General Knowledge Questions in Marathi | Online General Knowledge Test in Marathi
General Knowledge Questions in Marathi, Online General Knowledge Test in Marathi, General Knowledge Test in Marathi, General Knowledge Question Answer in Marathi 2021, General Knowledge in Marathi PDF, Quiz in Marathi With Answers, Marathi Quiz With Answers, MCQ Questions in Marathi..
General Knowledge Questions in Marathi | Online General Knowledge Test in Marathi
1.तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात?
- मंडी
- चावडी
- दफ्तर
- सजा
2.खेड्यातुन महसूल गोळा करण्याचे काम कोन करतो?
- तलाठी
- उपसरपंच
- ग्रामसेवक
- सरपंच
3.महाराष्ट्रात किती कटक मंडळे आहेत?
- 5
- 7
- 11
- 9
4.विभागीय आयुक्तांची निवड कोन करते?
- MPSC
- UPSC
- दोन्ही
- दोन्हीपैकी नाही
5.प्रादेशिक विभागाचा प्रमुख कोन असतो?
- विभागीय आयुक्त
- प्रदेश अधिकारी
- जिल्हाधिकारी
- तहसीलदार
6.जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदु कोन असतो?
- विभागीय आयुक्त
- जिल्हाधिकारी
- गटविकास अधिकारी
- तहसीलदार
7.सन 1772 मध्ये जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणी केली?
- वॉरन हेस्टिंग्स
- लार्ड माउंटबॅटन
- लॉर्ड डलहौसी
- लॉर्ड कर्झन
8.जिल्हाधिकाऱ्यावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते?
- विभागीय आयुक्त
- खासदार
- तहसीलदार
- गटविकास अधिकारी
9.कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?
- पुणे
- औरंगाबाद
- कोकण
- अमरावती
10.महाराष्ट्रात ऐकून किती प्रशासकीय विभाग आहेत?
- सहा
- आठ
- सात
- पाच
11.जिल्हाधिकारी हा………………दर्जाचा अधिकारी असत?
- I.R.S
- I.P.S
- I.A.S
- I.F.S
12.महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरु झाले?
- 1ऑगस्ट
- 1जानेवारी
- 1 एप्रिल
- 1 जुलै
13.तकावी अथवा तगाई काय आहे?
- पाणी कर
- कृषी कर्ज
- जलसंधारन कर
- कालवा कर
14.FM रेडिओवर बंदी घालनारा जगातील पहिला देश कोणता?
- नॉर्वे
- फ्रान्स
- रशिया
- ऑस्ट्रेलिया
15.भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोठे आहे?
- मुंबई
- वडोदरा
- सिकंदराबाद
- वाराणसी
16.क्रीडा धोरण राबविनारे भारतातील पहिले राज्य कोणते?
- मध्यप्रदेश
- महाराष्ट्र
- राजस्थान
- गोवा
17.डीझेलची घरपोच सेवा देणारे भारतातील पहिले शहर कोणते?
- नागपूर
- बंगळूरू
- दिल्ली
- कानपुर
18.स्वतंत्र कृषि अर्थसंकल्प सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
- कर्नाटक
- गुजरात
- सिक्कीम
- मणिपूर
19.भारतातील पहिले जागतिक वारसा शहर कोणते?
- चेन्नई
- अहमदाबाद
- पुणे
- औरंगाबाद
20.जगामध्ये सर्वप्रथम प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालनारा देश कोणता?
- फ्रान्स
- चीन
- जर्मनी
- ऑस्ट्रेलिया
21.देशातील पहिले सायबर विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
- कोल्हापूर
- चेन्नई
- कोलकाता
- वाराणसी
22.भारतातील पहिले महिला उद्योजकांसाठी स्वतंत्र धोरण मंजूर करणारे राज्य कोणते?
- राजस्थान
- केरळ
- महाराष्ट्र
- मध्यप्रदेश
23.भारतातील पहिले ऊर्जा संवर्धन धोरण तयार करणारे राज्य कोणते?
- महाराष्ट्र
- गुजरात
- राजस्थान
- केरळ
24.भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते?
- सिक्कीम
- हिमाचल प्रदेश
- आसाम
- महाराष्ट्र
25.जंगलतोडीवर बंदी घलनारा जगातील पहिला देश कोणता?
- नॉर्वे
- चीन
- फ्रान्स
- अमेरिका
26.मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
- पच्छिम बंगाल
- केरळ
- महाराष्ट्र
- छत्तीसगढ
27.महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गांव “पारपोली” खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
- सिंधुदुर्ग
- रायगड
- पालघर
- रत्नागिरी
28.जंकफुडवर कर लादनारे भारतातील पहिले राज्य कोणते?
- केरळ
- कर्नाटक
- गुजरात
- महाराष्ट्र
29.सामाजिक बहिष्काकारासंबंधी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
- राजस्थान
- महाराष्ट्र
- गुजरात
- केरळ
30.नागरिकांना सरकारी सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
- महाराष्ट्र
- गुजरात
- राजस्थान
- कर्नाटक
31.सामाजिक लेखा परीक्षण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
- आसाम
- मेघालय
- बिहार
- ओरिसा
32.खालीलपैकी कोणत्या राज्यात देशातील पहिली किनारपट्टी पोलिस अकादमी सुरू करण्यात आली आहे?
- गुजरात
- राजस्थान
- केरळ
- तामीळनाडू
33.इच्छामरणास परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता?
- स्विजरलैंड
- नेदरलैंड
- न्यूझीलॅंड
- आयरलैंड
34.हिंदी भाषेतुन ई-मेल आयडी उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
- राजस्थान
- सिक्कीम
- गोवा
- आसाम
35.देशातील पहिला डॉग पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
- मुंबई
- हैद्राराबाद√
- दिल्ली
- कोलकाता
36.महसुलविषयक बाबीत जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यामध्ये समन्वय साधनारा दुवा कोण असतो?
- उपजिलाधिकारी
- गटविकास अधिकारी
- ग्राम विकास अधिकारी
- विस्तार अधिकारी
37.तालुकास्तरावर रोजगार हमी योजनेचा प्रमुख म्हणून कोण काम पाहतो?
- जिल्हाधिकारी
- प्रांत अधिकारी
- तहसीलदार
- गटविकास अधिकारी
38.पोलिस पाटलाची निमणूक व त्याच्या गैरवर्तनाबाबत शासन करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहे?
- जिल्हाधिकारी
- उपजिलाधिकारी
- गटविकास अधिकारी
- तहसीलदार
39.तलाठ्याची निमणुक कोण करतो?
- जिल्हाधिकारी
- तहसीलदार
- गटविकास अधिकारी
- विभागीय आयुक्त
40.होमगार्ड या संघटनेचा प्रमुखास काय म्हणतात?
- पोलीस आयुक्त
- कारागृह महानिरीक्षक
- महासमादेशक
- समादेशक
41.राज्य राखीव पोलिस दलाचे किती गट महाराष्ट्रात कार्यरत आहे?
- 10
- 12
- 16
- 14
42.संपूर्ण जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते?
- पोलिस आयुक्त
- पोलिस उपनिरीक्षक
- पोलिस अधीक्षक
- पोलिस महानिरीक्षक
43.महाराष्ट्र पोलिस अकादमी कोठे आहे?
- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- नाशिक
44.महाराष्ट्र ग्राम पोलिस अधिनियम कधी संमत करण्यात आला?
- 1962
- 1964
- 1967
- 1971
45.पोलिस पाटलाची नेमनूक दरवेळी……..वर्षाच्या पटीत वाढविता येते.
- चार
- सहा
- दहा
- आठ
46.खालीलपैकी कोणत्या बेटांची निर्मिती ही प्रवाळांच्या संचयनातून झाली आहे?
- श्रीहरिकोटा
- दीव
- अंदमान
- लक्षद्वीप
47.मध्य हिमालयाचा भाग खालीलपैकी कोणत्या देशात आहे?
- भारत
- चीन
- नेपाळ ,,
- तिबेट
48.अरबी समुद्रात असलेल्या बेटांच्या समुहास काय म्हणतात?
- अंदमान
- लक्षद्वीप
- निकोबार
- न्यू मूर
49.भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे?
- लक्षद्वीप
- न्यू मूर
- मांडवा
- बॅरन
50.खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात?
- भीमा
- कृष्णा
- गोदावरी
- नर्मदा
51.भारतातील सर्वात लांब नदी कोणती?
- गोदावरी
- गंगा
- ब्रम्हपुत्रा
- सिंधु
52.भारतात सर्वात लांब पश्चिमवाहिनी नदी कोणती?
- तापी
- गंगा
- नर्मदा
- गोदावरी
53.भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती?
- हिस्सार
- गंगा
- चंद्रा
- सियाचीन
54.भागीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रावाहास काय म्हणतात?
- गंगा
- यमुना
- सरस्वती
- गोदावरी
55.सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
- गोदावरी व भीमा
- भीमा व कृष्णा
- नर्मदा व तापी
- तापी व पूर्णा
56.अनूऊर्जा निर्मितीसाठी अत्यावश्यक असणारे थोरियम हे कोणत्या राज्याच्या किनारी भागात सापडते?
- पश्चिमबंगाल
- गोवा
- केरळ
- आंध्रप्रदेश
57.सागरी मत्स्योत्पादनात देशात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो?
- महाराष्ट्र
- कर्नाटक
- तामिळनाडू
- गुजरात
58.पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे?
- छत्तीसगढ
- उत्तरप्रदेश
- मध्यप्रदेश
- महाराष्ट्र
59.खनिज संपत्तीचे भंडार खालीलपैकी कोणत्या पठारास म्हणतात?
- महाराष्ट्र पठार
- आंध्र पठार
- छोटा नागपूर पठार
- कर्नाटक पठार
60.रावतभाटा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
- हरियाणा
- कर्नाटक
- राजस्थान
- तमिळनाडू
61.दिग्बाई, नूनमती व गुवाहाटी हे तेलशुद्धीकरण कारखाने कोणत्या राज्यात आहे?
- मेघालय
- महाराष्ट्र
- गुजरात
- आसाम
62.खालीलपैकी कोणते शहर माहीती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र आहे?
- दिल्ली
- चेन्नई
- बंगळूरु
- बिहार
63.सर्वात कमी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
- बिहार
- नागालैंड
- आसाम
- सिक्कीम
64.भारतात सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे?
- केरळ
- कर्नाटक
- बिहार
- छत्तीसगढ
65.भारतातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
- महाराष्ट्र
- बिहार
- पश्चिम बंगाल
- उत्तरप्रदेश
66.नेताजी सुभाषचंद्र बोस अंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
- भुवनेश्वर
- सिलीगुडी
- दिल्ली
- कोलकाता
67.भारतातील सर्वाधिक अंतर धावनारी रेल्वे कोणती?
- हिमसागर एक्सप्रेस
- शताब्दी एक्सप्रेस
- विवेक एक्सप्रेस
- राजधानी एक्सप्रेस
68.इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
- मुंबई
- दिल्ली
- चेन्नई
- कोलकाता
69.खालीलपैकी कोणते बंदर भारताचे प्रवेशद्वार आहे?
- तूतीकोरिन
- कोचीन
- पराद्वीप
- मुंबई
70.कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात?
- मुंबई
- हैद्राबाद
- चेन्नई
- बंगळूरू
71.गुलाबी शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे?
- रायपुर
- जयपुर
- उदयपुर
- जैसलमेर
72.कथ्थक हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
- राजस्थान
- कर्नाटक
- उत्तरप्रदेश
- तामिळनाडू
73.बिहू हा सन कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
- सिक्कीम
- आसाम
- ओडिशा
- पश्चिम बंगाल
74.भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य कोणते?
- महाराष्ट्र
- उत्तरप्रदेश
- कर्नाटक
- तामिळनाडू
75.ग्रेट दिव्हाइडिंग रेंज कोणत्या देशात आहे?
