Google Marathi Input Tool Full Version Download | Google Input Tools Marathi
Google Marathi Input Tool Full Version Download | Google Input Tools Marathi | नमस्कार मित्रांनो काय तुम्हालाही तुमच्या कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉप मध्ये मराठी टायपिंग करायची आहे आज या पोस्ट मध्ये आपन संपूर्ण डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत लॅपटॉप आणि कॉम्प्यूटर मध्ये मराठी टायपिंग कशी करतात.
Google Marathi Input Tools Download
सर्वात अगोदर तुम्हाला गूगलवर Google.com वर जाऊन Crome Web Store असे टाइप करून सर्च करायचे आहे आणि सर्च रिजल्ट आल्यावर (crome web store) त्यावर क्लीक करायचे आहे. खाली स्क्रीन शॉट मध्ये पाहू शकता.
Google Marathi Input Tool Download For Windows
त्यानंतर तुमच्या समोर गूगल चे crome web store ओपन होईल. तुम्हाला डाव्या बाजूला असलेल्या Search the store या ऑप्शन मध्ये Google Input Tools असे टाइप करून सर्च करायचे आहे तुमच्या समोर गूगल चे Google Input Tools Extension दिसेल ते तुम्हाला Add to Crome या बटनावर क्लिक करून तुमच्या ब्रावजर मध्ये एड करून घ्यायचे आहे.
Extension add झाल्यानंतर तुम्हाला त्या एक्सटेंशन वर क्लिक करायचे आहे आणि Add Input Tools या ऑप्शन मधून तुम्हाला आपली मराठी भाषा निवडायची आहे त्यानंतर आपन लॅपटॉप किंवा कॉम्प्यूटर मध्ये गूगल ची Docs ही साइट ओपन करून त्यामध्ये मराठी टायपिंग करू शकतो.
Tags: Google Input Tools Marathi