Skip to content

40 पेक्षा जास्त बिनभांडवली व्यवसाय Laghu Udyog Ideas In Marathi

    40 पेक्षा जास्त बिनभांडवली व्यवसाय Laghu Udyog Ideas In Marathi मित्रांनो आज प्रत्येक व्यक्तिला कमीत कमी पैसे लावून आपला एक स्वताचा व्यवसाय सुरु करायचा असतो पन त्यांना आयडीया नसतो की कमी खर्चामध्ये व्यवसाय कसा सुरु करावा?

    40 पेक्षा जास्त बिनभांडवली व्यवसाय Laghu Udyog Ideas In Marathi

    Small Business ideas in Marathi

    लोक विचार करतात की आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी भरपूर पैसे इन्वेस्ट करावे लागतात पन भरपूर असे लोक आहेत ज्यांनी कमी इन्वेस्टमेंट चा व्यवसाय सुरु करून आज ते चांगले पैसे कमवत आहे.

    ज्या लोकांना व्यवसाय सुरु करायचा असतो त्यांना संधी आहे पन त्यांच्याकडे आयडीया नसल्यामुळे ते आपला व्यवसाय सुरु करू शकत नाहीत.

    तर मित्रांनो तुम्ही एक गोष्ट जाणून घ्या की सुरुवात नेहमी छोट्या पातळी नेच केली जाते. तुमचे कोणते स्वप्न आहे ज्याला तुम्हाला पूर्ण करायचे असेल ते कोणाची नौकरी करून पूर्ण होणार नाही. तुमची इच्छा असेल की आपल्या कडे चांगले घर, गाडी, चांगले कपडे, एक चांगली लाइफस्टाइल असो. भरपूर लोकांनी त्यांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यवसायाला छोट्या पातळी ने सुरु केले आणि आज एक यशस्वी व्यवसायक बनून चांगले पैसे कमवत आहे.

    अनुक्रमणिका

    बिनभांडवली व्यवसाय Laghu Udyog Ideas In Marathi

    1. इलेक्ट्रॉनिक चे दुकान

    इलेक्ट्रॉनिक चे दुकान एक चांगला व्यवसाय आहे. आज प्रत्येक घरात लाइट आहे लोक उन्हाळ्या मध्ये कूलर, आणि पंखे खरेदी करतात, हिवाळयात हीटर. लोक आपल्या घरात वायरिंग करतात, वायरिंग साठी लोक बल्प, पंखा, कूलर, वायर, बोर्ड, पाईप इत्यादी वस्तू विकत घेतात. तुम्ही या व्यवसायाला कुठे ही राहून सुरु करू शकता.

    2. सकाळच्या नाष्टया चे दुकान

    सकाळच्या नाष्टया चे दुकान लोकांकडे जास्त वेळ नसतो नाष्टा तयार करण्यासाठी म्हणून लोक विचार करतात की आज बाहेरच नाष्टा करूया, याचे कारण लोक आपल्या ऑफिस मधून उशीरा येतात आणि सकाळी उशीरा उठतात जे लोक शहरात राहतात त्यांच्या कडे तर थोडा पन वेळ नसतो आणि ते बाहेरच नाष्टा करतात.

    3. किराणा दुकान

    हा एक छोटा व्यवसाय आहे परंतु कामाचा आहे. घरातल्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठी आपन किराणा दुकानावर जातो त्या आधी आपन बघतो की आपल्या जवळ कोणते किराणा दुकान असेल तर आपन तिथूनच सामाइन घेऊया. जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या आजु बाजूला बघावे लागेल की कोणी किती इन्वेस्टमेंट केली आहे.

    लोकांना त्याच दुकानावर जायला आवडते जिथे पाय ठेवायला जागा नसते म्हणजे तुमचे दुकान वस्तूने भरलेले असावेत मग कोणतेही गिराइक तुमच्या दुकानातुन रिकामा जायला नको.

    4. स्टेशनरी दुकान

    स्टेशनरी दुकान एक असा व्यवसाय आहे जो कधी बंद होणार नाही. तुम्ही स्टेशनरी दुकान कोणत्याही शाळे जवळ किंवा कॉलेज जवळ खोलू शकता. तुम्ही प्रत्येक वर्गाचे पुस्तके ठेऊ शकता. पेंसिल, रबर, पेन, स्केच पेन, शॉपनर अश्या भरपूर वस्तू तुमच्या दुकानात ठेवू शकता.

     5. डीजे सेवा

    कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळेला लोक डीजे बुक करतात मग ती वाढदिवसाची पार्टी असो किंवा लग्नाची पार्टी. जर तुम्ही डीजे ची सर्विस लोकांना प्रदान करणार असाल तर तुम्ही यात चांगला नफा कमवू शकता.

    6. इलेक्ट्रॉनिक रिपेर दुकान

    मित्रांनो जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तुंना रेपर करता येत असेल तर तुम्ही तुमच्या शहरात इलेक्ट्रॉनिक रिपेरिंग चे दुकान सुरु करू शकता. या व्यवसायात तुम्ही पंखे, टीवी, फ्रिज, कूलर, एसी इत्यादी वस्तुंना रेपेर करून चांगले पैसे कमवू शकता. तुम्ही जर दुसऱ्या दुकानदारा पेक्षा कमी पैसे घेऊन काम चांगले कराल तर कस्टमर तुमच्या कडेच येतील.

    7. ब्लॉगिंग

    मित्रांनो तुम्ही जर चांगले लिहित असाल तर तुम्ही ब्लॉगिंग करून ऑनलाईन लाखो रुपये कमवू शकता. तुमच्या कडे फक्त एक मोबाइल आणि लॅपटॉप असणे गरजेचे आहे. ब्लॉगिंग म्हणजे काय स्वत चा ब्लॉग कसा तयार करावा संपूर्ण माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

    यासाठी तुम्हाला तुमचे डोमेन घ्यावे लागेल यानंतर तुम्ही जर वर्डप्रेस वर वेबसाइट बनवत असाल तर तुम्हाला होस्टिंग ची गरज पडेल. 

    8. यूट्यूब

    भरपूर लोक ऑनलाइन घरी बसून यूट्यूब ने पैसे कमवत आहे. यूट्यूब वर तुम्हाला फक्त वीडियो बनवून अपलोड करायची असते. जर तुम्ही एका वर्षाच्या आत 4000 तासाचा वॉच टाइम आणि 1000 सब्सक्राइब पूर्ण करून घेतले तर तुम्ही यूट्यूब ने पैसे कमवू शकता.

    9. फ्रीलांसर

    आताच्या काळात भरपूर अश्या कंपन्या आहे ज्या लोकांकडून ऑनलाईन काम करून घेतात आणि लोक त्या कामा बद्दल पैसे घेतात. 

    जर तुम्हाला वेबसाइट डिजाइनिंग, फोटो वीडियो एडिटिंग, सॉफ्टवेयर डेवलपमेन्ट इत्यादी मध्ये कोणतेही काम करता येत असेल तर तुम्ही पन फ्रीलांसर बनू शकता. इथे काम करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही केव्हाही काम करू शकता.

    खाली काही फ्रीलांसिंग वेबसाइटस चे नाव सांगणार आहे तुम्हाला जी आवडेल तिच्यावर एकाउंट बनवून काम करू शकता Fiver.com, Freelancer.com, Guru.com, Upwork.com

    10. डांस क्लासेस

    तुम्ही जर डांस शिकवण्यात एक्सपर्ट असाल तर तुम्ही मुलांसाठी डांस सेंटर खोलू शकता. कारण आताच्या काळात सर्व आई वडीलांना आपल्या मुलांना डांस शिकवायचा आहे. टीवी वर मुलांचे डांस कॉम्पिटिशन बघायला मिळतात.

    11. सोशल मीडिया सर्विस

    आताच्या काळात भरपूर मोठ मोठ्या कंपन्या आपल्या ब्रांड ची एडवरटाइज करण्यासाठी सोशल मीडिया ची मदत घेतात जसे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर इत्यादी. 

    तुम्ही जर फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब चालवत असाल तर तुम्ही पन एक एकाउंट बनवून लोकांच्या कंपन्यांची एडवरटाइज करू शकता पन यासाठी तुमच्या कडे फॉलोवर्स असणे गरजेचे आहे. 

    तुम्ही जर एक यूट्यूबर असाल तर तुमच्या कडे चांगले सब्सक्राइब असले पाहिजे. तेव्हाच कंपण्या त्यांच्या ब्रांड ची एडवरटाइजिंग करायला संगतिल.

    12. मेनबत्ती व्यवसाय

    हा एक छोटा व्यवसाय आहे ज्याला कोणीही करू शकत. लग्नाची पार्टी, वाढदिवसावसाची पार्टी, इतर भरपूर कामासाठी मेनबत्ती चा वापर केला जातो. चांगली डिझाइन आणि कलरफूल मेनबत्ती बनवून तुम्ही ऑनलाइन पन विकू शकता. बाजारात अशी मेनबत्ती महाग विकले जाते.

    13. स्क्रीन प्रिंटिंग करने

    लोकांच्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर लोक आमंत्रण देण्यासाठी कार्ड छापतात. तुम्ही लग्नाचे कार्ड, वाढदिवसाचे कार्ड, भंडारा असे भरपूर प्रकारचे कार्ड छापू शकता.

    14. पापडाचा व्यवसाय

    पापड बनवण्याचा व्यवसाय तुम्ही घरुन करू शकता फक्त 15 ते 20 हजार रुपयाने. पापड बनवल्यानंतर तुम्ही बाजारात व्होल सेलर ला कॉन्टॅक्ट करून तुमचा माल त्यांना विकू शकता.

    15. वीडियोग्राफी करने

    आता तुम्हाला कोणत्याही पार्टीत गेले की तिथे तुम्हाला वीडियोग्राफी करतांना लोक दिसतील कारण लोक त्यांचे आंनदी क्षण वीडियो मध्ये कॅप्चर करतात. लोक पार्टी मध्ये विडियोग्राफी करण्यासाठी त्या लोकांना शोधतात जे वीडियोग्राफी करतात. हा व्यवसाय करण्यासाठी तुमच्या कडे फक्त एक चांगला कॅमेरा पाहिजे.

    16. मोबाईल चे दुकान

    मोबाईल च्या दुकानात तुम्ही नवीन ब्रांड्स चे स्मार्टफोन ठेवू शकता सोबतच मोबाईल चे कवर, हेडफोन, चार्जर, सिमकार्ड इत्यादी ठेवू शकता.

    भरपूर लोक महागडे मोबाईल घेतात आणि त्यांचे मोबाईल कधी पाण्यात पडतात किंवा डिस्प्ले, टच पॅड तूटून जातात त्यासाठी तुम्ही तुमच्या दुकानात ते रेपेर करू शकता.

    17. भाजी पाल्याचे चे दुकान

    जे लोक विचार करतात की माझ्याकडे इनवेस्ट करण्यासाठी काहीच पैसे नाहीयेत त्या लोकांसाठी हा व्यवसाय अगदी चांगला आहे. तुम्ही तुमच्या दुकानात ताजा भाजीपाला ठेवा आणि लक्षात ठेवा की तुमचा भाजी पाला खराब असायला नको.

    18. कॉम्प्यूटर ट्रेनिंग चे सेंटर

    आता लोक ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे जाणून घेण्यासाठी जास्तच उत्सुक आहे याचे कारण म्हणजे बेरोजगारी. 

    लोक विचार करतात की मला कॉम्प्यूटर चे ज्ञान झाले तर मी ऑनलाइन पैसे कमवू शकतो आणि मुलांना कॉम्प्यूटर शिकवू शकतो. 

    आता लोक शहरांमध्ये कॉम्प्यूटर शिकायला न पाठवता गावातल्याच कॉम्प्यूटर ट्रेनिंग सेंटर मध्ये पाठवत आहे. जर तुम्हाला कॉम्प्यूटरची माहीती आहे तर तुम्ही एक कॉम्प्यूटर ट्रेंनिंग सेंटर खोलू शकता.

    19. ट्रेडिंग करने

    यात तुम्ही तुमचे पैसे इन्वेस्ट करून डबल पैसे कमवू शकता. भरपूर लोक शेयर मार्केट मधे ट्रेडिंग करून चांगले पैसे काढत आहे. तुम्हाला माहीती असायला हवी तेव्हाच तुम्ही पैसे कमवू शकता कारण की हे एक रिस्की काम आहे याच्यात भरपूर लोकांचे पैसे बुडून पन जातात.

    20. अगरबत्ती बनवने

    आपल्या देशात लोक मंदीरात घरा मध्ये पूजा करतात. यामुळे अगरबत्ती चा व्यवसाय तुमच्यासाठी भरपूर नफा कमवून देणारा ठरू शकतो.

    21. मसाल्याचा व्यवसाय

    मसाल्याच्या व्यवसायासाठी तुम्ही जी मशीन खरेदी कराल त्यात तुम्ही कोणत्याही प्रकार चा मसाला बारीक करू शकता आणि त्याची पॅकिंग करून बाजारात विकू शकता. या व्यवसायाला छोट्या जागेतून सुरु करता येते. 

    हा व्यवसाय सुरु करण्यासाठी वेग वेगळ्या क्षमतेच्या मशीन येतात या मशीन मध्ये तुम्ही हळद, मिर्ची, जीरे, लवंग इत्यादी मसाले बारीक करू शकता.

    21. मोटर सायकल रिपेयरिंग करने

    मित्रांनो तुम्ही बघितले असेल की पहिले कोणत्याच घरात स्मार्टफोन नव्हता पन आता प्रत्येक घरात दोन ते तीन स्मार्टफोन असतात. तसेच थोड्या दिवसाने प्रत्येक घरा बाहेर आपल्याला मोटर सायकल बघायला मिळेल. 

    जर तुम्हाला मोटर सायकल रिपेरिंग करता येत नसेल तर तुम्ही कोणत्याही मोटर सायकल रिपेरिंग च्या दुकानात ट्रेनिंग घेऊ शकता. यानंतर तुम्ही स्वताचे मोटर सायकल रिपेरिंगचे दुकान खोलू शकता.

    22. ट्यूशन सेंटर

    आता प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी प्राइवेट शाळेत पाठवतात. काही मुलांना कोणतातरी एक विषय समजत नाही आणि त्यासाठी ते ट्यूशन क्लास लावतात. 

    जर तुम्ही एखाद्या विषयात एक्सपर्ट असाल तर तुम्ही ट्यूशन सेंटर खोलून मुलांना ट्यूशन देऊ शकता. आणि महिन्याला तुमची फी घेऊ शकता.

    23. कपडयाचे दुकान

    नवीन कपडे कोणाला घालायला आवडत नाही लोक टेलर कडे कपडे न शिवता रेडीमेड कपडे विकट घेतात. या मुळे या व्यवसायात चांगला नफा कमवले जाऊ शकतो.

    24. केटरिंग व्यवसाय

    मित्रांनो केटरिंग चा व्यवसाय तुमच्यासाठी एक चांगला व्यवसाय ठरू शकतो. कारण आता प्रत्येक लग्नात लोक केटर्सला शोधतात याचे कारण म्हणजे लोकांकडे एवढा टाइम नाहीये स्वता जेवन बनवायला आणि सगळीकडे बघायला जर तुम्हाला चांगले जेवन बनावता येत असेल तर तुम्ही या व्यवसाया कडे बघू शकता.

    25. डेरी व्यवसाय

    दूध ह्या पदार्थाची प्रत्येक घरात गरज असते. दूधा पासून तुम्ही पनीर, तूप, दही बनवून विकू शकता. डेरी व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे इन्वेस्ट करण्याची गरज नाहीये.

    26. खेळणी चे दुकान

    लहान मुलांच्या खेळणी चा व्यवसाय. लहान मुल नेहमी आपल्या आई वडिलांना खेळणी विकत घ्यायला लावतात आणि आई वडील त्यांच्या आनंदासाठी त्यांना खेळणी विकत घेऊन देतात. दुकान गर्दी सारख्या एरियात टाकावे. या व्यवसायात तुम्ही भरपूर नफा कमवू शकता.

    27. एफिलिएट मार्केटिंग

    भरपूर अशे ब्लॉगर आणि यूट्यूबर आहेत जे गूगल एडसेंस पेक्षा जास्त पैसे एफिलिएट मार्केटिंग ने कमवतात. याच्यात तुम्हाला एमेजॉन फ्लिपकार्ट सारख्या वेबसाइट वर तुमचे एकाउंट बनवून त्यांच्या प्रोडक्ट ला सेल करायचे असते त्याच्या बदले तुम्हाला कंपन्या कमीशन देतात.

    हा एक बेस्ट प्लेटफार्म आहे ज्याच्या द्वारे भरपूर पैसे कमवले जाऊ शकतात. एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय एफिलिएट मार्केटिंग कशी सुरु करावी संपूर्ण माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

    28. ऑनलाइन फोटो विकने

    जर तुम्ही एक फोटोग्राफर आहात आणि चांगले फोटो घेण्यात एक्सपर्ट आहात तर तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. या कामाला करण्यासाठी तुमच्या कडे मोबाईल किंवा कॅमेरा असला पाहिजे यानंतर तुम्ही त्याफोटोंना ऑनलाइन Alamy, Shutterstock सारख्या वेबसाइट वर विकू शकता.

     29. बूट आणि चप्पलचे दुकान

    बूट आणि चप्पल चे दुकान तुमच्यासाठी चांगला व्यवसाय ठरू शकतो. कारण बाजारात बूट, चप्पल ची डिमांड भरपूर आहे. तुम्ही या व्यवसायाला 50 हजार ते 1 लाख रुपयात पूर्ण स्टॉक लावून सुरु करू शकता.

    30. पानी पुरी चे दुकान

    पानीपुरी चा व्यवसाय ऐकून तुम्हाला विश्वास होत नसेल पन यात तुम्ही खुप चांगले प्रॉफिट कमवू शकता. या व्यवसायात जास्त इन्वेस्ट पन करावे लागत नाही. तुम्ही शाळा, कॉलेज, बाजार इत्यादी ठिकाणी स्टॉल लावून हा व्यवसाय करू शकता.

    31. इंटरनेट साइबर कॅफे

    कोणाला माहीत नसेल की आपल्या भारतात जास्ततर कामे ऑनलाइन होत आहे. मग तो अभ्यास, परीक्षा, असो किंवा दूसरे काम. तुम्ही एक सायबर कॅफे खोलून तुमचा व्यवसाय सुरु करू शकता. यात फक्त एक कॉम्प्यूटर आणि इंटरनेट ची गजर असते.

    32. आइसक्रीम विकने

    आइसक्रीम लहान मुलांन पासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला आवडते. हा व्यवसाय तुम्ही शाळा, कॉलेज जवळ सुरु करू शकता दुकान चांगली चालेल.

    33. जूस चे दुकान

    हा व्यवसाय शहरांमध्ये चांगला चालेल. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी फक्त 3 ते 5 हजार रुपये लावावे लागेल.