- ग्रेट ब्रिटन
- कॅनडा
- ऑस्ट्रेलिया
- दक्षिण आफ्रीका
76.ऊस उत्पादन तसेच साखर निर्यातीत कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो?
- चीन
- भारत
- थायलैंड
- ब्राझील
77.गहू उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो?
- पहिला
- दूसरा
- तिसरा
- चौथा
78.उगवत्या सूर्याचा देश कोणता?
- चीन
- जापान
- रशिया
- द.कोरिया
79.जगातील सर्वात मोठे बेट कोणते?
- मादागास्कर
- ग्रीनलैंड
- बोर्निया
- न्यु गिनी
80.चीनचे दु:खाश्रु कोणत्या नदीला म्हणतात?
- यांगत्से
- ह्यु
- हो-हँग-हो
- मेकोंग
81.जपान या देशाची राजधानी कोणती आहे?
- सेऊल
- प्योगांग
- बीजिंग
- टोकियो
82.पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरनास काय म्हणतात?
- शिलावरन
- जीवावरन
- जलावरन
- वातावरण
83.सूर्यापासून येणारे अतिनिल किरण कोणता वायू शोषुन घेतो?
- ऑक्सीजन वायू
- नाइट्रोजन वायू
- ओझोन वायू
- हायड्रोजन वायू
84.सुर्यकिरणांना पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो?
- 5 मिनिटे
- 6 मिनिटे
- 7 मिनिटे
- 8 मिनिटे
85.आकाशातून पाहिल्यावर पृथ्वी कशी दिसते?
- हिरवी
- जांभळी
- निळसर
- काळसर
86.सूर्यमालेतील सर्वाधिक उष्ण ग्रह कोणता?
- मंगळ
- पृथ्वी
- शुक्र
- शनी
87.अक्षर म्हणजे काय?
- अंक
- नष्ट होणारे
- तोंडावाटे निघनारे
- आवाजाच्या खुणा
88.आपल्या मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे?
- अर्थ
- शब्द
- कल्पना
- भाषा
89.व्याकरण म्हणजे काय?
- नियमांची जंत्री
- वर्णविचार
- भाषेला सरळकरणारे
- भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र
90.व्यंजनात…………मिळवून अक्षर तयार होते.
- वर्ण
- अनुस्वार
- शब्द
- स्वर
91.महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
- चंद्रपुर
- गोंदिया
- गडचिरोली
- भंडारा
92.उल्कापातामुळे भारतात कोणते सरोवर निर्माण झाले?
- वुलर
- पुलिकत
- लोणार
- वेंबनाड
93.अवकाशिय अंतर मोजन्यासाठी कोणते एकक वापरतात?
- कि.मी
- प्रकाश युग
- प्रकाश काल
- प्रकाशवर्ष
94.जगातील सर्वात मोठे नेटवर्क कोणते?
- फेसबुक
- सुपर कॉम्प्यूटर
- वेब
- इंटरनेट
95.रॅम कशाचा प्रकार आहे?
- कॉम्प्यूटर
- नेटवर्क
- सेकंडरी स्टोरेज
- मेमरी
96.खालीलपैकी कोणती ऑनलाइन डायरी किंवा कम्युनिटी आहे?
- बिटमॅप
- एचटीएमएल
- व्हेक्टर
- ब्लॉग
97.माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
- लोकमान्य टिळक
- वि.स.खांडेकर
- वि.दा.सावरकर
- वि.वा.शिरवाडकर
98.अहमदनगर या शहराचे जुने नाव काय होते?
- खडकी
- नगर
- बिदर
- बिंकर
99.हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे?
- रायगड
- पालघर
- कोल्हापुर
- रत्नागिरी
100.डॉ.बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमि विमानतळ कोठे आहे?
- औरंगाबाद
- नागपूर
- नांदेड
- पुणे
Tags: Online General Knowledge Test in Marathi, General Knowledge Question Answer in Marathi 2022, Quiz in Marathi With Answers, Marathi Quiz With Answers.
One Comment