144 कलम म्हणजे काय मराठी 144 Kalam In Marathi 144 – कलम चा अर्थ, 144 कलम नियम, कलम 144 काय आहे मराठी pdf, 144 कलम माहिती : नमस्कार मित्रांनो, 144 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

144 कलम म्हणजे काय मराठी, 144 Kalam In Marathi, 144 कलम माहिती
(144 कलम म्हणजे काय मराठी, 144 Kalam In Marathi, 144 कलम माहिती)

144 कलम म्हणजे काय मराठी 144 Kalam In Marathi | 144 कलम माहिती

१४४. प्राणघातक हत्यारासह सज्ज होऊन बेकायदेशीर जमावात सामील होणे. शिक्षा.

कोणतेही प्राणधातक हत्यार किंवा ती वस्तू हल्ल्याचे हत्यार म्हणून वापरली असता- मृत्यूस कारण होणे संभवनीय आहे, अशा कोणत्याही वस्तूसह सज्ज होऊन जो कोणी बेकायदेशीर जमावाचा सभासद होईल- त्यास, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणतीही कारावासाची शिक्षा, किंवा द्व्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

१४५. बेकायदेशीर जमावाला पांगण्याचा आदेश दिला हे माहीत असूनही त्यात सामील होणे किंवा थांबून राहणे.

एखाद्या बेकायदेशीर जमावास पांगण्याचा आदेश कायद्याच्या पद्धतीने देण्यात आला आहे- हे माहीत असताना- जो कोणी त्यात सामील होईल, अगर त्यात थांबून राहील- त्यास दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणतीही कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

टोप १ : कलम १४१ हे व्याख्या कलम असुन, त्याचे तीन भाग पडतात. पहिल्या भागात आरोपीची संख्या पाच अगर जास्त, तर दुसच्या भागात पाच सोमाइक उद्देश, तर तिसच्या भागात एक स्यष्ट्रीकरण आहे. कायदेशीर जमाव अचानक मागाहून बेकायदेशीर होतो. जसे सार्वजनिक सभा- रेल्वे स्टेशन उतारू वगरे, प्रथम तो जमाव बेकायदेशीर नसतो, पण नंतर काही घटना घडताच तो बेकायदेशीर ठरतो.

टीप २: कलम १४१ प्रमाणे केवळ विशिष्ट सामाईक उद्देशाने एकत्र येणे हाच अपराध आहे. प्रत्यक्ष परिणाम बळाचा वापर केला तर नंतर देगा हा प्रकार अलग असतो. कलम १४२ प्रमाणे सभासद होणे याची व्याख्या आहे, तर कलम १४३ प्रमाणे जमाव निःशस् असेल, तर शिक्षा कलम आहे. हाच जमाव जर सशख्त्र अगर घातक शर्रे जवळ बाळगून असेल, तर कलम १४४ प्रमाणे जास्त शिक्षा २ वर्षेपर्यत
आहे. पाहा : ‘मट्टी वेंकण्णा (१९२२) ४६ Mad. २५७.

टीप ३: सात सभासदापैकी चार आरोपी निदोंष सुटले, तर बाकी तीन जणांना दंगा केल्याबद्दल शिक्षा देता येणार नाही, तरीदेखील मूळ अपराधाकरिता कलम ३४ चा वापर करून शिक्षा देता येईल. पाहा : सुप्रीम कोर्ट केस ‘करतारसिंग’ A.I. R. 342 S.C. q9c9; đHT iRTH H ER Bom. L.R. 42%.

टीप ४: पॅरा ३ – सामाईक उद्देश यात इतर गुन्हा (OFFENCE) म्हटले आहे. त्याचा अर्थे कोणताही गुन्हा. पाहा : व्याख्या कलम ४० आय. पी. सी. मधील कोणताही गुन्ह; तसेच इतर स्थानिक विशेष कायद्यांमधील अपराध यांचा यात समावेश आहे.

टीप ५ : मिरवणुकीच्या परवान्याच्या अटींचा भंग करणे आणि पोलिसांचे कडे मोडून प्रवेश करणे म्हणजे दंगल झाली आणि जमाव बेकायदेशीर झाला. पाहा :

टीप ६ : स्पष्टीकरण : शांततेने जमलेला जमाव अचानक नंतरच्या घटनांमुळे बेकायदेशीर होतो. पाहा : सुप्रीम कोट केस ‘मोती दास A. I. R. १९५४ S. C. E49.

टीप ७ : कलम १४५ चा संबंध पुढे कलम १५१ याच्याशी येतो. कलम १४५ प्रमाणे कलम १४१ चा बेकायदेशीर जमाव येतो, तर कलम १५१ प्रमाणे पाच अगर जास्त सभासदांचा जमाव येतो, त्यांचा उद्देश सार्वजनिक शांततेचा भंग करण्याचा असतो. सर्वसाधारणपणे सरकारी आदेेशांचा भंग केल्यास आय. पी. सी. कलम १८८ लागते; पण या दोन कलमांप्रमाणे फक्त बेकायदेशीर जमाव आणि शांतताभंग करणारे जमाव येतात. क्रि. प्रो. कोड कलम १२९ प्रमाणे हे दोन्ही जमाव पांगविता येतात.

१४६. दंगा करणे.

जेव्हा जेव्हा बेकायदेशीर जमावाकडून किंवा त्याच्या कोणत्याही सभासदाकडून मावाचे सामाईक उद्दिष्ट साधण्यासाठी बलप्रयोग FORCE किवा हिंसाचार VIOLENCEहोतो, तेव्हा अशा जमावाचा प्रत्येक सभासद दंग्याच्या अपराधाबद्दल दोषी असतो.

१४७. दंगा करण्याबह्दल शिक्षा.

जो कोणी दंगा करण्याबद्दल दोषी असेल त्यास दोन वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणतीही कारावासाची शिक्षा होईल, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

१४८. प्रणघातक शस्रानिशी सज्ज होऊन दंगा करणे.

एखाद्या प्राणघातक हत्यारानिशी किंवा जी वस्तू हल्ल्याचे हत्यार म्हणून वापरली, तर मृत्यूस कारण होणे संभवनीय आहे- अशा कोणत्याही वस्तुनिशी सज्ज होऊन दंगा केल्याबद्दल दोषी असेल तर त्याला, दोन वर्षपर्यंत असू शरकिल इतक्या मुदतीची कोणतीही कारावासाची शिक्षा होईल किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. प्राणघातक शख्त्रानिशी हल्ला (क. १४८) यावरील सर्वच्च न्यायालयाचा निवाडा : वज्रापु संबय्या वि. आंध्र प्रदेश राज्य, या केसमध्ये अआरोपीने एका. व्यक्तीला, जमिनीचा जबरीने ताबा घेण्यासाठी ठार मारले. पण कागदोपत्री पुरावा असे दाखवतो की, ती जमीन आरोपीच्याच ताब्यात होती. जेव्हा हल्ला झाला, तेव्हा फि्यादींनी मालमत्तेच्या संरक्षणासाठी ‘बळाचा’ वापर केला, जर न्यायालयाला असे वाटले की, स्वसंरक्षणार्थ खासगी बळाचा वापर केला गेला आहे, तर न्यायालयाने ज्यांनी प्रमाणापेक्षा अधिक बळाचा वापर केला आहे त्यांना शोधून शिक्षा दिली पाहिजे. न्यायालयाने प्ढ़े असेही स्पष्ट केले आहे की, क. ३४ आणि १४९ च्या तरतुदी या केसमध्ये लागू नाहीत. कारण आरोपींनी ‘संरक्षणार्थ बचावाचा हक्क असा बचाव घेतला आहे. त्यामुळे अपीलाला आरोपी असलेल्यांना क. १४८ प्रमाणे दोषी ठरविता आले नाही. पर्यायाने त्यांना संशयाचा फायदा देऊन मुक्त करण्यात आले. (पाहा : AIR Roo, SC 90 )

#TAGS: 144 कलम म्हणजे काय मराठी, 144 Kalam In Marathi, 144 कलम माहिती, 144 कलम चा अर्थ.