What is Black Seed Called In Marathi Complete Information

What is Black Seed Called In Marathi Complete Information | Black Cumin Seeds In Marathi कलोंजीला मराठी मध्ये काळे बियाने आणि इंग्रजीत Nigella Seeds (Black Seeds) असेही म्हणले जाते. कलोंजी हे काळे बियाने खाद्यपदार्थांमध्ये मसाला म्हणून वापरले जाते.

What is Black Seed Called In Marathi Complete Information

What is Black Seed Called In Marathi Complete Information

कलोंजी बियाने (काळे बियाने) यांचे आरोग्य फायदे अनेक पटीने आहेत. आयुर्वेदिक डॉक्टरांचा असे म्हणणे आहेत की थोड्या प्रमाणात कलोंजी बियाने दैनंदिन आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपले सांधे, हृदय, फुफुसे निरोगी राहते.

कलोंजी बियाने हे निलेगा सॅटीवा वनस्पतींच्या फळांपासुन काढले जातात आणि जगात काही ठिकाणी याला काळ्या कांद्याच्या बिया किंवा काळ्या कॅरावे बिया असेही म्हणतात. कलोंजी बियाने फाइबर, एमिनो एसिड, सॅपोनीन, सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमने समृद्ध असतात.

कलौंजी भारतात कुठे उगवली जाते? कलोंजी भारतामध्ये पच्छिम बंगाल, झारखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, बिहार आणि आसाम मध्ये त्याची व्यावसायिक पद्धतिने लागवड केली जाते. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि तामीळनाडू राज्यांमध्ये कमी प्रमाणात लागवड केली जाते. अनेक वर्षापासून कलौंजी हे हर्बल औषध म्हणून वापरले जात आहे.

What Is Kalonji Other Name? कलोंजीचे इतर नावे

काळे जिरे, (निलेगा सॅटिवा), काळे बियाने, काळा कॅरावे, रोमन धने, बडीशौप फ्लॉवर.

कलोंजीचे सेवन करण्याचे काही आरोग्य फायदे –

  • कलोंजीमध्ये एक सक्रिय घटक आहे ज्याला थायमोक़्क़ीनोन म्हणतात. हे संयुग शरीरातील सूज कमी करण्यासाठी मदत करते.
  • त्वचा पुरळ आणि इतर संक्रमणापासून स्वच्छ ठेवून त्वचेच्या आरोग्यास मदत करते.
  • कलोंजीमध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म असल्याचे म्हटले जाते.
  • मधुमेहाशी लढण्यास मदत करते.

FAQ

[sc_fs_multi_faq headline-0=”h2″ question-0=”Black Seed In Marathi कलोंजी ला मराठीमध्ये काय म्हणतात?” answer-0=”कलोंजीला मराठी मध्ये काळे बियाने असे म्हणतात.” image-0=”” headline-1=”h2″ question-1=”Black Seed In Marathi Meaning?” answer-1=”Black Seed म्हणजे काळे बी.” image-1=”” count=”2″ html=”true” css_class=””]

Tags: black seed in marathi, black cumin seed in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *