कलम 307 माहिती मराठी – 307 कलम म्हणजे काय? 307 Kalam In Marathi – Kalam 307 In Marathi – Kalam 307 Information In Marathi

कलम 307 माहिती मराठी307 कलम म्हणजे काय? 307 Kalam In MarathiKalam 307 In Marathi – IPC 307 In Marathi – Kalam 307 Information In Marathi  : नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला कलम 307 बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

307 Kalam In Marathi, Kalam 307 In Marathi, ipc 307 in marathi, कलम 307 माहिती मराठी, 307 कलम म्हणजे काय
307 Kalam In Marathi

कलम 307 माहिती मराठी – 307 कलम म्हणजे काय – 307 Kalam In Marathi – Kalam 307 In Marathi – IPC 307 In Marathi – Kalam 307 Information In Marathi

जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न करतो. आणि तो त्या व्यक्तिला मारण्यात अपयशी ठरतो. त्यामुळे असा गुन्हा करणाऱ्याला कलम ३०७ अंतर्गत शिक्षा देण्याची तरतूद केलेली आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जर एखाद्याने एखाद्या व्यक्तिला मारण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या व्यक्तीवर हल्ला झाला आहे त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला नाही तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीवर हल्ला करणाऱ्यावर कलम 307 अंतर्गत खटला चालवला जातो.

कलम 307 मध्ये खुनाच्या प्रयत्नात दोषी आढळलेल्या आरोपीला कठोर शिक्षेची तरतूद आहे. साधारणपणे अशा प्रकरणांमध्ये दोषींना 10 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. हत्येचा खटला चालवलेल्या माणसाला जर गंभीर दुखापत झाली असेल तर त्याच्यावर हल्ला करणाऱ्याला जन्मठेपेपर्यंतची कारावासाची शिक्षा दिली जाते.

Kalam 307 In Marathi PDF

Tags: कलम 307 माहिती मराठी, 307 कलम म्हणजे काय, 307 Kalam In Marathi, Kalam 307 In Marathi, IPC 307 In Marathi, Kalam 307 Information In Marathi.

Rate this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *