Cryptocurrency Meaning In Marathi | क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला Cryptocurrency Meaning In Marathi बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

Cryptocurrency Meaning In Marathi
Cryptocurrency Meaning In Marathi

Cryptocurrency Meaning In Marathi?

Cryptocurrency चा मराठीत अर्थ “डिजिटल चलन” असा होतो.

Cryptocurrency Information In Marathi

Cryptocurrency हे एका प्रकारचे डिजीटल चलन आहे ज्याला वर्चुअल करेंसी देखील म्हणतात. ह्या क्रिप्टोकरन्सीला आपन रूपये आणि डॉलर सारखे हाथ लावू शकत नाही. हे फक्त Online Wallet मध्ये Store करू शकतो. आपन याला कम्प्यूटर किंवा मोबाइलद्वारे पाहू शकतो.

क्रिप्टोकरन्सी मध्ये ब्लॉकचेन टेक्नोलॉजी वापरली जाते. या टेक्नोलॉजीचे काम सर्व ट्रांसेक्शन्सला मॅनेज करायचे असते. हे विकेंद्रित चलन आहे यावर कोणाचे नियंत्रण नसते म्हणून क्रिप्टोकरन्सीच्या सुरक्षेची जबाबदारी क्रिप्टोग्राफी कडे असते. क्रिप्टोकरन्सी सुरुवातीला बेकायदेशीर घोषित करण्यात आले होते. पण नंतर बिटकॉइनच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक देशांमध्ये ते लीगल झाले आहे.

Cryprocurrency (क्रिप्टोकरन्सी) चे प्रकार

 • Bitcoin
 • Ethereum
 • LiteCoin
 • Binance Coin
 • Cardano
 • Solana
 • Tether
 • XRP
 • Polkadot
 • Dogecoin
 • USD Coin
 • Shiba Inu
 • Terra

1.Bitcoin (BTC)

बिटकॉइन हे एक डिजिटल चलन आहे. सातोशी नाका मोटो यांनी 2009 मध्ये तयार केलेले आहे. हे एक विकेंद्रित चलन आहे. यावर कोणत्याही सरकारचे नियंत्रण नसते.

2.Ethereum (ETH)

इथेरियम हे विकेंद्रित ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे. इथेरियमचे स्वतचे एक क्रिप्टो चलन आहे ज्याला इथर किंवा इथेरियम म्हणतात.

3.LiteCoin (LTC)

लाइटकॉइन सुद्धा बिटकॉइन सारखी एक विकेंद्रित क्रिप्टोकरन्सी आहे. लाइटकॉइन
क्रिप्टोकरन्सी चार्ल्स ली यांनी सुरू केली होती.

Cryprocurrency (क्रिप्टोकरन्सी) चे फायदे

 • क्रिप्टोकरन्सी हे डिजिटल चलन आहे. यामध्ये फसवणूक होण्याचे चांस फार कमी आहे.
 • क्रिप्टोकरन्सी खरेदी आणि विक्री करणे खुप सोपे आहे कारण यासाठी अनेक वॉलेट उपलब्ध आहेत.
 • क्रिप्टोकरन्सीसाठी बँकेची गरज नाही.
 • गुंतवणुकीसाठी क्रिप्टोकरन्सी हा एक चांगला पर्याय आहे. कारण त्याची किंमत झपाट्याने वाढते.
 • क्रिप्टोकरन्सीला कोणत्याही राज्याच्या सरकार द्वारे नियंत्रित केले जात नाही.
 • क्रिप्रोकरन्सी हे एक Secure Currency आहे.

Cryprocurrency (क्रिप्टोकरन्सी) चे नुकसान

प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आणि काही नुकसान असतात आपण क्रिप्टोकरन्सीचे फायदे बघीतले आता याचे तोटे बघूयात कोण कोणते आहेत.

 • क्रिप्टोकरन्सीचे सर्वात मोठे नुकसान म्हणजे यावर कोणाचेही नियंत्रण नसते
 • दुसरा नुकसान म्हणजे ते डिजिटल चलन आहे. त्यामुळे त्याला हॅक केले जाऊ शकते

also read:

Leave a Comment

x