पृथ्वी चे मनोगत मराठी निबंध Earth Essay in Marathi, Marathi Essay On Earth नमस्कार मित्रांनो आज मि तुम्हाला पृथ्वीचे मनोगत या विषयावर मराठी निबंध लिहून दिलेला आहे.
पृथ्वी चे मनोगत मराठी निबंध Earth Essay in Marathi
मि पृथ्वी बोलत आहे, निसर्गाच्या इतर ग्रहांपैकी माझा आकार खूप मोठा आहे. मानव आणि प्राणी माझ्या भुमीवर राहतात. जे मला पृथ्वी माता म्हणतात. मि सर्व सजीवांना माझ्या मुलासारखेच मानून त्यांची काळजी घेते. मला माझ्या मुलांना पाहून खूप आनंद होतो.
मानव माझ्या सपाट आणि सुपीक जमीनीचा वापर शेतीसाठी करतात. भाज्या, फळे, खावून ते त्यांची भूक मिटवतात. माझ्या पृष्ठभागावर करोडो प्रजातीचे प्राणी आणि झाडे आहेत.
प्रत्येक जीव माझ्याकडे आई म्हणून आदराने बघतात, ते मला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवत नाही, पन काही लोक त्यांच्या स्वार्थामुळे मला विसरतात आणि ते झाडे तोडने, रासायनिक खते यांच्यामुळे मला खूप त्रास होतो.
अश्या प्रकारे एक आई म्हणून मि असभ्य लोकांची कृत्य सहन करते. मला पृथ्वीवर असे क्रूर प्राणी आवडत नाहीत ज्यांना दुःखात आनंद मिळतो. दुःख हे सर्वांसाठीच वेदनादायक आहे. ते सर्वांसाठी समान वेदना देते. जर माझ्या कोणत्याही मुलाला त्रास होत असेल तर मलाही त्याच्या वेदना जानवतात. पन स्वार्थी लोकांना ना माझी काळजी आहे ना इतर पृथ्वीवरील लोकांची. तुमच्या कृत्यामुळे मला किती त्रास होतो हे पृथ्वीवरील सर्व सजीवांना कळले पाहिजे.
आई सारखे मि कोणत्याही स्वार्थाविना मनुष्याला जीवनासाठी सर्व काही दिले, अन्न, पाणी, शुद्ध हवा, झाडे, पर्वत, समुद्र, फळे, भाज्या इत्यादी. माझ्या या परोपकाराच्या बदल्यात मि तुम्हाला काहीही विचारले नाही तुम्ही आईला प्लास्टिक विष आणि प्रदूषणाची भेट देत आहात. आज तुम्ही जे विष पेरता तेच विष उद्या अन्नासह तुमच्या पोटात जाईल तुम्ही मृत्युच्या या खेळात सहभागी होऊ नका. सेंद्रीय खा आणि निरोगी व्हा.
हे देखील वाचा :