[ Vyankatesh Madgulkar ] बनगरवाडी कादंबरी PDF Download | Bangarwadi Book PDF Download
[ Vyankatesh Madgulkar ] बनगरवाडी कादंबरी PDF Download | Bangarwadi Book PDF Download, Bangarwadi Kadambari PDF, व्यंकटेश माडगूळकर pdf, Bangarwadi Kadambari Marathi Book..

बनगरवाडी कादंबरी PDF Download | Bangarwadi Kadambari PDF Download
Language | मराठी |
Author | व्यंकटेश माडगूळकर [ Vyankatesh Madgulkar ] |
Category | कादंबरी |
Publication | मौज प्रकाशन गृह |
Pages | 130 |
Weight | 147 Gm |
Buy On Original Copy Of Bangarwadi Kadambari
बनगरवाडी कादंबरी Book Review:
1.Harshali Rajput
खरंच खूप छान कादंबरी आहे. मी पहिल्यांदा वाचली यातील पात्र, घटना, ग्रामीण भागातील मायाळूपणा यांचे दर्शन करायला या कादंबरीत मिळाले. पूर्वी गावातील मास्तरांना किती मान होता सर्वजण सल्लामसलत करण्यासाठी मास्तरांकडे चे यायचे.. व मास्तरांनी सांगितलेले ते ऐकून घेत होते. व त्या बनगरवाडी मास्तरांनी राहून अनेक सुधारणा केल्या हे ही छान होते. आणि मुख्य त्या म्हणजे मुख्यतः म्हणजे या कादंबरीत धनगरांचे जनजीवन हे पूर्वी कसे होते याचे चित्रीकरण केलेले दिसते. खरंच कादंबरी खूप छान होती…
2.Yogesh
अस्सल ग्रामीण जीवनाचे चित्र माडगूळकरांनी थोड्या शब्दात सांगितले आहे पण या थोड्या शब्दाचा आशय ही खूप मोठा आहे यातील पात्रे वाचताना वाचकाला असे वाटतें की ही आपल्या आजूबाजूला आहेत.
3.आरती वाळेकर
गाव कितीजरी लहान असलं तरी त्या गावात अनेक भानगडी घडत असतात. अशाच अगणित भानगडी घडलेल्या एका ग्रामीण भागाची ओळख यात अत्यंत सुंदररित्या या पुस्तकात केली आहे.
Tags: बनगरवाडी कादंबरी PDF Download, Bangarwadi Kadambari PDF Download.