भन्नाट पोरगी | Bhannat Porgi Lyrics in Marathi | Nick Shinde & Sanika Bhoite | 2021
भन्नाट पोरगी | Bhannat Porgi Lyrics in Marathi 2021 | Nick Shinde & Sanika Bhoite, Kunal Ganjawala , Sonali Sonawane, Kunal Karan..

Song Title: Bhannat Porgi
Singers: Kunal Ganjawala , Sonali Sonawane
Song Label: Ace Production
भन्नाट पोरगी | Bhannat Porgi Lyrics in Marathi
भन्नाट पोरगी
तू कानडी
मनाची थोडी
भारी रांगडी..
भन्नाट पोरगी
तू कानडी
मनाची थोडी
भारी रांगडी..
सैरभर झाल सार
तुझ्यामाग ठार ग
उडू उडू गेल फार
तुझ्यासाठी भान ग..
सैरभर झाल सार
तुझ्यामाग ठार ग
उडू उडू गेल फार
तुझ्यासाठी भान ग..
तुझ्या रूपाच ठिणगीन
माझ काळीज पेटू लागल
तुझ्या रूपाच ठिणगीन
माझ काळीज पेटू लागल..
मी तुझा डोसा तू मासोळी हो
हो माझी बायली मी तुझाच घो..
तुझ्यासाठी लुंगीवाला तुझा
पडली होईन गो
बुलेट तुला सेल्फीसाठी
माझ्याकडून देईन गो..
सैरभर झाल सार
तुझ्यामाग ठार ग
उडू उडू गेल फार
तुझ्यासाठी भान ग..
सैरभर झाल सार
तुझ्यामाग ठार ग
उडू उडू गेल फार
तुझ्यासाठी भान ग..
तुझ्या रूपाच ठिणगीन
माझ काळीज पेटू लागल
तुझ्या रूपाच ठिणगीन
माझ काळीज पेटू लागल..
नको नको मारू तू मस्का रे
डेट करून थेट आता खास रे
कपल वाल डीपी ठेवू इंस्टा ला रे
मी तुझी होणार तू माझच रे..
तुझ्यासाठी म्होर तू जा
कोकणची सून रे
दिलबील सार तुला
कानडी जाँन रे..
सैरभर झाल सार
तुझ्यामाग ठार ग
उडू उडू गेल फार
तुझ्यासाठी भान ग..
सैरभर झाल सार
तुझ्यामाग ठार ग
उडू उडू गेल फार
तुझ्यासाठी भान ग..
तुझ्या रूपाच ठिणगीन
माझ काळीज पेटू लागल
तुझ्या रूपाच ठिणगीन
माझ काळीज पेटू लागल..