    34. ब्यूटी पार्लर

    जर तुम्ही एक महिला असाल तर हा व्यवसाय तुमच्या साठी एकदम चांगला आहे. कमी इन्वेस्टमेंट ने हा व्यवसाय सुरु करू शकता. यासाठी तुम्हाला आधी ब्युटी पार्लर चा कोर्स करावा लागेल. तुम्ही 2 ते 3 महीने चांगले शिकुन तुमचे एक ब्यूटी पार्लर टाकू शकता. ब्युटी पार्लर ला तुम्ही तुमच्या घरात ही खोलू शकता.

    35. मोबाईल एप बनवने

    जर तुम्ही एक अप्प प्रोग्रामर असाल तर तुम्हाला प्रोग्रामिंग चे चांगले ज्ञान असेल तुम्ही एक मोबाईल एप्प बनवून कोणत्याही कंपनी ला विकू शकता. नाहीतर ह्या अप्प मध्ये अडमोब च्या एड्स लावून पैसे कमवू शकता.

    36. लोनच्या चा व्यवसाय

    हा व्यवसाय भरपूर प्रसिद्ध आहे. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला 5 ते 6 लोकांची गरज असते.

    37. ऑनलाइन कोर्स

    तुम्हाला जर कोणत्याही एका विषयाचे चांगले नॉलेज असेल ते तुम्ही लोकांपर्यंत पोहचवू शकता. एक ऑनलाइन कोर्स च्या माध्यमातून व्यवसाय सुरु करू शकता. कारण आता लोक घरीच राहून शिकत आहे.

    38. मोबाईल रिचार्ज दुकान

    लोकांना मोबाईल रिचार्ज करने अत्यंत गरजेचे असते. तुम्ही मोबाईल रिचार्ज चे दुकान टाकू शकता यात इन्वेस्टमेंट करण्याची काहीच गरज नाहीये. तुमच्याकडे फक्त एक मोबाईल असणे गरजेचे आहे. ज्याने तुम्ही तुमच्या ग्राहकांचा रिचार्ज करू शकाल.

    39. संगीत शिकवने

    काही लोकांना संगीताची भरपूर आवड असते, त्यामुळे ते संगीतात ह्या विषयात एक्सपर्ट असतात. जर तुम्ही पन त्यातील एक आहात तर तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन संगीत शिकवून व्यवसाय करू शकता.

    40. सॉफ्टवेयर शिकवून

    ह्या कॉम्प्यूटर च्या जगात तुम्ही कॉम्प्यूटर ची भाषा जसे की C + +, HTML, Java इत्यादी भाषांचे तुम्हाला ज्ञान असेल तर तुम्ही हे काम घरुनच सुरु करू शकता. तुम्ही लोकांना याची ट्रेनिंग देऊ शकता. आणि फीस घेऊ शकता.

    41. सॅनेटाइजर चा व्यवसाय

    जसे की आपल्याला माहीतच आहे की ह्या कोरोना च्या महामारी ने वाचण्यासाठी आपन सगळे जागरूक झालो आहोत आणि सॅनेटाइजर चा वापर सगळेच करत आहोत. तुम्ही हे बनवने शिकून हे विकू शकता.

    42. मास्क बनवने

    आज प्रत्येक व्यक्ति मास्क चा उपयोग करत आहे. याला घरी बनवने खूप सोपे आहे. जर तुम्हाला याचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर हा एक चांगला व्यवसाय आहे.

    42. इंशोरेंन्स एजेंट बनने

    लोक आता जागरूक झाले आहेत आणि आपला विमा करत आहे. तुम्ही कोणत्याही इंशोरेंन्स कंपनी सोबत मिळून लोकांना ही सेवा देऊ शकता. ज्याच्या बदले तुम्हाला चांगले कमीशन मिळते.

    42. डोमेन विकने

    डोमेन खरेदी करून विकने हा एक कमी इन्वेस्टमेंट चा व्यवसाय आहे. कारण डोमेन खरेदी करण्यासाठी फक्त 800 रुपये ते 1300 रुपये लागतात. हे 800 रुपयाचे डोमेन करोडो रूपयात विकले जाऊ शकते.

    पन डोमेन खरेदी करण्याच्या वेळेस तुम्हाला काही गोष्टीचे लक्ष द्यावे लागते जसे डोमेन हे ट्रेडमार्क असले पाहिजे इत्यादी.

    43. वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू विकने

    जसे की इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होत आहे तसेच वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पन विकल्या जातात. तुम्ही हे वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तुंना विकत घेऊन Quikr, Olx वर विकू शकता.

    44. ATM मशीन लावने

    जर तुमच्या कडे गर्दी सारख्या एरियात जागा रिकामी आहे. तर तुम्ही एटीएम लावून पैसे कमवू शकता. यात सर्व खर्च कंपनी करते तुम्हाला जास्त इन्वेस्ट करावे लागत नाही.

    45. कँटीन व्यवसाय

    कमी खर्चात कँटीन चा व्यवसाय तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. कँटीन चा व्यवसाय कॉलेज, ऑफिस इत्यादी च्या जवळ जोरात चालेल.

    46. मत्स्य पालन करने

    मत्स्य पालन एक असा व्यवसाय आहे जो कमी इन्वेस्टमेंट मधे तुम्हाला जास्त नफा कमवून देऊ शकतो. कमी जागेत भरपूर प्रजातिचे मासे पाळले जातात आणि त्यांना बाजारात विकून चांगला पैसे कमवले जातात. 

    माश्यात प्रोटीन आणि विटामिन सर्वात जास्त असत. मत्स्य पालनात सिल्वर, ग्रास, रोहू इत्यादी सारखे माशे पाळले जातात. मत्स्य पालन करण्यासाठी जास्त इन्वेस्टमेंट करायची गरज नसते.

    47. कार वाशिंग सेंटर

    धूळ, माती उडल्याने कार खराब होतात. कार वाशिंग सेंटर साठी नॉलेज ची गरज नसते तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. तुम्ही स्वता कार धुवू शकता नाहीतर तुमच्या हाताखाली कोणाला कामावर ठेऊ शकता.

    48. ड्राइविंग स्कूल

    प्रत्येक व्यक्तिला गाडी चालवायला आवडते म्हणून लोक गाडी चालवने शीकतात अश्यात तुम्ही तुमचे ड्राइविंग स्कूल सुरु करून भरपूर पैसे कमवू शकता. 

    या व्यवसायात तुम्हाला एकदा इन्वेस्टमेंट करावी लागेल नंतर नफा च नफा आहे.

    49. कंटेन्ट राइटिंग

    घरी राहून ऑनलाइन आपन कंटेन्ट राइटिंग करून चांगले पैसे कमवू शकतो. यात कोणत्याच प्रकारची इन्वेस्टमेंट करावी लागत नाही. 

    कंटेन्ट राइटिंग म्हणजे काय तर आपन जे लेखन लिहितो त्याला कंटेन्ट म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही एखादी आर्टिकल लिहत आहे तर तो तुमच्या साठी कंटेन्ट झाला असच तुम्ही कंटेन्ट राइटिंग चे काम करून चांगले पैसे कमवू शकता.

    50. वेफर्स बनवने

    बटाटयाचे वेफर्स हे भरपूर लोकप्रिय आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. बटाटयाचे वेफर्स बनवण्याचा व्यवसाय तुम्ही कमी इन्वेस्टमेंट ने सुरु करू शकता. यासाठी तुम्हाला बटाटयाचे वेफर्स बनवणाऱ्या मशीन्स लागतील.

    51. मोबाईल चे कवर बनवने

    मोबाईल आताच्या काळात सगळ्यात जास्त वापरले जाणारे डिवाइस आहे. लोक आपल्या मोबाईल ला एक चांगला स्टाइलिश लुक देण्यासाठी वेग वेगळे कवर चा वापर करतात. तुम्ही हे कवर बनवून विकू शकता. हा पन एक चांगला व्यवसाय आहे.

    हे देखील वाचा : इंफ्लुएंसर म्हणजे काय?  इंटरनेट बँकिंगची माहिती