Skip to content

Top 5 Free Marathi News Apps – मराठी न्यूज ऍप्स

  Top 5 Free Marathi News Apps नमस्कार मित्रांनो आज मि तुम्हाला टॉप 5 फ्री मराठी न्यूज (Batmya) ऍप्स कोणते आहेत ते सांगणार आहे. हे ऍप्स तुम्ही तुमच्या मोबाइल मध्ये इन्स्टॉल करून मोफत बातम्या वाचू शकता.

  Top 5 Free Marathi News Apps टॉप 5 मराठी बातम्या ऍप्स

  Top 5 Free Marathi News Apps

  Google News App

  गूगल प्ले स्टोर वरील सगळ्यात पॉपुलर App “Google News” हे आहे. याच्या माध्यमातुन आपन देश विदेशातल्या सगळ्या बातम्या आपल्या भाषेमध्ये वाचू शकतो. गूगल न्यूज एप ला 1 बिलियन पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले आहेत. या एप ला डाउनलोड करण्यासाठी Play Store वर जाउ शकता नाहीतर दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

  Top 5 Free Marathi News Apps टॉप 5 मराठी बातम्या ऍप्स

  Dailyhunt News App

  तुम्ही जर एक चांगले न्यूज एप शोधत असाल तर Dailyhunt 100% सुरक्षित App आहे. याच्या माध्यमातुन आपन मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू इत्यादि भाषांमध्ये बातम्या वाचू शकतो. याची रेटिंग बघून अंदाज लावला जावू शकतो की हे किती चांगले एप आहे. या एप ला डाउनलोड करण्यासाठी Play Store वर जाउ शकता नाहीतर दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

  Top 5 Free Marathi News Apps टॉप 5 मराठी बातम्या ऍप्स

  Best Free Marathi News Apps

  Jio News App

  Jio चे Sim तर सगळ्यांना माहितच आहे आणि आपन वापर सुद्धा करत असाल कारण जिओ भारतामध्ये सगळ्यात स्वस्त कॉल आणि डाटा देणारी पहिली टेलिकॉम कंपनी आहे. जिला बघून आता इतर टेलिकॉम कंपन्यांनी आपले रेट स्वस्त केले आहे. जिओ ने एक “Jio News App” बनवले आहे. ज्याच्याने तुम्ही फ्री मध्ये सगळ्या बातम्या वाचू शकता. या एप ला डाउनलोड करण्यासाठी Play Store वर जाउ शकता नाहीतर दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

  Top 5 Free Marathi News Apps टॉप 5 मराठी बातम्या ऍप्स

  Public News App

  जर तुम्हाला वीडियो च्या माध्यमातून मराठी बातम्या बघायच्या असेल तर तुम्ही “Public” एप ला इनस्टॉल करू शकता. या एप ला डाउनलोड करण्यासाठी Play Store वर जाउ शकता नाहीतर दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

  Top 5 Free Marathi News Apps टॉप 5 मराठी बातम्या ऍप्स

  Inshorts News App

  फ्री मध्ये बातम्या वाचन्यासाठी Inshorts एक प्रसिद्ध एप आहे. या एप मध्ये आपन कोणतीही बातमी 60 शब्दात मध्ये वाचू शकतो. या एप ला डाउनलोड करण्यासाठी Play Store वर जाउ शकता नाहीतर दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

  Top 5 Free Marathi News Apps टॉप 5 मराठी बातम्या ऍप्स

  ब्लॉगिंग म्हणजे काय | SEO म्हणजे काय | एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय