306 कलम म्हणजे काय 306 IPC In Marathi | 306 Kalam In Marathi कलम 306 शिक्षा, कलम 306 माहिती मराठी : नमस्कार मित्रांनो, 306 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

306 कलम म्हणजे काय, 306 IPC In Marathi, 306 Kalam In Marathi, कलम 306 माहिती मराठी
(306 कलम म्हणजे काय, 306 IPC In Marathi, 306 Kalam In Marathi, कलम 306 माहिती मराठी)

306 कलम म्हणजे काय 306 IPC In Marathi | 306 Kalam In Marathi कलम 306 माहिती मराठी

३०६. आत्महत्येस चिथावणी देणे.

जो कोणी आत्महत्या करतो आणि त्यास जो कोणी चिथावणी देतो त्यास कोणत्याही एक प्रकारच्या कारावासाची शिक्षा जी दहा वर्षपर्यत अस शकेल अशी दिली जाते आणि तो द्रव्यदंडासही पात्र राहतो.

टीप १: कलम ३० ५ आणि ३०६ मधील अपराधांचे स्वरूप एकच आहे. कलम ३०५ मध्ये विशिष्ट् प्रकारच्या पाच व्यक्ती आत्महत्या करतात. त्या वगळता इतर व्यक्ती असतील म्हणजे सज्ञान-सावध वगैरे तर ह कलम ३०६ लावता येते.

टीप २ : हया दोन कलमांचा मुख्य उद्देश त्या कारळी सन १८६० चे पुढे- भारतामध्ये सती जाण्याची पद्धत होती, म्हणजे नवरा मेल्यानंतर त्याचे धगधगत्या चितेवर त्याची विधवा पत्नी पण आत्मसम्पण करत असे. नेंतर ती चाल कायद्याने बेंद पाडली, आणि पुन्हा अलीकडे राजस्थानची घटना ४ सप्टेबर १९८७ रोजी रूपकूंवर या पदवीधर तरुणीने देवराला येथे स्वतः्ला नवच्याचे चितेवर जाळून घेतले. त्यानंतर
कैंद्र सरकारने ६-१-८८ रोजी सती जाण्यास प्रतिबंध कायदा सन १९८७ अमलात आणला आहे. पण अलीकडे तरुण स्रियांना क्रूरपणे वागविणे आणि हुंडा उकळ्णे, वेळप्रसंगी त्यांना हुंड्यापोटी जाळणे- ठार मारणे वगैरे प्रकार होऊ लागले म्हणून आय.पी.सी. मध्य नवीन कलमे ४९८-अ आणि ३०४-ब अनुक्रमे २५ डिसेंबर १९८३ आणि १९ नोव्हेंबर १९८६ रोजी अमलात आली आहित. कलम ४९८-अ चा परिणाम वरचेवर क्र वागणूक, छळ केल्याने खरोखरच त्या ख्रीे आत्महत्या केली तर मग परिस्थितीप्रमाणे कलम ३०५- ३०६ हे तिचा नवरा- नातेवाईक याचविरूद्ध.

टीप ३ : या दोन्ही कलमांप्रमाणे चिथावणी दिल्यानंतर, स्वतःच ती व्यक्ती आपल्या जीवाचा अंत आत्महत्या करून करते, चिथावणी देणारा त्यात काही करत नाही. कलम ३०० अपवाद ५ प्रमाणे संमती दिल्यानंतर त्या संमती देणाच्याचा मनुष्यवध दुसरा मनुष्य करतो. हा फरक आहे. सती जाण्याकरता त्या विधवेला मदत करणारे सर्वच जण या कलम ३०५-३०६ प्रमाणे दोषी ठरतात. पाहा : “रामदयाल
(१९१३) ३६ AII, २६, तसेच “तेजसिंग'”AI.R, १९५८ Raf. १६९, तसेच “विद्यासागर पांडे’ (१९ २८) ८ Pat, ७४.

टीप ४ नवरा- बायकोचे भाडण : एका घटनेत बरचेवर नवरा बायकोकड्डन पैशाची मागणी करत असे. म्हणून वैतागून बायको म्हणाली, “यापेक्षा मरण बरें ” तर नवरा म्हणाला “मगे तर असे केले तर मी सुटेन त्यावर बायकोने स्वतन्ला जाळून घेतले, तर सुप्रीम कोटनि कलम ३०६ प्रमाणे नवन्यास दोषी ठरविले, पाहा “ब्रिजलाल वि. प्रेमचंद’ A.TR. १९८९ S.C. १६६ १.

टीप ५: हुंड्याची सतत मागणी एका घटनेत नवरा सतत वरचेकवर बायकोकडे हंड्यापोटी मागणी करत असे, तिला मारहाण करत असे, त्यामुळे तिने आपल्या तीन मुलांसह जाळून घेतले. तेव्हा सुप्रीम कोर्टाने शिक्षा कायम केली. सात वर्षे शिक्षा या कलम ३०६ प्रमाणे कायम केली. पाहा :”पंजाब राज्य वि. इकबाल सिंग A.I.R. R332 S.C. 243R = 33? CrL.J. R4g9.

टीप ६ : शाबितीचा बोजा- नवीन कलम : भारतीय पुरावा कायद्यात २५ डिसेबर १९८३ रोजी कलम ११३- अ घालण्यात आले आहे. ते कलम म्हणते की, “जेव्हा कोर्टापुढ्े असा प्रश्न असतो की विवाहित स्त्रीच्या नवन्याने अगर नातेवाइकांनी तिला आत्महत्या करण्यास चिथावणी दिली होती- आणि तिने विवाहापासून सात वर्षाचे आत आत्महत्या केलेली आहे, तसेच त्यापूर्वी तिच्या नवन्याने आणि नातेवाइकॉनी तिला क्रूरपणे वागणूक दिली होती असे सरकार पक्षात्फे (स्त्रीतर्फे) दाखवून देण्यात आले असेल तर त्या घटनेची इतर सर्व परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयास असे गृहीत धरता येईल MAY PRESUME की अशा आत्महत्येस तिच्या पतीने किंवा तिच्या पतीच्या नातेवाइकांनी चिथावर्णी दिली होती.” खुलासा : या कलमाचे प्रयोजनार्थ ‘”क्ररपणे वागविणे'” याचा अंर्थ आय. पी. सी. कलम ४९८-अ मधील खुलाशाप्रमाणे घेणे आहे. या अनुमानाच्या नवीन तरत्दीप्रमाणे सरकार पक्षाला काही प्रमाणात मदत होते आणि त्यांची जबाबदारी करमी होन ती पूरक ठरतात, हुंडाबळी आणि आत्महत्येस चिथावणी हे गुन्हें तर चार भितीच्या आड होत असतात आणि गुन्हें करणारे त्याच कुटंबातील नवरा आणि त्याचे नातेवाईक असतात. त्यामुळ इतर स्वत्र बाहेरचा पुरावा मिळत नाही, इतकेच नव्हे, तर अशा घटनांना अकस्मात- अपघाताने मृत्यू घडला अशी कलाटणी देण्याचा प्रयत्न आरोपी करत असतात. त्या वेळी ही अनुमाने सरकार पक्षाला अत्यंत उपयोगी पडतात.

टीप ७ : वरील अनुमान पूर्वलक्षी (Retrospective| महणून लागु पडते काय? होय. या संदर्भात पुढील तीन निर्णय झालेले आहेत :
१. रमेश कुमार वि. पंजाब राज्य १९८६ rL.J, २०८७.
२. अशोक कुमार वि. मध्य प्रदेश १९९० (३) Crimes ९.
३. गुरुबचनसिंग वि. सतपाल सिंग- (सुप्रीम कोट केस) A.I.R. १९९० S.C. RoR= RRR0 CrLJ. 46R. वरील तिन्ही खटल्यांत अन्क्रमे बायकोनी ९-५-८३, २-८-८३, आणि २५- ६-८३ रोजी आत्महत्या केलेल्या होत्या. म्हणजेच कलम ११३- अ हे २५-१२-८३ रोजी अमलात आले त्यापूर्वीच्या घटना होत्या. या संदर्भात मतप्रदर्शन करण्यात आले की, “आय.पी.सी. कलम ३०६ ह पूर्वीपासूनचे आहे. पुरावा कायदा हा पद्धतीचा PROCEDURAL आाहे. तो काही मूळ कार्यदा SUBSTANTIVE नसतो. त्यामुळे त्यातील कामकाजाचे नियम पूर्वीच्या अपराधांना लागू पडतात त्यामुळे सर्वं चालु केसेस बाबत देखील जरी घटना २५-१२-८३ च्या पूर्वीच्या असल्या तरी लागृ पडते.

टीप ८ : काही न्यायनिवाडे :
१. विवाहापासून केवळ सात महिन्योंच्या आतच नववधूचा मृत्यू सासरीच मुलीचा मृत्यू घडला त्यात अपघाताची शक्यता नव्हती, तर ती आत्महत्याच होती त्यामुळे अनुमानाचा फायदा मिळून शिक्षा देण्यात आली. पाहा : “गुरुबचन सि fa. HYT fTA.ILR. 298o S.C. Ro = o Cr.L.J. 46R. या घटनेत २. मृत्यू आत्महत्येने झाला दाखवावे लागते : आय.पी.सी. कलम ३०६ चा वापर करताना घडलेला मृत्यू आत्महत्येमुळेच झाला आहे हे दाखवावे लागते. अपघाताने मृत्यू घडला, जळाली ही शक्यता असली तरी कोणी तसे सहाय्य करणार नाही तरी देखील तीस हुंड्यापोटी जाच-त्रास होता त्याचा पुरावा आहे. त्यामुळे आय.पी.सी. कलम ४९८-अ खाली दोषी धरण्यात आले. पाहा “वझिरिचंद वि. हरियाना राज्य A.IR. 2348 S.C. 92 = 328 Cr.L.J. Co.

टीप ९: आत्महत्येस चिथावर्णी देणे सविस्तर चर्चा : कलम ३ ০५-३०६ वगैरेंबाबत याच लेखकाच्या ‘क्रूर वागणूक, “आत्महत्येस चिथावणी देणे, हुंडाबळीं या स्वतंत्र पुरस्तकांमधील विभाग दोनमरधील पृष्ठे ६२ ते १०० पाहा.

टीप १०: कार्यपद्धती : गुन्हा दखलपात्र – बिगर जामिनाचा- सेशन कमिट आहे.

#TAGS: 306 कलम म्हणजे काय, 306 IPC In Marathi, 306 Kalam In Marathi, कलम 306 माहिती मराठी, कलम 306 शिक्षा.