304 IPC In Marathi – 304 Kalam In Marathi : नमस्कार मित्रांनो, 304 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

304 Kalam In Marathi
(304 Kalam In Marathi)

304 IPC In Marathi | 304 Kalam In Marathi

३०४. खून नसलेल्या सदोष मनुष्यवधास शिक्षा.

जो कोरणी खून नसलेला सदोष मनुष्यवध करतो त्यास आजन्म कारावास अगर कोणत्याही एक प्रकारचा कारावास जो दहा वर्षेपर्यंत असू शकेल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल., जर ज्या कृत्याने मृत्यू घडून आला ते उद्देशपूर्वक केलेले असेल अगर अशा प्रकारची शारीरिक दुखापत केली असेल त्यामुळे मरणाची शक्यता होती. अगर कोणत्याही एक प्रकारच्या कारावासाची शिक्षा जी दहा वर्षेपर्यत असु शकेल अगर द्रव्यदंड अगर दोन्ही जर ज्या कृत्यामुळे मृत्यू येण्याची शक्यता [LIKELY] ते कृत्य जाणीवपूर्वक केले आहे, परंतु त्यामागे मृत्यू घडविण्याचा इरादा नक्हता अगर अशा प्रकारची शारीरिक जखम की ज्यामुळे मृत्यूची शक्यता आहे है करण्याचा इरादा नव्हता.

टीप १ दोन प्रकारच्या शिक्षा : या कलमाप्रमाणे शिक्षेचे दोन भाग अहेत. ३०४ (१) : हेतुपुरस्सर कृत्य करणे- आजन्म कारावास अगर दहा वर्षेंपावेतो. ३०४ (२) : जाणीवपूर्वक कृत्य केले असेल तर दहा वर्षेपर्यंत अगर केवळ दंड. या भागाखाली आय. पी. सी. कलम ३४ सह वापर करून शिक्षा देता येते. जरी कलम ३४ प्रमाणे समाईक हेतू [COMMON INTENTION} शब्द आहेत आणि या कलम ३०४ (२) प्रमाणे जाणीव |KNOWLEDGE] आहेत. पाहा- “अब्राहीम yTa A.IR. 236Y S.C. RĘR.

टीप २ : काही न्यायनिवाडे १ संमतीने ठार केले : मुलाने आपल्या वयस्कर आजारी वडलांना त्यांचे संमतीने ठार केले तर हा सदोष मन्ष्यवध खुन नसून कलम ३०० अपवाद ५ मध्ये पड़तो आणि शिक्षा कलम ३०४ (१) प्रमाणे दिली. पाहा “उजगरसिंग” (१९१७) PR.No ४५ of १९१७ पंजाब रेंकॉर्ड १८६२ ते १८७५. २ रोगी माणसाचा मृत्यू : एका इसमास छातीत रोग होता. त्याचे ह्ृदय सुजलेले होते. भांडणाचे भरात त्याला उचलून आरोपीने जमिनीवर आदळले. हृदयाला जखम होऊन मयत झाला. आरोपीचा ठार मारण्याचा इरादा नक्हता. अगर त्याला रोगाची जाणीव नव्हती. म्हणून शिक्षा कलम ३०४ ऐवजी कलम ३ २५ प्रमाणे दिली. पाहा “g IT 363 Cr.L.J. 43?. ३ अचानक घटनेत मृत्यू झाला : आरोपीने एकास निवडण्ुकासंदर्भात अचानक घटनेत, भोसकल. नंतर चार दिवसांनी तो मयत इझाला. आरोपीने केलेली जखम निसर्ग नियमाप्रमाणे मरणास पुरेशी नव्हती. त्यामुळे कलम ३०० भाग (३) मध्ये पडत नाही तर कलम २९९ मध्ये दुसच्या घटकात पडते त्यामुळे कलम ३०४ (१ ) प्रमाणे शिक्षा झाली. पाहा “जयराज १९७६ GrL.J. ११८६ S.C. ४ लहान मुलास ठार केले : आरोपीने चार वर्षांचे मुलास उचलून जमिनीवर फेकले त्यात ते मरण पावले, तर हे कृत्य, कलम २९९ प्रमाणे त्याला जाणीव होती म्हणून, कलम ३०४(२ ) प्रमाणे शिक्षा देण्यात आली. पाहा- “‘सरबजीत” १९८३ Cr.L.J. S.C.=A.I.R. 23<R S.C. 4R9.

टीप ३ : कलम ३०४ चा वापर : ज्या मृत्यूच्या घटना कलम २९९ मध्ये पडतात तसेच कलम ३०० च्या १ ते ५ अपवादामध्ये पड़तात त्यांना कलम ३०४ च्या भाग १ अगर २ उद्देश-जाणीव असेल त्याप्रमाणे शिक्षा होते.

टीप २ मध्ये विविध निवाडे मार्गदर्शन करतात.

टीप ४ कार्यपद्धती : गुन्हा दखलपात्र -बिगर जामिनाचा-सेशन कमिट आहे.

Also real:

#TAGS: 304 IPC In Marathi, 304 Kalam In Marathi.