श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी मराठीत Ganesh Sthapana Vidhi in Marathi

गणेश स्थापना विधी Ganesh Sthapana Vidhi in Marathi Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थी हा सन 31 ऑगस्ट 2022 ला साजरा होईल. लोक म्हणतात की या दिवशी गणपती बाप्पा चा जन्म झाला होता. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक गणपती बाप्पाला आपल्या घरी घेऊन जातात आणि त्यांची स्थापना करतात. म्हणतात की गणपती बाप्पा ची स्थापना विधी नुसार न केल्याने ते विराजमान होत नाहीत आणि नाही त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. जानून घ्या गणपती बाप्पा चा आशिर्वाद घेण्यासाठी त्यांची स्थापना विधी आणि कोणत्या गोष्टीचे लक्ष ठेवावे.

श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी मराठीत Ganesh Sthapana Vidhi in Marathi

  • गणेश चतुर्थीच्या दिवशी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून गणपती बाप्पा ची मूर्ती आणली पाहिजे.
  • जिथे गणपती बाप्पा ला स्थापीत करायचे आहे त्या जागेला गंगाजल टाकून साफ करून तिथे हिरवे किंवा लाल रंगाचा स्वच्छ कपडा टाकावे.
  • त्यावर गणपती बाप्पा च्या मूर्ती ला स्थापित करावे. बाप्पा च्या मूर्ती वर गंगाजल शिपडावे.
  • दिवे, अगरबत्ती लावावे, आणि लक्षात ठेवा जो पर्यंत गणपती बाप्पा तुमच्या घरात राहतील तो पर्यंत भरपूर दिवे लावावे.
  • बाप्पा च्या माथ्यावर कुंकाचा टीला लावावे.
  • मग तांदूळ आणि पूष्प अर्पित करा.
  • गणपती बाप्पा चे स्मरण करून बाप्पा ची चालिसा म्हणावी.
  • त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करावी.
  • आरती झाल्यानंतर गणपती बाप्पा ला फळे, मोदक चा भोग लावा.

Ganesh Sthapana Vidhi in Marathi गणेश स्थापनेत या गोष्टीचे लक्ष अवश्य ठेवावेत –

गणपती बाप्पाची स्थापना नेहमी पूर्व आणि उत्तर दिशेला करने शुभ मानले जाते.

गणपती बाप्पाच्या स्थापनेच्या वेळी या गोष्टीचे लक्ष ठेवले पाहिजे की मूर्ती चे तोड दरवाजाकडे असायला नको. लोक म्हणतात की गनपती बाप्पा च्या मुखाकडे सौभाग्य, आणि सुख असते.

गणेश चतुर्थी सामग्री Ganesh Sthapana Samagri in Marathi

  • दिवे
  • तूप
  • अगरबत्ती
  • नारळ
  • कळस
  • फुलांची माळ
  • कुंकू
  • तांदूळ
  • पाच प्रकारचे गोड पदार्थ
  • पाच प्रकारचे फळे
  • सुपारी
  • लवंग
  • इलायची
  • आंब्याच्या झाडाचे पाने
  • गंगाजल

Ganesh Chaturthi 2022 Date In India

Wednesday, 31 August 2022

[sc_fs_faq html=”true” headline=”h2″ img=”” question=”Ganesh Chaturthi 2022 Date In India” img_alt=”” css_class=””] Wednesday, 31 August 2022 [/sc_fs_faq]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *