कलम 323 माहिती मराठी 323 Kalam In Marathi – IPC 323 In Marathi – Kalam 323 Information In Marathi
कलम 323 माहिती मराठी 323 Kalam In Marathi – IPC 323 In Marathi – Kalam 323 Information In Marathi : नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला कलम 323 बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

कलम 323 माहिती मराठी 323 Kalam In Marathi – IPC 323 In Marathi – Kalam 323 Information In Marathi
कलम 323: एखाद्या व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तीला इच्छापूर्वक दुखापत पोहोचवल्यास त्याला १ वर्षाचा कारावास किंवा १००० रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते.