कलम 337 माहिती मराठी Section 337 IPC In Marathi – 337 Kalam In Marathi : नमस्कार मित्रांनो, 337 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

कलम 337 माहिती मराठी 337 IPC In Marathi
(कलम 337 माहिती मराठी 337 IPC In Marathi)

कलम 337 माहिती मराठी 337 IPC In Marathi | 337 Kalam In Marathi

३३७. इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने दुखापत पोचवणे.

जो कोणी मानवी जीवित किंवा इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल इतक्या बेदरकारपणे किंवा हयगयीने कोणतीही कृती करून कोणत्याही व्यक्तीस दुखापत पोचवील त्याला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा पाचशे रुपयांपर्यन्त असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किवा दोन्ही शिक्षा होतील.

टीप १: आधीच्या कलम ३३६ चा गंभीर प्रकार म्हणजे जर प्रत्यक्षात साधी दुखापत (कलम ३१९) झाली तर है कलम वापरतात. बाकी इतर सर्व घटक सर्व बेदरकारपणा- हयगयीपणा तेच आहेत.

टीप २: आरोपीचा बेदरकारपणा- हयगयीपणा सिद्ध होणे आवश्यक आहे. त्यामागे उद्देश नसतो. पाहा – “असमुधम वि. ज्ञानसुंदरा’ A.I.R. १९६२ MAD. ३६२ तसेच “स्वरणसिंग वि. राज्य सरकार” १९९१ C.LJ, १८६७ Delhi.

टीप ३: खेडेगावातील हकीमाने ऑपरेशन करणे : या घटनेत एका हकीमाने योग्य ती काळजी न घेता साध्या कातरीने डोळ्याचे ऑपरेशन केले त्यामुळे दृष्टीवर काही अंशी परिणाम झाला. म्हणून या कलमाखाली अपराध इाला, पाहा “गुलाम हेदर G 9 Bom. L.R. 2Y.

टीप ४ : कार्यपनद्धती : अपराध दखलपात्र जामिनाचा- प्रथम वर्ग न्यायाधीशापुढे चालणारा आहे. क्रि.प्रो. कोड कलम ३२० (२) प्रमाणे कोट्टाचि संमतीने आपसात मिटविता येणारा आहे.

#TAGS: kalam 337 in marathi, 337 ipc in marathi, section 337 ipc in marathi, कलम 337 माहिती मराठी.