला कंगवा वापरा. तसेच केसांना वारंवार ब्रश करणे टाळा कारण केसांना इजा होऊ शकते आणि गळती वाढू शकते. 

अभ्यासातून असे दिसून आले आहे की केसांना ग्रीन टी लावल्याने केस गळतीची समस्या कमी होण्यास मदत होते. ग्रीन टी लावल्यानंतर तासभरात केस चांगले धुवावे. याचे परिणाम पाहण्यासाठी एक आठवडा ते दहा दिवस नियमितपणे ग्रीनटी लावा.

दररोज शरीरिक हालचालींसाठी वेळ काढा. दिवसातून 20 मिनिटे चालने, पोहने किंवा सायकल चालवने हार्मोनल ची पातळी संतुलित करण्यास मदत होते. केस गळती कमी करण्यासोबत तणावाची पातळी कमी करते.

बायोटिन, ज्याला व्हिटॅमिन एच म्हणूनही ओळखले जाते, हे बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वांपैकी एक आहे जे आपल्या शरीराला अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करते. अभ्यासात असे दिसून आले आहे की तुमच्या आहारात बायोटिन युक्त अन्नाचा समावेश करणे किंवा बायोटिन सप्लीमेंट घेतल्याने केस गळणे कमी होऊ शकते. जर तुम्हाला केस गळतीची समस्या येत असेल, तर तुमच्या आहारात नट, रताळे, अंडी, कांदे आणि ओट्स यांसारख्या बायोटिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.

केसांची माहिती

केस केराटिन नावाच्या कठीण प्रथिनापासून बनलेले असतात. हेअर फॉलिकल प्रत्येक केस त्वचेमध्ये अँकर करते. केसांचा बल्ब केसांच्या कूपचा पाया बनवतो. केसांच्या बल्बमध्ये, जिवंत पेशी विभाजित होतात आणि केसांचा शाफ्ट तयार करण्यासाठी वाढतात.

FAQ

[sc_fs_multi_faq headline-0=”h2″ question-0=”केस गळण्याची कारणे?” answer-0=”आहारात काही पोषक तत्वांची कमतरता असणे, तणाव असणे, मद्यपान करणे इत्यादी.” image-0=”” headline-1=”h2″ question-1=”केस गळतीवर उपाय सांगा Kes Galti Var Gharguti Upay Sanga?” answer-1=”नट, रताळे, अंडी, मासे, सोया, किंवा इतर प्रोटीन असलेले पदार्थ खाल्ल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते आणि केस गळती कमी होण्यासाठी मदत होते.” image-1=”” headline-2=”h2″ question-2=”केसांची माहिती” answer-2=”केस केराटिन नावाच्या कठीण प्रथिनापासून बनलेले असतात.” image-2=”” count=”3″ html=”true” css_class=””]

Tags: केस गळणे थांबवण्यासाठी उपाय, Kes Galti Var Upay, kes galti var gharguti upay.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *