Section 394 IPC In Marathi – 394 Kalam In Marathi कलम 394 माहिती मराठी : नमस्कार मित्रांनो, 394 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

कलम 394 माहिती मराठी 394 Kalam In Marathi
(कलम 394 माहिती मराठी 394 Kalam In Marathi)

कलम 394 माहिती मराठी 394 Kalam In Marathi | 394 IPC In Marathi

३९४. जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे.

जर कोणत्याही व्यक्तीने जबरी चोरी करताना किवा करण्याच्या प्रयत्नात असताना इच्छापूर्वक दुखापत केली तर अशी व्यक्ती किंवा अशी जबरी चोरी करण्याच्या कामी किंवा जबरी चोरी करण्याच्या प्रयत्नात तिच्या जोडीने निबद्ध असलेली अन्य कोणतीही व्यक्ती यांना आजन्म कारावासाची किंवा दहा वर्षर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व त्या द्रव्यदंडासही पात्र होतील.

टीप १: जबरीच्या चोरीचा हा तिसरा प्रकार आहे. यात जबरी चोरी करत असताना अगर त्याच्या प्रयत्नात आरोपी फिर्यादीला दुखापत करतो, असे झाले तर प्रत्यक्ष दुखापत करणारा आरोपी आणि त्याचा जोडीदार आरोपी या दोघाना कड़क शिक्षा आजन्म कारावासाची अगर दहा वर्षेपावेतो आणि द्रव्यदंडाची शिक्षा सांगितली आहे.

टीप २: जबर दुखापत (कलम ३२०) केली, तर प्ढील कलम ३९७ प्रमाणे कमीत कमी सात वर्षाची शिक्षा होते.

टीप ३ : एका घटनेत स्वरीला कानामधील ड्ल काढण्याकरिता आरोपीने चाकूची दुखापत केली, तर हा अपराध आहे. पाहा ‘नागप्पा धोंडीबा 8?90. S.C. ?3c0 Cr.L.J.

टीप ४ : कार्यप्धती : अपराध दखलपात्र -बिगर जामिनाचा-प्रथम वर्ग न्यायाधीशापुढे चालणारा आहे. बिगर समजुतीचा आहे; पण विशिष्ट परिस्थितीत जास्त शिक्षेकरिता क्रि.श्रो.कोड कलम ३२५ प्रमाणे तजवीज करता येते.

#TAGS: कलम 394 माहिती मराठी, 394 Kalam In Marathi, 394 IPC In Marathi.