Affiliate Marketing Meaning in Marathi एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?
Affiliate Marketing Meaning in Marathi एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? What is Affiliate Marketing in Marathi; ऑनलाइन पैसे कमवण्याच्या अनेक पद्धति आहे त्यातिलच एक Affiliate Marketing अगदी चांगली पद्धत आहे, एफिलिएट मार्केटिंग एक अशी पद्धत आहे जिच्यात तुम्हाला एक रुपये सुद्धा खर्च लागत नाही तुमचा Business सुरु होतो तुमची Income लगेच चालू होते तुम्हाला कोणत्याही Online Shoping Site वर Affiliate Marketing साठी Register करावे लागते आणि Product ला Promote करावे लागते आणि जसे Product विकण्याला सुरुवात झाली की लगेच तुमची Income पन चालू होते काय तुम्हाला पन जाणून घ्यायचय की Affiliate Marketing म्हणजे काय आणि Affiliate Marketing ने पैसे कसे कमवतात तर ह्या पोस्ट ला पूर्ण वाचा आणि तुमचा Affiliate Marketing Business सुरू करा।
[Full Guide] Affiliate Marketing Meaning in Marathi एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ? आणि त्यातून पैसे कसे कमवतात ते शिका

What is Affiliate Marketing in Marathi एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ? Affiliate Marketing meaning in Marathi
एफिलिएट मार्केटिंग ने पैसे कमविण्यासाठी Affiliate Marketing म्हणजे काय ते समजने गरजेचे आहे Online वस्तू विकणाऱ्या अनेक कंपन्या आहेत Affiliate Program चालवता जसे की Amazon, Flipkart, Snapdeal, Clickbank, Ebay इत्यादि या Affiliate Program ला जॉइन करून कोणतीही व्यक्ति त्या वेबसाइट च्या वस्तू विकू शकतो। त्यानंतर त्याने ज्या वस्तू विकल्या त्याचे त्याला Commission मिळते। हे Commission वेगवेगळ्या Product चे वेग वेगळे असते। याच प्रोसेस ला Affiliate Marketing म्हणतात।
How to Works Affiliate Marketing कशी काम करते ? 

जेव्हा कोणत्याही online shopping site ला आपल्या कोणत्या product ची sales वाढवायची असते तेव्हा कंपनी आप आपल्या एफिलिएट प्रोग्राम सुरु करते आणि ज्या लोकांना Affiliate Marketing ने पैसे कमवायचे असते ते लोक याच्यावर आपले रजिस्ट्रेशन करतात आणि त्या product ची लिंक ते प्रमोट करतात त्याने product ची sales अगदी वाढून जाते आणि जितके प्रोडक्ट त्याच्या लिंक द्वारे झाले त्या हिशोबाने त्या promoter ला Commission दिले जाते।
हे देखील वाचा : ब्लॉगिंग म्हणजे काय? ब्लॉगिंग ने पैसे कसे कमवतात ते शिका

Populer Affiliate Marketing Sites कोणत्या आहेत ?

तसे तुम्हाला अनेक Affiliate Marketing Sites मिळून जातील पन मि आज तुम्हाला काही प्रसिद्ध शॉपिंग वेबसाइट सांगणार आहे जे तुम्हाला जास्त Commission देतील।

Best Affiliate Marketing Sites 

How to Start Affiliate Marketing and Make Money एफिलिएट मार्केटिंग ने पैसे कसे कमवतात ?

मित्रांनो आता बारी येते की Affiliate Marketing ने पैसे कसे कमवतात तर त्यासाठी तुम्हाला वेबसाइट ओपन करायची आहे ज्या पन वेबसाइट ची तुम्ही एफिलिएट प्रोग्राम सुरु करणार आहात उदाहरण तुम्ही Amazon.in वर सुरु करणार आहात तर तुम्हाला त्या वेबसाइट वर जाण्यासाठी https://affiliate-program.amazon.in/ लिंक वर जावे लागेल आणि जसे तुम्ही ओपन कराल तर तुम्हाला या प्रकारचे ऑप्शन मिळतात।

[Full Guide] Affiliate Marketing Meaning in Marathi एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ? आणि त्यातून पैसे कसे कमवतात ते शिका

यात तुम्हाला Sign up वर क्लिक करून तुमचे Registration करावे लागते तुम्ही इथे Click केल्यावर एक फॉर्म भरण्यासाठी मिळेल त्याच्यात तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे जसे तुमचे पूर्ण नाव, तुमचा पूर्ण पत्ता, Pan Card नंबर आणि तुमच्या वेबसाइट किंवा Youtube Channel ची लिंक हे सगळे वाचल्या नंतर Submit करावे लागते ज्या नंतर तुमच्या Application ला Approve केले जाते नंतर तुम्हाला वेबसाइट ओपन करायची असते आणि जसे तुम्ही कोणत्याही प्रोडक्ट ला Search करता तर तिथे Get Link चे ऑप्शन दिसते।

[Full Guide] Affiliate Marketing Meaning in Marathi एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ? आणि त्यातून पैसे कसे कमवतात ते शिका

येथून Link ला कॉपी करून तुम्हाला त्या लिंक ला शेयर करायचे असते आणि जसे कोणी link Open करून काही खरेदी करेल तर तुम्हाला त्याचे Commission मिळते।

तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही तो कमेंट मध्ये टाकू शकता मि निश्चितच त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद..

हे देखील वाचा :

This Post Has 2 Comments

 1. Good post! We are linking to this particularly
  great post on our site. Keep up the great writing.

  P.S. If you have a minute, would love your feedback on my new website
  re-design. You can find it by searching for «royal cbd» — no sweat if
  you can’t.

  Keep up the good work!

  Feel free to visit my webpage – buy instagram followers

Leave a Reply